• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 193 of 250

    Vishal Joshi

    पुणे : कोरोना मुळे पुण्यात यंदाही गणेशोत्सव साधेपणाने : महापौरांनी घेतलेल्या बैठकीत एकमताने निर्णय

    पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी विशेष प्रतिनिधी पुणे : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत झालेल्या […]

    Read more

    पुण्यनगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ; केंद्रीय पर्यटन विभागाचा पुढाकार ; देशातील पहिले पुरातत्त्व म्युझियम पुण्यात

    गणपती विसर्जनानंतर केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी पुणे भेटीदरम्यान म्युझियम उभारणीची घोषणा करणार विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जात […]

    Read more

    इंदूर बनले भारतातील पहिले ‘वॉटर प्लस’ शहर, जाणून घ्या याचे महत्त्व, काय आहे हा प्रकार, वाचा सविस्तर..

    मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी इंदूर शहराचे स्वच्छतेसाठी दृढनिश्चय आणि समर्पणात संपूर्ण देशासाठी एक आदर्श निर्माण केल्याबद्दल कौतुक केले. Indore becomes India’s first ‘Water […]

    Read more

    कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेऊनही केरळमध्ये ४० हजार जणांना कोरोनाची बाधा

    वृत्तसंस्था तिरुअनंपुरम : कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेऊनही केरळमध्ये ४० हजार जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये टेन्शन वाढल आहे. CoronaVirus […]

    Read more

    WATCH : ‘बचपन का प्यार’ मुलानंतर आता रिपोर्टिंग करणारा चिमुरडा बनला स्टार, मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून केले कौतुक

    मणिपूरचा हा मुलगा त्याच्या उत्कृष्ट रिपोर्टिंगसाठी सोशल मीडियावर फेमस झाला आहे. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या दौऱ्याचे त्याने असे जबरदस्त रिपोर्टिंग केले आहे. After ‘Bachpan Ka […]

    Read more

    UGC NET 2021 Exam: महत्वाची बातमी! 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर ; ही शेवटची तारीख- जाणून घ्या कसा करावा अर्ज

    विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) राष्ट्रीय पात्रता चाचणीच्या (NET) तारखा जाहीर केल्या आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) राष्ट्रीय पात्रता चाचणीच्या (NET) […]

    Read more

    केरळ: सरकारी कर्मचाऱ्यांना ओणम बोनस जाहीर,  वेतनातून 15,000 रुपये घेऊ शकता ॲडव्हान्स

    राज्याचे अर्थमंत्री के .एन.बालगोपाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बोनससाठी पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना 2,750 रुपयांचा विशेष सण भत्ता दिला जाईल.  Kerala: Onam bonus announced […]

    Read more

    मोठी बातमी : लवकरच महामार्गावरील टोल प्लाझा होतील बंद, जीपीएसने टोल जोडणीचे धोरण तीन महिन्यांत – नितीन गडकरी

    गडकरी म्हणाले की ,”अशी वेळ लवकरच येईल, जेव्हा आपल्या सर्वांना महामार्गावर एकही टोल प्लाझा दिसणार नाही.  केंद्र सरकार टोल वसुलीसाठी प्लाझाऐवजी जीपीएस ट्रॅकिंग असलेली यंत्रणा […]

    Read more

    समुद्रात उभारणार ५० हजार कोटींचा पूल, नितीन गडकरी यांची घोषणा; वरळी-वांद्रे सी लिंक दिल्ली-मुंबई हायवेला जोडणार

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई-दिल्ली हायवे हा वरळी सी-लिंकला जोडणार असून त्यासाठी ५० हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : नेहमी डावा व उजवा, दोन्ही मेंदू वापरा

    मुलांना शाळा का आवडत नाही, तेथील वातावरणाला तसेच अभ्यासाला ते का घाबरतात याचा फारसा विचार आपल्याकडे केला जात नाही. खरे पाहिल्यास मुलांच्या भावनांना, त्यांच्या मतांना […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : दुधातील भेसळ घरच्या घरीच कशी ओळखाल

    दुध हे पौष्टिक अन्न म्हणून ओळखले जाते. दुधाचे सेवन शरीर सुदृढ राहण्यासाठी आवश्यक मानले जाते. खर तर दूध ह पूर्ण अन्नच मानले जाते. मात्र अलीकडच्या […]

    Read more

    लाईफ स्किल्स : कोणतीही बाब एकाग्रतेने करा

    आपल्याकडे होणारा ज्ञानाचा साठा वाचनापेक्षा श्रवणानेच अधिक जमा झालेला असतो. पण ज्ञान साठवण्याचे हे कौशल्य विकसित करणे फार महत्त्वाचे असते हे कोणाला समजत नाही. आपण […]

    Read more

    “यह है आजादी का अमृत” म्हणत जम्मूतली जनता धावली; स्वच्छतेचा केला निर्धार

    वृत्तसंस्था जम्मू : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वच्छता अभियान तसेच 370 कलम हटल्यानंतरची मुक्तता या सगळ्यांचा आनंद घेत जम्मूतली जनता आज रस्त्यांवर मुक्तपणे धावली. “This […]

    Read more

    इस्रोच्या माजी संशोधकांनी साकारला इलेक्ट्रिक ट्रक; एका दमात कापतो २५० किलोमीटरचे अंतर

