• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 215 of 250

    Vishal Joshi

    तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तारखा सांगणे चुकीचे – पॉल यांचे मत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या संभाव्य तारखा सांगणे अनेक तज्ज्ञांनी सुरू केले आहे. मात्र ही लाट कधी येणार याच्या तारखा सांगणे […]

    Read more

    जम्मू- काश्मीरमधील ड्रोन हल्ल्याचा तपास एनआयएकडे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू- काश्मीररमधील हवाई तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करणार आहे. लष्करी तळावर अशाप्रकारचा हल्ला होण्याची ही […]

    Read more

    इस्रोची पहिली मानवविरहित अंतराळ मोहिम डिसेंबरमध्ये, कामाला वेग

    विशेष प्रतिनिधी बंगळूर : ‘गगनयान’ या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेचा भाग असणारी पहिली मानवविरहित अंतराळ मोहीम डिसेंबर महिन्यात पार पडण्याची शक्यता असून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने […]

    Read more

    कोरोनाचा संसर्ग आता जंगलातही पोहोचला, चार नक्षलवाद्यांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : कोरोनाचा संसर्ग जंगलातही पोचला आहे. जनतेसाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या नक्षलवाद्यांनाही त्याने घेरले आहे. परिणामी गेल्या १५ दिवसांत चार नक्षलवाद्यांची कोरोनामुळे मृत्यू झाला. […]

    Read more

    जगभरातील ५० पेक्षाही अधिक देश भारताचे ‘को-विन’ वापरण्यासाठी उत्सुक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘को-विन’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मची अन्य देशांत देखील चर्चा असून ५० पेक्षा अधिक देशांनी या ॲपच्या वापरामध्ये […]

    Read more

    कोव्हॅक्सिन लस कोरोनाच्या अल्फा, डेल्टा प्रकारावरही अत्यंत प्रभावी : अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचा निष्कर्ष

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन हे अल्फा, डेल्टा कोविड-१९ च्या कोणत्याही प्रकारावर प्रभावीपणे कार्य करते, असे अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने म्हटले आहे. […]

    Read more

    ऑलम्पिकपूर्वी भारतासाठी GOOD NEWS : नेमबाजी विश्वचषक स्पर्धा ISSF World Cup -कोल्हापूरच्या राही सरनौबतचा ‘सुवर्ण’वेध

    ऑलम्पिकपूर्वी भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. क्रोएशिया येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत राही सरनोबतने महिलांच्या 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूलमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले. वृत्तसंस्था […]

    Read more

    अनिल देशमुख राजीनाम्यानंतरही ‘ज्ञानेश्वरी’त कसे काय राहू शकतात?; सोशल मीडियावरून ठाकरे – पवार सरकारवर प्रश्नांचा भडिमार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बार मालकांकडून १०० कोटींच्या हप्तेवसुली प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सध्या ED चौकशी चालू […]

    Read more

    सुप्रियाताई, भाजपची ED चौकशी जरूर करा, पण अनिल देशमुखांच्याही ED चौकशीवर विश्वास ठेवा…!!; पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा तडाखा

    विशेष प्रतिनिधी पुणे : बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात येऊन पुण्याला दिलेल्या २०० कोटी रूपयांचे काय झाले, याची ED चौकशी करण्याची मागणी केली […]

    Read more

    दिल्लीतील केजरीवाल सरकारने ऑक्सिजनची मागणी फुगविल्याचा भाजपचा आरोप

    नवी दिल्ली : दिल्लीतील केजरीवाल यांच्या सरकारने ऑक्सिजनची मागणी फुगविल्याचा आरोप भाजपने केला असून करून याबद्दल राजीनामा द्यावा अशी मागणी कली आहे. BJP accuses Kajriwal […]

    Read more

    प्रख्यात पत्रकार पी. साईनाथ यांना जपानचा ‘फुकुओका सर्वोच्च सन्मान’

    टोकियो : भारतातील प्रख्यात पत्रकार पी. साईनाथ यांना जपानचा प्रतिष्ठेचा फुकुओका ग्रँड पुरस्कार-२०२१ जाहीर झाला आहे. जपानच्या फुकुओका शहर आणि फुकुओका सिटी इंटरनॅशनल फाउंडेशनने १९९० […]

    Read more

    अमूलचा गुजरातमध्ये दुधाला महाराष्ट्रापेक्षा अधिक दर ; २९ रुपये लिटरनेच खरेदी

    वृत्तसंस्था सोलापूर : गुजरातमध्ये गायीच्या दुधाला २९ रुपये दर देणारा अमूल दूध संघ महाराष्ट्रातील दूध २३ रुपयाने खरेदी करीत आहे. शेजारच्या कर्नाटकात बाराही महिने ३० […]

    Read more

    कोरोना लसीचे दोन्ही डोस घ्या, अन्यथा वेतन रोखू; पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना इशारा

    वृत्तसंस्था पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि मानधनावरील, ठेकदारी पद्धतीच्या बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले नाहीत. या कर्मचाऱ्यांनी २० […]

