• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 169 of 250

    Vishal Joshi

    धोतर पेटणे, थोबाड फोडणे; कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे…!!; महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचे मात्र मूग गिळणे…!!

    अख्ख्या महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना एकापाठोपाठ एक उघड्यावर येत असताना कायदा – सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेत आणि धोतर पेटणे, थोबाड फोडणे, कोथळा काढणे ही भाषा मात्र जोरात […]

    Read more

    गॅस सिलेंडरसाठी मोजावे लागतील १००० रुपये, अनुदानही रद्द करण्याच्या सरकारच्या हालचाली; महागाईत जनतेला आणखी एक झटका बसणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवरच्या अनुदानात कपात करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे सिलेंडरच्या किमती १ हजार रुपयांपर्यंत वाढण्याचा धोका निर्माण […]

    Read more

    शेअर बाजाराने इतिहास रचला, निर्देशांकाची उसळी; पहिल्यांदाच पार केला ६० हजाराचा टप्पा

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोना काळात अन्य क्षेत्रांना संकटाचे दिवस आले आहे. मात्र, सोने आणि शेअर बाजाराला सुगीचे दिवस आले आहेत. सोन्याने देखील सर्वकालिन टप्पा गाठला […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : अंधांच्या मदतीसाठी आता आला चक्क व्हिडिओ गॉगल

    जन्मजात अंध असलेल्या व्यक्तींनाही वस्तू ओळखायला आणि त्यातील चलचित्रांच्या माध्यमातून गोष्ट वाचायला, समजायला शक्य होणार आहे. अंधांना स्पर्शज्ञानाशिवायही एखादी बाब समजावी यासाठी संशोधकांनी व्हिडिओ गॉगल […]

    Read more

    लाईफ स्किल्स : यशाची खरी सुरुवात आधी होते मनात

    आयुष्यभर प्रत्येक व्यक्ती स्वतःला स्वतःला स्वतःला जीवनात यशस्वी कसे व्हावे हे विचारते. तुम्हाला माहिती आहे, असे लोक आहेत जे त्यांना आवश्यक असलेले सर्व उद्दीष्ट साध्य […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : शेकडो कामं बिनबोभाट करणाऱ्या मेंदूत सुखद हार्मोन्स निर्माण करा

    आपली शेकडो कामं मेंदू बिनबोभाट करत असतो. एखादी समस्या आली तरच आपल्याला या अवयवाची जाणीव होते; इतका हा मेंदू दुर्लक्षित असतो. आपला चेहरा, पेहराव यांची […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : चुंबकीय लहरींमुळे सौरडागांवरील प्रभामंडळ उष्ण

    देशाच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२ या अवकाश मोहिमेचे निष्कर्ष संशोधकांच्या हाती लागले असून यामध्ये सूर्याचे बाह्य आवरण आणि हेलिओफिजिक्सच्या अनुषंगाने नावीन्यपूर्ण माहिती उजेडात आली आहे. ऊर्जेच्या केंद्रापासून […]

    Read more

    पवारांनी केली की “पॉवरफुल खेळी” आणि काँग्रेस नेत्यांच्या फडणवीसांशी भेटी “लोटांगण”…??

    महाराष्ट्रातली राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना भेटले. त्यावर […]

    Read more

    ‘ देवगिरी किल्ला’, ‘अजिंठा- वेरूळ’ येथील लेणी पाहून सुप्रिया सुळे हरखल्या; ‘चिरोट्या’ची चवही रेंगाळली जिभेवर

    वृत्तसंस्था औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच औरंगाबादचा दौरा केला. त्यांनी ‘देवगिरी किल्ला’, अजिंठा- वेरूळ येथील लेणी पाहण्याचा आनंद सहकुटुंब घेतला. विशेष […]

    Read more

    PM MODI US VISIT:दहशतवादाला पाकिस्तानचे समर्थन-पाकवर लक्ष ठेवणे गरजेचे-कमला हॅरिस सहमत;मोदी-कमला हॅरीस यांच्यात चर्चा

    लोकशाहीपासून कोरोनापर्यंत आणि पाकिस्तानपासून अंतराळापर्यंत मोदी-कमला हॅरीस यांच्यात चर्चा, भारतभेटीचंही निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची व्हाईट हाऊस येथे भेट घेतली […]

    Read more

    PM MODI US VISIT : भारतासोबत भागीदारीचा अभिमान ! भारतात अविश्वसनीय संधी-पाहा मोदींसोबत बैठकीनंतर काय म्हणाले CEO ….

