• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 17 of 250

    Vishal Joshi

    महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या आकाशात दिसला गूढ प्रकाश, छायाचित्रे झाली व्हायरल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या आकाशात शनिवारी रात्री गूढ प्रकाश दिसला, आगीचे गोळे आकाशातून जाताना पहिली. त्याची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. […]

    Read more

    सोनियांच्या सचिवला बंगला तातडीने खाली करण्याची नोटीस: ३ कोटीपेक्षा रक्कम थकविल्याने बजावली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सचिवाने बेकायदेशीरपणे बंगला ताब्यात ठेवला असून त्यांच्याकडे ३ कोटीपेक्षा थकबाकी असल्याने त्यांना तत्काळ बंगला खाली करण्याची […]

    Read more

    कोरोनाविरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्यानाच रेल्वे प्रवास करण्याची पुण्यातून परवानगी

    वृत्तसंस्था पुणे : कोरोनाविरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्यानाच रेल्वे प्रवास करण्याची पुण्यातून परवानगी आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध अजूनही लागू असल्याचे स्पष्ट होत आहे. असे निर्बंध […]

    Read more

    शिवाजी महाराजांच्या विचारांवरच सरकारची दमदार वाटचाल; अजित पवार यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वंदन केले आहे. […]

    Read more

    भारताचा सर्वात मोठा ५०० किलोचा बॉम्ब तयार: विमानतळ- बंकर क्षणात नष्ट करण्याचे सामर्थ्य

    वृत्तसंस्था जबलपूर : भारताचा सर्वात मोठा ५०० किलोचा बॉम्ब तयार झाला असून शत्रूचे विमानतळ- बंकर क्षणात नष्ट करण्याचे सामर्थ्य त्यामध्ये आहे. अम्युशन इंडिया लिमिटेडच्या ऑर्डनन्स […]

    Read more

    Raj Thackeray : मराठी म्हण उलटी फिरली…!!; “एक लोहार की नंतर सौ सोनार की” झाली…!!

    महाराष्ट्राच्या राजकारणात एक मराठी म्हण उलटी फिरली… “एक लोहार की नंतर सौ सोनार की” सुरू झाली…!! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या […]

    Read more

    Raj Thackeray : भाजपचा भोंगा, लेक्चरबाजी, सरडा, अक्कलदाढ या शब्दांच्या भडिमाराने राज ठाकरेंना राष्ट्रवादी – शिवसेनेतून प्रत्युत्तर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपचा भोंगा, लेक्चरबाजी, सरडा अक्कलदाढ, भाजपची बी टीम, अशा शब्दांचा भडीमार करत राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षामधून […]

    Read more

    UPA Chairman : शरद पवार कोल्हापूरात म्हणाले, यूपीए अध्यक्षपदात रस नाही…!!, पण करणार आहे कोण…??

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या अध्यक्षपदाचा आपल्याला रस नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कोल्हापूर दौर्‍यात केले […]

    Read more

    लाऊडस्पीकर काढा, नाहीतर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावेन; राज ठाकरे यांचा सरकारला इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकात हिजाबचा मुद्दा लावून धरल्यानंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचे राजकारण सुरू झाले आहे. शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे […]

    Read more

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लंडन येथे हल्ला; इम्रान खान यांच्या समर्थकांवर संशय

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान लंडनमध्ये राहणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर कथित हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान […]

    Read more

    Raj Thackeray : मशिदी – मदरशांवर ईडीचे छापे घाला; राज ठाकरेंचे पंतप्रधानांना आवाहन!!; मशिदींवरील भोग्यांच्या दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा!!; मनसैनिकांना आदेश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सध्या भ्रष्टाचारी मंत्र्यांवर ईडीचे छापे घालताय ना तसेच छापे झोपडपट्ट्यांमधल्या मशिदी आणि मदरशांवर घाला, असे थेट आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे […]

    Read more

    चंद्रदर्शन झाल्याने रमजानचे रोजे सुरू

    वृत्तसंस्था लखनऊ : देशाच्या अनेक भागांत शनिवारी रात्री चंद्रदर्शन झाले. त्यामुळे रमजानचे रोजे सुरू झाले आहेत. दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम अहमद बुखारी तथा लखनऊ इदगाहचे […]

    Read more

    रेल्वे थांबवून चोरट्यांकडून प्रवाशांची लूटमार; दौलताबादजवळील घटनेमुळे प्रवाशांत संताप

