• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 185 of 250

    Vishal Joshi

    Dahi Handi : दही हंडी-गणेशोत्सवात गर्दी जमू देऊ नका, केंद्राचा महाराष्ट्र सरकारला सल्ला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर, केंद्राने राज्य सरकारला गर्दीमुळे कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याचा इशारा दिला आहे. येत्या काळात दही हंडी आणि […]

    Read more

    Tokyo Paralympics 2020 : पॅरालिम्पिक टेबल टेनिस फायनलमध्ये भाविना पटेल, गोल्डपासून अवघी एक पाऊल दूर

    वृत्तसंस्था टोकियो : भाविना पटेल पॅरालिम्पिक टेबल टेनिसची अंतिम फेरी गाठणारी भारताची खेळाडू बनली आहे. तिने शनिवारी टोकियो क्रीडा स्पर्धेत महिला एकेरी वर्ग 4 च्या […]

    Read more

    लाईफ स्किल्स : यशासाठी झपाटलेपण महत्वाचे, त्यातच लपले आहे यशाचे खरे गमक

    खरे सांगायचे तर यशाची काहीही गुपिते नसतात, हेच यशाचे खरे गुपीत आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यशाची गुणवैशिष्ट्ये अनुवंशिक नसतात. तर ती कृतीतून मिळवावी लागतात. यश […]

    Read more

    मुख्यमंत्री बघेल यांच्यासाठी दिल्लीत शक्तीप्रदर्शन, राहुल गांधीच्या हातात छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची चावी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासाठी राज्यातील अनेक आमदार आणि मंत्र्यांनी दिल्लीत येऊन शक्तीप्रदर्शन केले आहे. त्यामुळे नेतृत्वबदलाची चर्चा पुन्हा वाढली आहे. […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : जाडी कमी करायचीय तर मग संध्याकाळी आवर्जून कमी खा

    सकाळी केलेल्या नाष्ट्यापेक्षा तुम्ही संध्याकाळी काही खाल्ले, तर तुमची जाडी वाढण्याचा संभव असतो. लठ्ठपणा आणि दुसऱ्या टप्प्यातील मधुमेह असलेल्या व्यक्तींनी अधिक ऊर्जा देणारा नाष्टा सेवन […]

    Read more

    भांडणात दोन कोल्हे मजा पाहत आहेत;  काँग्रेस, राष्ट्रवादीवर सदाभाऊ खोत यांची टीका

    विशेष प्रतिनिधी नाशिक : ”भाजप- शिवसेनेच्या भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन कोल्हे मजा बघत आहेत’’, असा जोरदार टोला रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी […]

    Read more

    लाईफ स्किल्स : यशासाठी, प्रगतीसाठी आधी संवादातील अडथळे तत्काळ दूर करा

    कोणत्याही क्षेत्रात आपल्या व्यक्तीमत्वाची छाप पाडायची असेल, यश मिळवायचे असेल तर संवाद प्रक्रियेला अनन्साधारण महत्व असते. ज्यांना हे महत्व कळते ते त्यांच्या क्षेत्रात यशाला गवसणी […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : आहारातील कृत्रिम रंगाचा बुद्धीच्या वाढीला मोठा धोका

    मेंदूच्या चार पोकळ्यांमध्ये असलेला एक विशिष्ट प्रकारचा द्रव. या द्रवात ग्लुकोज, कॅल्शिअम, प्रथिने, सोडियम असे काही घटक असतात. हा द्रव शरीराच्या कोणत्याही कामासाठी अतिशय महत्त्वाचा […]

    Read more

    मनी मॅटर्स : निवृत्तीपश्चात उत्पन्नाचा विचार आधीच करा आणि मगच अन्य निर्णय घ्या

    शहरात आता पूर्वीसारखी आठ तासांची डय़ुटी नसते. प्रवासामध्ये २-३ तास सहज जातात. १२-१४ तास गेल्यानंतर शिल्लक वेळ फार कमी राहतो. या सगळ्यात जीव मेटाकुटीला येतो […]

    Read more

    एकनाथ खडसेंवर ईडीची मोठी कारवाई; मनी लाँड्रींग प्रकरणी ५.७३ कोटींची मालमत्ता जप्त; जळगाव, लोणावळ्यातल्या मालमत्तेवर कारवाई

    वृत्तसंस्था मुंबई : भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ईडीने खडसे […]

    Read more

    छत्तीसगड काँग्रेसमधला सत्तासंघर्ष वाढला; टी. एस. सिंगदेव यांच्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेलांचे शक्तिप्रदर्शन; 26 आमदारांसह घेणार राहुल गांधींची भेट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये पूर्ण बहुमत असलेल्या काँग्रेस पक्षात उभी फूट पडण्याचे निश्चित झाले असून पक्षामधला सत्तासंघर्ष पक्षश्रेष्ठींच्या एका भेटीनंतर शमन होण्याऐवजी अधिकच वाढल्याचे […]

    Read more

    बिग बींच्या बॉडीगार्डचे उत्पन्न डॉक्टर, इंजिनिअरपेक्षा जास्त, वार्षिक दीड कोटी कमाईच्या बातम्यांनंतर बदलीची कारवाई

    बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे पोलीस बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे हे त्यांच्या उत्पन्नामुळे चर्चेत आले आहेत. अनेक माध्यमांतील वृत्तानुसार, त्यांचा वार्षिक पगार 1.5 कोटी रुपये आहे. […]

    Read more

    ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस; मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार – मेटे

    विशेष प्रतिनिधी जळगाव :  ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे. या ढिम्म सरकारला जागे करण्यासाठी २ सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहे, असा इशारा शिवसंग्राम […]

    Read more

    बिहारमध्ये शाळा, महाविद्यालये सुरु, तब्बल चार महिन्यानंतर भाविकांसाठी मंदिरे खुली होणार

    वृत्तसंस्था पाटणा : तब्बल चार महिन्याच्या खंडानंतर बिहारमध्ये मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. बिहारमध्ये राज्य सरकारने निर्बंध हळूहळू शिथिल देण्याची प्रक्रिया सुरू केली […]

    Read more

    दुध उत्पादनात उत्तर प्रदेश आघाडीवर, देशात विक्रम; पहिला क्रमांक पटकावला; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे यश

    वृत्तसंस्था लखनौ : दुध उत्पादनात उत्तर प्रदेशाने आघाडी घेतली असून देशातील अनेक राज्यांना मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे. राजस्थानने दुसरा तर आंध्र प्रदेशाने तिसरा […]

    Read more

    तालिबानचा भारताला सर्वात मोठा धोका; प्रवीण तोगडिया यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी नागपूर : भारताला तालिबानकडून मोठा धोका असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले.तेव्हा ते बोलत होते. सध्याच्या […]

    Read more

    युनिटेकच्या मालकांना तिहारमधून मुंबईतील तुरुंगात हलवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ‘युनिटेक’ या रिअल्टी फर्मचे माजी संचालक संजय चंद्रा आणि अजय चंद्रा यांना दिल्लीतील तिहार तुरुंगातून मुंबईतील आर्थर रोड आणि तळोजा […]

    Read more

    छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांच्या खुर्चीला लागणार सुरुंग, काँग्रेसच्या सर्व आमदारांना दिल्लीत बोलावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये सत्ताधारी काँग्रेसपुढे मोठा राजकीय पेचप्रसंग उभा ठाकला आहे. विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची मुख्यमंत्रिपदाची अडीच वर्षे पूर्ण झाल्यामुळे आपल्याला […]

    Read more

    योगी आदित्यनाथ सरकारने जाहीर केल्या शेतकऱ्यांसाठी अनेक सवलती: विधानसभेची जंगी तयारी सुरु

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने शेतकऱ्यांनी अनेक योजना जाहीर केल्या. शेतकऱ्यांच्या वीजबिलाच्या थकबाकीसाठी तडजोड योजनेसह त्यांच्याविरुद्धचे गुन्हे मागे घेण्याचाही यात समावेश आहे. […]

    Read more

    कॉलेजियमच्या शिफारशींना केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयाला मिळणार तीन महिलांसह नऊ न्यायाधीश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी कॉलेजियमने पाठविलेल्या नऊ नावांना केंद्राने मंजुरी दिली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण, न्यान. यू. यू. ललित, […]

    Read more

    सामनातल्या शिवराळ भाषेवरून संपादिका रश्मी ठाकरे यांच्या विरोधात नाशिक पोलीसांत तक्रार; संजय राऊतांना भुवनेश्वर दौऱ्यावरून तातडीने मुंबईला बोलविले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेचा विषय आपल्या पध्दतीने तापवत ठेवण्याचा निर्णय भाजपने घेतला असून आपले पुढचे राजकीय टार्गेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे […]

    Read more

    तेलंगणात “नारायण राणे.”…; मल्ला रेड्डींचे भर स्टेजवर मांडी आणि शड्डू ठोकून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना आव्हान

    वृत्तसंस्था हैदराबाद : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी न मारलेल्या कानाखालीचा आवाज महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असतानाच तेलंगणमध्ये नवीन “नारायण राणे” उदयाला आले आहेत…!! TRS Min Malla […]

    Read more

    काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; परदेशी नागरिकांना सावधानतेचा इशारा

    वृत्तसंस्था काबूल : विमानतळावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून परदेशी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. आय़सिसकडून मानवी बॉम्बच्या माध्यमातून हा हल्ला होऊ शकतो, […]

    Read more

    ‘हसके लिया अफगाणिस्तान लढके लेंगे पाकिस्तान’; तालिबानी प्रवृत्तीची अमेरिकेला धास्ती; अण्वस्त्रही तालिबानी बळकावेल ?

    वृत्तसंस्था काबूल : ”हसके लिया अफगाणिस्तान लढके लेंगे पाकिस्तान” या तालिबानी प्रवृत्तीची अमेरिकेला आता धास्ती वाटू लागली असून तालिबान्यांच्या हाती अण्वस्त्रही पडतील की काय ? […]

    Read more

    गावजत्रा, तमाशाला सरकारने परवानगी द्यावी : रघुवीर खेडकर; हातावरचे पोट असलेल्या कलावंतांची कुचंबणा

    विशेष प्रतिनिधी अहमदनगर : कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. जनजीवन पूर्ववत सुरु झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने गाव जत्रा, तमाशा यांना परवानगी द्यावी, अशी […]

    Read more