• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 174 of 250

    Vishal Joshi

    अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करुन खून; 30 वर्षीय आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला; तेलंगणच्या डीजीपींचे ट्विट

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणमध्ये साईबाबाद येथे सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅक वर आढळून आल्याचे ट्विट तेलंगणच्या […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांनी लावली तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टवर मिलिंद नार्वेकर यांची वर्णी; दक्षिणेत शिवसेनेचा चंचुप्रवेश

    विेशेष प्रतिनिधी मुंबई : आंध्र प्रदेशातील सुप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातून आपले सचिव मिलिंद नार्वेकर यांची वर्णी लावून घेतली आहे. […]

    Read more

    तामिळनाडूत वैद्यकीय प्रवेश परीक्षाच रद्द करण्याचे विधेयक मंजूर; आणखी एका विद्यार्थिनीची नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या

    वृत्तसंस्था चेन्नई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट उत्तीर्ण होणार नाही, या भीतीने तमिळनाडूत एक मजुराच्या मुलीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे जीवन […]

    Read more

    बंगाली दुर्गापूजेत यंदा कानावर पडणार अफगाणी सूर, कोलकत्यात नवरात्रीत दोघा पख्तुनींचे गायन

    वृत्तसंस्था कोलकता : कोलकत्यातील दुर्गा पूजा समितीने मूळच्या अफगाणिस्तानातील पख्तूनमधील दोघा रहिवाशांचे थीम साँग सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानात तालिबानचा कब्जा […]

    Read more

    महिलांवरील अत्याचाराच्या सर्वाधिक घटना राजस्थान आणि उत्तर प्रदेशात, गतवर्षी देशात दररोज ७७ बलात्कार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महिलांवरील अत्याचाराला रोखण्यासाठी कडक कायदे करूनही अत्याचाराच्या घटना देशात नित्याने घडत असून नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालानुसार देशात २०२० मध्ये […]

    Read more

    जेएनयुचा वादग्रस्त विद्यार्थी नेता कन्हैया कुमार काँग्रेसच्या वाटेवर; घेतली राहुल गांधींची भेट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादग्रस्त विद्यार्थी नेता आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कार्ड होल्डर नेता कन्हैया कुमार कम्युनिस्ट पक्षातील कुचंबणेला वैतागला असून […]

    Read more

    मुंबईत दहशतवाद्यांनी केली होती लोकलचीही टेहळणी, रेल्वेची सुरक्षा यंत्रणा सतर्क

    वृत्तसंस्था मुंबई : दिल्ली येथील विशेष पोलिस पथकाने सहा दहशतवाद्यांना अटक केली. या दहशतवाद्यांच्या चौकशीत त्यांनी मुंबई लोकलची टेहळणी केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. […]

    Read more

    दिल्लीत यंदाच्या दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी नाही, सरकारची बंदी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रदूषणाचे संकट टाळण्यासाठी दिल्ली सरकारने यंदाच्या दिवाळीत राजधानी परिसरात फटाके उडविण्यावर संपूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फटाक्यांच्या […]

    Read more

    आम्ही ट्विट आणि पोस्टरवर सरकार चालवीत नाही, राजस्थानच्या मंत्र्याचा टोला

    वृत्तसंस्था जयपूर : विकासाचे उदाहरण म्हणून राजस्थानमधील अशोक गेहलोत यांचे सरकार दुसऱ्या राज्यातील पुलाचे छायाचित्र दाखवीत नाही, अशा शब्दांत ऊर्जा मंत्री बुलाकीदास कल्ला यांनी भाजपची […]

    Read more

    तमिळनाडूतही केंद्राच्या कृषी कायद्यांची अंमलबजावणी नाहीच

    वृत्तसंस्था चेन्नई : केंद्र सरकारने तयार केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांची अंमलबजावणी करण्यास स्पष्टपणे तमिळनाडू सरकारनेही नकार दिला आहे. देशातील सर्वच राज्यांनी हे कायदे नाकारावे म्हणून […]

    Read more

    आयसीएमआर, आयआयटीला उडविता येणार ड्रोन, काही राज्यात होणार ड्रोनद्वारे औषधवितरण

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई आयआयटीला आपल्या हद्दीत संशोधन, विकास आणि चाचणीसाठी ड्रोन उड्डाणास परवानगी मिळाली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चलाही अंदमान-निकोबार बेटे तसेच मणिपूर […]

    Read more

    नितीश कुमारापाठोपाठ आठवले यांनी भाजपला दिला उत्तर प्रदेशात आघाडी करून निवडणूक लढविण्याचा सल्ला

    वृत्तसंस्था गोरखपूर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने उत्तर प्रदेशात भाजपकडे आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील भाजपला रिपब्लिकन […]

    Read more

    SpaceX ने रचला इतिहास, कंपनीने 4 सामान्य व्यक्तींना अंतराळात पाठवले, नव्या युगाची सुरुवात