    वृत्तसंस्था औरंगाबाद : दौलताबादजवळील पोटूळ रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबवून चोरट्यांकडून प्रवाशांची लूटमार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री तीन वाजेच्या दरम्यान मुंबई हादीलाबाद […]

    Read more

    खरवडलेला मेट्रो – 3 प्रकल्प देखील मार्गी लावावा; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मेट्रो-2अ आणि मेट्रो-7 या मार्गिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्याचे विरोधी […]

    Read more

    उत्तर प्रदेशात एका ज्येष्ठ महिलेच्या प्रसंगावधानामुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशात एका ज्येष्ठ महिलेच्या प्रसंगावधानामुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला आहे. रेल्वे रूळ दुभंगल्याचे लक्षात येताच त्या महिलेने रुळावर लाल रंगाची साडी […]

    Read more

    पोलिस अधिकारी असल्याचे सांगून खंडणी, अपहरण प्रकरणी तिघांना पुण्यात अटक

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात अपहरणाची आणखी एका धक्कादायक घटना उघडकीस आली. पुणे शहर पोलिसांनी दोन एलपीजी सिलिंडर वितरण कर्मचार्‍यांचे अपहरण केल्याप्रकरणी तिघांना अटक केली. कर्मचार्‍यांचा […]

    Read more

    युक्रेनच्या ५३ ऐतिहासिक वास्तू युद्धानंतर नष्ट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनमध्ये सुरू झालेले युद्ध ३८ व्या दिवसापर्यंत पोहोचले आहे. युनेस्कोचा दावा आहे की युक्रेनमधील ५३ ऐतिहासिक वास्तू युद्धानंतर पूर्णपणे नष्ट […]

    Read more

    Gudhi padva : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांचा भाजप वर टोमणे बॉम्ब!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप वर टोमणे बॉम्ब फोडला आहे. महाविकास आघाडीचे काम चांगले सुरू आहे. पण […]

    Read more

    आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत: पंतप्रधान मोदी यांच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. May all your wishes come true in the coming […]

    Read more

    श्रीलंकेत आणीबाणी जाहीर ; महागाईमुळे जनता संतप्त; जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आभाळाला

    वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंकेत आणीबाणी जाहीर केली आहे. महागाईमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून जनता संतप्त होऊन रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे राष्ट्रपती यांनी आणीबाणी जाहीर केली […]

    Read more

    आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने उडाली खळबळ

    वृत्तसंस्था मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी पंच राहिलेल्या प्रभाकर साईल यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांचे वकील तुषार खंडारे यांनी ही माहिती दिली. प्रभाकर साईलचा […]

    Read more

    नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात उत्साहात गुढी पूजन

    प्रतिनिधी नाशिक : नाशिकचे सुप्रसिद्ध काळाराम मंदिर परिसरात उत्साहात गुढी पूजन करण्यात आले. नव वर्ष स्वागत समितीच्या वतीने पारंपरिक गुढी उभारून आज पहाटे भारत मातेचे […]

    Read more

    गुढीपाडव्यानिमित्त तुळजाभवानी मातेची पारंपरिक अलंकार पूजा

    विशेष प्रतिनिधी तुळजापूर : गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी मातेची पारंपरिक अलंकार पूजा करण्यात आली. Traditional ornament worship of Tulja Bhavani mother on the occasion […]

    Read more

    रविंद्र पाटीलचा केपीएमजी कंपनीत संचालक ते भागीदाराचा प्रवास; रविंद्र पाटील व पंकज घाेडेच्या जामीन अर्जास पाेलीसांचा विराेध

    बीटकाॅईन गुन्हयात अटक करण्यात आलेले आराेपी सायबर तज्ञ पंकज घाेडे आणि माजी आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील यांच्या जामीन अर्जास विराेध करणारे पाेलीसांचे लेखी स्वरुपातील म्हणणे […]

    Read more

    युक्रेन हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी लोकप्रियता कायम; ८३ टक्के लोकांचे समर्थन

    वृत्तसंस्था मॉस्को : युक्रेनवर हल्ले केल्यामुळे टीकेचे धनी बनलेले रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची लोकप्रियता रशियात कायम आहे. रशियन जनतेकडून त्यांना मोठे समर्थन प्राप्त होत […]

    Read more