    वृत्तसंस्था बंगळूर : भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या तीन माजी संशोधकांनी इलेक्ट्रिक ट्रकची निर्मिती केली आहे. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर हा ट्रक २५० किलोमीटरचे […]

    Read more

    तैवानच्या मुद्द्यावरून चीनचा आणखी एक तडाखा, लिथुआनियाला देशाच्या प्रतिनिधीची देशातून केली हकालपट्टी

    विशेष प्रतिनिधी बीजिंग : तैवान हा चीनचाच भाग असल्याचा चीन सरकारचा दावा असल्याने तैवानचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करणाऱ्यांना चीन सतत आपल्या कृतीतून इशारा देत असते. […]

    Read more

    EOS-3 Satellite Launch : ISRO च्या अर्थ ऑब्जरवेशन सॅटेलाइट मिशनला शेवटच्या क्षणी धक्का : इतिहास रचता रचता अपूर्ण…मिशन अंशत: अपयशी- रॉकेट हवेत झेपावलं पण…

    इस्त्रोच्या अर्थ ऑब्जरवेशन सॅटेलाइटसाठी GSLV-F10 रॉकेटने उड्डाण केलं पण अवघ्या काही क्षणात या रॉकेटच्या क्रायोजेनिक इंजिनात बिघाड झाल्याने हे मिशन पूर्ण होऊ शकलं नाही. EOS-3 […]

    Read more

    अर्थव्यवस्थेची चक्रे वेगाने लागली फिरू, विकासात उद्योगांचा मोठा वाटा – नरेंद्र मोदी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसर्गाच्या काळात उद्योगांनी मदतीचा हात पुढे करत मास्कपासून ऑक्सिजन अशा अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या. विकासात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले […]

    Read more

    अफगाणिस्तानातील सैन्यमाघारी नियोजनाप्रमाणेच : बायडेन

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – अफगाणिस्तानमधील सैन्यमाघारी ठरल्याप्रमाणेच ११ सप्टेंबरला पूर्ण होईल, या तारखेत कोणताही बदल होणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज स्पष्ट […]

    Read more

    Scholarship Exam : महत्वाची बातमी! उद्या होणारी शिष्यवृत्ती परीक्षा अखेर रद्द ! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

    शिष्यवृत्ती परीक्षा हाेणार की नाही याबाबत बुधवारी दिवसभर संभ्रम सुरु हाेता. या दरम्यान, बुधवारी दुपारी शिक्षण निरीक्षक कार्यालयाने घाईत नियाेजित तारखेला खाजगी अनुदानित /विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित […]

    Read more

    बेरोजगारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात मेगा भरती, 3466 पदांची भरती

    कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला असून याला शासनाचा आरोग्य विभागसुद्धा अपवाद नाही. वाढती रुग्णसंख्या आणि रिक्त पदं यांचा मोठा ताण आरोग्य विभागावर आल्याचं पाहायला मिळतोय. […]

    Read more

    दक्षिण कोरियात तिरंदाज महिला खेळाडूने लहान केस ठेवल्याने पुरुषांकडून टीका, समर्थनासाठी हजारो स्त्रियांनी कापले त्यांचे केस

    पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन इतिहास रचणाऱ्या सॅनची तिच्या पदकापेक्षा लहान केसांबद्दल अधिक चर्चा होत आहे. कोरियामध्ये या हेअरस्टाइलकडे पुरुष तिरस्काराने पाहत आहेत. South Korea Archers […]

    Read more

    घोड्यांमधील अँटीबॉडीपासून कोरोनावर औषध, ७२ तासांत RT-PCR चाचणी येते निगेटिव्ह; कोल्हापूरच्या कंपनीकडून दावा

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी घोड्यांमधील अँटीबॉडीपासून बनवलेल्या औषधामुळे ७२ तासांत RT-PCR चाचणी निगेटिव्ह येत आहे, असा दावा कोल्हापूर येथील बायोसायन्स कंपनीने केला […]

    Read more

    ‘बचपन का प्यार’ गाणाऱ्या सहदेवचे MGने केले कौतुक, रातोरात स्टार बनलेल्या छोट्या गायकाला दिली ‘ही’ भेट

    २ वर्षांपूर्वी सहदेवने बचपन का प्यार हे गाणं गायलं होतं. हे गाणं सहदेव गात असताना त्याच्या शिक्षकाने रेकॉर्ड केलं होतं. यानंतर हळूहळू हे गाणं २ […]

    Read more

    अंतराळात इस्रोच्या ईओएस -3 उपग्रह प्रक्षेपणाचे काउंटडाउन सुरू, शत्रू आणि आपत्तींविरुद्ध असे करणार देशाचे रक्षण

    पृथ्वी निरीक्षण उपग्रह अशा प्रकारे देशाचे संरक्षण करेल की सीमा सुरक्षेसाठीही हा उपग्रह उपयुक्त ठरेल. हा असा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे जो अंतराळातून भारताच्या भूमीवर […]

    Read more

    सुवर्णपदक जिंकताच नीरज चोप्राच्या प्रशिक्षकाला नारळ, मागितला होता तब्बल 1.64 कोटी रुपये पगार 

    माजी विश्वविक्रमी खेळाडू आणि राष्ट्रीय भालाफेक प्रशिक्षक उवे होन यांचा करार टोकियो ऑलिम्पिकसोबतच संपला आहे. आता ते आपल्या मायदेशी परतणार आहेत, कारण त्यांच्या कराराची मुदत […]

    Read more