• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 187 of 250

    Vishal Joshi

    जन आशीर्वाद यात्रा बिनघोर सुरू; नारायण राणे यांचे चिपळूणात जोरदार स्वागत

    विशेष प्रतिनिधी चिपळूण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जो राजकीय तणाव निर्माण झालाय, […]

    Read more

    ‘थोबाड फोडा’ हा सुद्धा गुन्हा नाही काय ? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा रोखठोक सवाल

    वृत्तसंस्था चिपळूण : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांचे ‘थोबाड फोडा’ , असा आदेश काढला होता. तो सुद्धा […]

    Read more

    नारायण राणेंना नारळाची उपमा देऊन चंद्रकांतदादांचा ठाकरे सरकारला सबुरीचा सल्ला; अटकेचे पडसाद उमटण्याचाही दिला इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांना अटक करायला निघालेल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सबुरीचा सल्ला दिला […]

    Read more

    देश सोडून पळालेल्या राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांना तालिबानकडून परत येण्यासाठी ऑफर

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आणि उपराष्ट्रपती रहे अमरुल्लाह सालेह यांना तालिबानने एक ऑफर दिली.या दोन्ही नेते अफगाणिस्तानमध्ये परत येऊ शकतात,असेही म्हटलं आहे. […]

    Read more

    केंद्रीय मंत्रीपदी असताना नारायण राणेंना अटक होऊ शकते का?; कलम ५०० लावणे चुकीचे; वकीलांचे मत

    नारायण राणेंच्या विरोधात पोलिसांनी भादंवि नुसार कलम ५००, ५०५ (२), १५३ (ब) (१) आणि (क) ही कलमे विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : मेंदूद्वारे शरीराच्या सर्व हालचालींवर नियंत्रणे, तोच शरीराचा खरा ड्रायव्हर

    मेंदूद्वारे शरीराच्या सर्व हालचाली घडून येतात आणि नियंत्रित होतात. जसे चालणे, बोलणे आणि हातपायांच्या हालचाली. हालचालींसाठी मेंदूपासून चेतापेशींमार्फत निघालेले आवेग हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रेरक चेताकडे […]

    Read more

    मनी मॅटर्स : वयानुसार बदला गुंतवणुकीचे स्वरुप, कोणत्या वयात कोठे करा गुंतवणूक ?

    गुंतवणूक करताना आपण हा विचार नाही केला पाहिजे, कि खर्च करून किती उरेल ? गुंतवणूक करताना आपण पाहिले पाहिजे कि आपल्याला किती पैसे लागणार आहेत? […]

    Read more

    लाईफ स्किल्स : मनासारखे जगायला मिळणे हेही यशच

    प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. त्यामुळे त्याची जडणघडण, परीस्थितीदेखील वेगळी असते. त्या अनुरूप तो आपले स्वतःचे यश कशात आहे हे ठरवत असतो, मोजत असतो. […]

    Read more

    नारायण राणे यांचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध अवामानकारक वक्तव्य; तर शिवसेना मंत्री, खासदारांचाही राणेंवर तितक्याच अवमानकारक शब्दांचा भडिमार; पण अद्याप गुन्हे नाहीत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, “मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारली असती”, असे अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर नारायण राणे यांच्यावरही तितक्याच अवमानकारक वक्तव्यांचा भडिमार शिवसेनेच्या […]

    Read more

    टीईटीसाठी तब्बल अडीच लाख अर्ज, येत्या १० ऑक्टोाबरला होणार परीक्षा

    विेशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी) राज्यभरातून दोन लाख ५० हजारांहून अधिक शिक्षक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. […]

    Read more

    तालिबानला पाठिंबा देत चीन, पाकिस्तानचा आगीशी खेळ, अमेरिकेशी शत्रुत्व पडणार महागात

    वृत्तसंस्था बीजिंग : अफगाणिस्तानची सूत्रे आपल्या हातात घेतलेल्या तालिबानी सत्तेला आंतरराष्ट्रीय पातळीवरून मान्यता मिळवून देण्यासाठी चीन आणि पाकिस्तान संयुक्तपणे प्रयत्न करत आहेत. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी मात्र […]

    Read more

    दहा सुशिक्षित मित्रांकडूनदुग्ध व्यवसायाची मुहूर्तमेढ; शुद्ध दुध पुरवठ्यासाठी गीर गायींचा गोठा

    विशेष प्रतिनिधी उस्मानाबाद : दुधातील भेसळ व त्याचे आरोग्यावरील दुषपरिणाम पाहता उस्मानाबाद येथील दहा सुशिक्षित मित्रांनी गीर गाई खरेदी करून दुग्ध व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. विशेष […]

    Read more

    Caste census; जात निहाय जनगणनेच्या मार्गातून “नवे विश्वनाथ प्रताप सिंह” बनवण्याच्या प्रयत्नात नितीश कुमार!!