    अमेरिकन एअरोस्पेस कंपनी SpaceX ने बुधवारी रात्री  (भारतीय वेळेनुसार) इन्स्पिरेशन 4 मिशनला जगातील पहिल्या ऑल सिव्हिलियन क्रूसह अंतराळपात लाँच करून इतिहास रचला आहे. कंपनीने भारतीय […]

    Read more

    Time च्या १०० सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदी, ममता आणि आदर पूनावाला यांचा समावेश

    टाइम नियतकालिकाने जाहीर केलेल्या 2021च्या 100 सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी […]

    Read more

    “या भूक मिटवू या”, म्हणत चंपानेरमध्ये बिस्कीट पुङ्यांचा यांचा गणपती

    वृत्तसंस्था चंपानेर : गुजरातच्या चंपानेरमध्ये राधिका सोनी यांनी 1008 बिस्कीट पुङ्यांचा गणपती साकारला आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर अन्न वाया जाते. अन्नाची निर्मिती होऊही अनेक लोकांना […]

    Read more

    उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपाची मोर्चेबांधणी, ३०० जागा जिंकण्याचे टार्गेट; रिपोर्ट कार्ड जनतेसमोर ठेवणार

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ३०० जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. तसेच केलेले काम रिपोर्ट […]

    Read more

    पाकिस्तानसारख्या अयशस्वी देशाकडून मानवाधिकार शिकण्याची गरज नाही; भारताने पाकिस्तानला फटकारले

    UNHRCच्या बैठकीत पाकिस्तानचे वाभाडे वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्र संघ : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) इस्लामिक सहकार्य संघटनेला (OIC) भारताने फटकारले आहे. काश्मीरबाबत बोलताना भारताने ओआयसीला […]

    Read more

    पुणेकर रात्री दहाच्या आत घरात, पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर शहरात कडक नाकाबंदी

    वृत्तसंस्था पुणे : गौरीबरोबरच पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन मंगळवारी झाले. त्या नंतर आता रस्त्यावर गर्दी वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्री दहानंतर शहरात नाकाबंदी लागू केली. […]

    Read more

    घराजवळ दुसऱ्यांदा स्फोट झाल्याचा भाजप खासदाराचा दावा, तृणमूल कॉंग्रेसवर हल्ल्याचा आरोप

    वृत्तसंस्था कोलकता : भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी घराजवळ दुसऱ्यांदा स्फोट झाल्याचा दावा केला आहे. याआधी आठ सप्टेंबर रोजी त्यांच्या घरासमोर किमान तीन गावठी बॉम्ब […]

    Read more

    काका – पुतण्याचा जेजुरीत “मुळशी पॅटर्न”; गोपीचंद पडळकर यांचा नवा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी पुणे : काका-पुतण्यांनी जेजुरीत “मुळशी पॅटर्न” राबवून बळकावलेली जमीन आता सुप्रीम कोर्टाने सोडविली आहे म. आम्ही सुप्रीम कोर्टाचा आभारी आहोत, असा नवा हल्लाबोल […]

    Read more

    मुख्यमंत्री बदलत भाजप जुन्या जातीय समीकरणाच्या दिशेने; मग मोदी – शहा यांचे वैशिष्ट्ये काय उरले??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलताना भूपेंद्र पटेल यांच्या रूपाने पाटीदार समुदायाच्या नेत्याला मुख्यमंत्री केल्याने भाजप जुन्या जातीय समीकरणांच्या राजकारणाला बळी पडल्याची टीका […]

    Read more

    ‘आयएसआय’ च्या अटक केलेल्या दहशतवाद्यांनी रचला होता सणासुदीमध्ये स्फोट करण्याचा कट ; पोलिस अधिकाऱ्यांकडून षडयंत्राचा पर्दाफाश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील शहरांमध्ये सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतात सणाच्या […]

    Read more

    SITA : 12 कोटी मागणारी करीना कपूर खान नाही तर कंगना राणावतच ‘सीता’ !दिग्दर्शकाने केली ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा – लिरीक्स मनोज मुंतशिर

    कंगना राणावतने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून चित्रपटाची घोषणा केली आहे. केव्ही विजेंद्र प्रसाद हे बाहुबलीचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांचे वडील आहेत. ‘सीता – […]

    Read more

    भाजपचे “चाचा जान” यूपीत आलेत; पण भाजपवाले त्यांच्यावर केस करणार नाहीत!!; राकेश टिकैत यांचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था बागपत : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत “अब्बाजान” या राजकीय वक्तव्याला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगरच्या कार्यक्रमात “अब्बाजान” म्हणणाऱ्यांनी कुशीनगरच्या जनतेचे […]

    Read more

    मनी मॅटर्स  : नफा कमावणे हाच प्रत्येक व्यवसायाचा धर्म आहे, हे ध्यानात ठेवा

    श्रीमंती म्हणजे पैसा! श्रीमंत होण्यासाठी अनेक बाबी करता येतात. करियर तुमच्या आवडीचं असेल तर तुम्ही मन लावून त्या क्षेत्रात काम करता. आणि अशा करिअरचे अंतिम […]

    Read more