    Read more

    MONSTER-Twitter : अक्षम्य अपराध वारंवार ;भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीर आणि लडाखला वगळलं ; भारतीय भडकले

    शेतकरी आंदोलनाशी संबंधित गाजलेले टूलकीट प्रकरण केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान आणि कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक ऑक्टोबर २०२० मध्ये ट्विटरने लेहचा भाग चीनमध्ये दाखवला MONSTER-Twitter: […]

    Read more

    फ्रंट पॅसेंजर एअरबॅगची अनिवार्यता पुढे ढकलली ; ३१ डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत मुदत वाढवली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रस्ते वाहतूक मंत्रालयाने सध्याच्या कार मॉडेलमध्ये पुढील सीटसाठी दोन एअरबॅगची अनिवार्यता पुढे ढकलली आहे. कोरोना संकटामुळे हा निर्णय घेतला गेला आहे. […]

    Read more

    गुंतवणुकीत व्याजाप्रमाणेच सुरक्षितताही महत्वाची

    आपल्याकडे असलेल्या पैशातून सोनं घेऊन ठेवणं, भिशीमध्ये पैसे गुंतवणं असे प्रकार गृहिणी करत असतात. पण यापेक्षा सुरक्षित, सोपे आणि फायदेशीर असे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. […]

    Read more

    कोरोनाचे असेही विचित्र परिणाम

    कोरोना काळात लोकांशी असलेला संपर्क, गेट टुगेदर यांचे प्रमाण कमी झाल्याने लोक एकाकी पडले असून, त्यांच्यातील नैराश्या त दुप्पट वाढ झाल्याचे ब्रिटनमधील ऑफिस ऑफ नॅशनल […]

    Read more

    आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा

    आत्ता तुमच्यासमोर कागद पेन असेल तर लगेच तुम्हाला आयुष्यात करायच्या असलेल्या दहा गोष्टींची यादी करा व ती रोज दिसेल अशा ठिकाणी लाऊन ठेवा. या दहा […]

    Read more

    दोन हजार किलोमीटर पल्ल्याच्या अग्नी प्राईमची चाचणी यशस्वी

    नवी दिल्ली : डीआरडीओने अग्नी प्राइम या क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचमी केली. आण्विक क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र अग्नी मालिकेतील आणखी प्रगत स्वरूपाचे आहे. त्याचा पल्ला एक […]

    Read more

    इराक-सीरिया सीमाभागात अमेरिकेचे दहशतवाद्यांविरुद्ध हवाई हल्ले

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – अमेरिकी सैनिकांनी इराक आणि सीरियाच्या सीमाभागात असलेल्या इराण समर्थक दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. सीरियातील इराण समर्थक दहशतवादी संघटनांकडून इस्राईलला […]

    Read more

    जम्मू- काश्मी रमध्ये ड्रोन हल्ल्याचा आणखी एक कट लष्कराने उधळला

    विशेष प्रतिनिधी जम्मू : जम्मू- काश्मीररमध्ये रतनूचक- कालूचक येथील लष्करी तळावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा कट लष्कराने उधळून लावला. हे ड्रोन भारतीय हद्दीमध्ये येताच जवानांनी […]

    Read more

    दक्षिण आफ्रिकेत पुन्हा करोनोचा धुमाकूळ, रुग्णालयात बेड पडू लागले अपुरे

    विशेष प्रतिनिधी जोहान्सबर्ग : कोविडच्या वाढत्या प्रसारामुळे दक्षिण आफ्रिकेने मद्यविक्री आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्याची निर्णय घेतला आहे. या निर्बंधामागे डेल्टा विषाणू कारणीभूत असल्याचे सरकारने […]

    Read more

    सत्ता मिळाल्यास मोफत विजेचा फंडा आप पंजाबमध्येही राबविणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीत यशस्वी ठरलेला मोफत वीजेचे वचन आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबसाठीही लागू केले. पुढील वर्षी […]

    Read more

    पुण्यातील ओशो आश्रमाचे दोन प्लॉट विकण्याचा घाट , शिष्यांचा आरोप ; राज्यपालांकडे धाव घेऊन बोली रोखण्याची मागणी

    वृत्तसंस्था पुणे : जागतिक कीर्तीचे अध्यात्मिक गुरु ओशो यांच्या पुण्यातील आश्रमातील दोन भूखंड बोली लावून विकण्याचा घाट विश्वस्तांनी घातला आहे. ही प्रक्रिया तातडीने थांबविण्याची विनंती […]

    Read more

    नानासाहेब पेशवेंच्या समाधीची विदारक अवस्था : मनसे नगरसेवक वसंत मोरेंची पुणे पालिका व भाजपवर टीका

    विशेष प्रतिनिधी पुणे : श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या पूना हॉस्पिटल समोर नदीपात्रातील समाधी स्थळाची दुरावस्था झाली आहे. शहरातील तमाम लोकप्रतिनिधींना शरमेने मान खाली घालावी लागेल, […]

    Read more