    देशात जात निहाय जनगणनेच्या राजकारणातून नितीश कुमार नवे विश्वनाथ प्रताप सिंह बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना एकाच वेळी हिंदुत्वाच्या राजकारणाला शह द्यायचा आहे, तर दुसरीकडे […]

    Read more

    बैलगाडा शर्यतीबाबत उद्या मंत्रालयामध्ये बैठक, राज्यामध्ये बंदी उठवणार की राहणार ?; भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना मात्र निमंत्रण नाही

    वृत्तसंस्था मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. मात्र, ही बंदी उठवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करत नाही, असा आरोप करत भाजपाचे आमदार […]

    Read more

    सप्टेंबर महिना धोक्याचा : कोरोनाची तिसरी लाट येण्याचा निती आयोगाचा इशारा ; दररोज ४ ते ५ लाख रुग्ण वाढणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा निती आयोगाने दिला आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये लाट येऊ शकते, असे आयोगाने बजावले आहे. […]

    Read more

    जात निहाय जनगणनेसाठी या मागणीसाठी नितीश कुमार पंतप्रधानांना भेटणार; ११ पक्षांच्या शिष्टमंडळात भाजप नेत्यांचाही समावेश

    वृत्तसंस्था पाटणा : देशात जात निहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे नेते नितीश कुमार आग्रही आहेत. त्यांनी आपल्या आग्रहातून बिहार मधल्या विविध […]

    Read more

    लाइफ स्कील : स्वतःचे व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी या गोष्टी आवर्जून कराच

    एखादी व्यक्ती तिचे रूप, स्वभाव, वर्तणूक, दृष्टिकोन, चारित्र्य, बुद्धिमत्ता, कौशल्ये, भाव-भावना, संवेदनशीलता, लोकसंग्रह, गुण-अवगुण, सामाजिक प्रतिमा या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे व्यक्तिमत्त्व होय. व्यक्तीचा शारिरीक, […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : शरीरात सतत धावपळ करणारा मेंदूरुपी सुसज्ज कारखाना

    एखाद्या चांगल्या कारखान्याची व्यवस्था बघितली तर असं दिसतं की प्रत्येक खातं हे आपापलं काम सांभाळतं. प्रत्येक खात्यात कोणी कोणती जबाबदारी घ्यायची हे ठरवलेलं असतं. त्याचं […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : परग्रहावर जीवसृष्टी असेल का? उडत्या तबकड्यांमागचे खरे रहस्य काय ?

    शनीचा उपग्रह टायटनवर जीवसृष्टी असण्याची शक्यता वारंवार वर्तविण्यात येते. परंतु, या ग्रहाची स्थिती ध्यानात घेतली तर तेथील जीवांची कल्पना करणेही खूप कठीण आहे. टायटन ग्रहाच्या […]

    Read more

    लसीचे दोन डोस घेतलेल्याना तिसरा बूस्टर डोस देण्याबाबत अद्याप विचार नसल्याचे निती आयोगाचे स्पष्टीकरण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना संसर्गासाठीच्या लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना तिसरा बूस्टर डोस देण्याबाबत अद्याप विचार करण्यात आला नसल्याचे निती आयोगाने स्पष्ट केले […]

    Read more

    “गांधींऐवजी बॅ. जिनांवर पिस्तुल रिकामे केले असते तर.. फाळणीचा स्मृतिदिन साजरा झाला नसता ; संजय राऊत यांचे मत

    वृत्तसंस्था मुंबई : “एखाद्या फाळणीविरोधी गोडसेने पाकिस्तानचा रेटा लावणाऱ्या बॅ. मोहम्मद अली जिनांवर पिस्तुल रिकामे केले असते तर फाळणीचा स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ ७५ वर्षांनंतर […]

    Read more

    लाईफ स्किल्स : यशासाठी भावनिक बुद्धिमत्ता जोपासा

    तुम्हाला यशाकडं घेऊन जाणाऱ्या अशा कितीतरी क्षमता असतात. ज्या आय क्यूच टेस्टमध्ये मोजल्या जाऊ शकत नाहीत. विख्यात शास्त्रज्ञ व संशोधक गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्तांचा सिद्धान्त […]

    Read more

    मनी मॅटर्स : फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स (एफएमपी) बाबत अनेकांना नसते माहिती, एफएमपीत अशी करा गुंतवणूक

    सध्या प्रत्येकाला कोठे गुंतवणूक करावी याबाबत फारशी माहिती नसते. सध्या गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत. त्यातील फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स (एफएमपी) बाबत अनेकांना माहिती नसते. एफएमपीमध्ये गुंतवणूक […]

    Read more

    विज्ञानाची डेस्टीनेशन्स : मानवाप्रमाणेच संगणक वापरणार तर्क, संगणकाला अधिकाधिक बुद्धिमान बनवण्याचे प्रयत्न सुरू

    सध्याचे युग संगणकाचे आहे. माणूस आपले प्रत्येक काम संगणकावर बिनदिक्कतपणे सोपवत आहे. त्यामुळे त्याचा वेळही वाचत आहे व कामातही अचूकता येत आहे. यामुळे खूप कमी […]

    Read more

    Corona Vaccination: महाराष्ट्रात ११ लाख नागरिकांचे विक्रमी लसीकरण; दिवसाला १० लाखांपेक्षा अधिक डोस देणे शक्य असल्याचे स्पष्ट

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने शनिवारी दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम केला. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखांच्या आसपास […]

    Read more