मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही वृद्ध नेत्यांना पाठविणार मार्गदर्शन मंडळात
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही आता भाजपच्या पावलावर पाऊल टाकले आहे. पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांना भाजपकडून बाजूला करण्यात आले. […]