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टन डीसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालकॉम, अॅडोबसह पाच कंपन्यांच्या सीईओंशी बैठक घेतली. Proud […]

    Read more

    अक्राळविक्राळ बारा फुटी नागराजाचा ट्वीटरवर सुळसुळाट 

    नागाला देवता म्हणून भारतीय समाजात किती मान्यता असली तरी त्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यानंतर बहुतेकांची गाळणच उडते. त्यातही हा नागराज तब्बल बारा फुट लांबीचा असेल तर […]

    Read more

    पीएम केअर फंडावरून धुरळा उठवण्याचा प्रयत्न निष्फळ

    पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या नेतृत्त्व करू लागल्यापासून पीएम केअर फंडाद्वारे कोट्यवधी रुपयांची मदत देशात विविध ठिकाणी करण्यात येत आहे. मात्र हा फंड सरकारी नसल्याचे न्यायालयात […]

    Read more

    ठाकरे – पवार सरकारला मूळात ओबीसी आरक्षण द्यायचेच नाही; पडळकर यांचे टीकास्त्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रस्थापितांच्या ठाकरे – पवार सरकारला मूळात ओबीसी आरक्षण द्यायचेच नाही. हे राज्यापालांना पाठवलेल्या प्रस्तावावरून सिद्ध होते आहे. माझ्या माहितीप्रमाणे शासनाच्या मूळ […]

    Read more

    काँग्रेसच्या अंतर्गत समस्या वाऱ्यावर; गांधी परिवार सिमल्यात सुट्टीवर!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबमधला नेतृत्व बदलाचा घोळ, त्यानंतर मुख्यमंत्री जरी नेमला असला तरी अद्याप मंत्रिमंडळ तयार होण्याचा घोळ, उत्तर प्रदेशात निवडणुकांची अर्धवट तयारी, या […]

    Read more

    हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ हे ‘कन्यामान’च; ‘मान्यवर’ ब्रँडने हिंदूंची माफी मागावी

    हिंदू धर्माइतकी सहिष्णूता जगातल्या कोणत्याच धर्मात नाही. त्यामुळेच कोणीही उठावे आणि हिंदू परंपरांबद्दल काहीही बोलावे, लिहावे, वागावे असे चालते. याचेच उदाहरण एका ब्रँडच्या जाहिरातीमधून समोर […]

    Read more

    ‘एआरएआय’चे इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वदेशी चार्जरचे तंत्रज्ञान

    इलेक्ट्रीक वाहनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र सरकारचे धोरणही पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांपेक्षा इलेक्ट्रीक व्हेईकलला प्रोत्साहन देण्याचे आहे. या वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात चार्जरची गरज भासणार आहे. […]

    Read more

    मनी मॅटर्स : पैशांची गरज सर्वांनाच, त्यामुळे हाती असलेल्या पैशांचे असे काळजीपूर्वक नियोजन करा

    कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी सर्वांनाच पैशांची गरज भासते. कारण, पैसा आश्रय देणारा आहे. यात पती-पत्नीने एकमेकांवर भरवसा ठेवला पाहिजे आणि पैसे कसे खर्च करावेत हे दोघांनी […]

    Read more

    लाईफ स्किल्स : सध्याच्या ताणतणावत तुम्हाला फक्त गहिरी विश्रांती कशी घ्यायची हे माहितच असायला हवे

    सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या भावनांच्या द्वारे तुम्ही ध्यानात जाऊ शकता. तुम्हाला खूपच खराब वाटत असेल किंवा खूप राग आला असेल तेव्हा तुमच्या तोंडून […]

    Read more

    आंतरखंडीय ‘अग्नी ५’ क्षेपणास्त्र आज झेपावणार, पाकिस्तान, चीनच्या पायाखालची वाळू सरकणार; चाचणीकडे जगाचे लक्ष

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘अग्नी ५ ची (इंटर कन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईल) आज चाचणी घेण्यात येणार आहे. एका खंडातून दुसऱ्या खंडात मारा करण्याची […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : फ्लॅश – बल्ब मेमरी म्हणजे काय ?

    मेंदू हा फार डेलिकेटेड अवयव आहे. याला थोडी जरी इजा झाली तरी त्याचे परिणाम फार मोठे असतात. काही वेळा कोणतीच इजा न होतादेखील समस्या निर्माण […]

    Read more

    STORY BEHIND SAMNA EDITORIAL : रोज बलात्कार -खबरदार महाराष्ट्रात कायदा-सुवस्थेबद्दल बोलाल तर…! असभ्य भाषेत राज्यपालांना धमकी-न्याय मागणाऱ्या महिलांवरही कमेंट

    राज्यपालांची तळमळ _साकीनाकापासून पुणे, परभणी भिवंडी पर्यंत महिला असुरक्षित आहेत. रोज बलात्काराच्या महाराष्ट्रभरातून बातम्या येत आहेत. महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरे पेटतील हे विसरु […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टिनेशन्स : आता वाढत्या स्क्रीन टाइमचा धोका, भारतातीयांचा स्क्रीनटाईम सात महिन्यांत चार ते पाच तासांपर्यंत वाढला

    कोरोनाच्या काळात जग डिजिटल युग बनले आहे. परंतु नाण्याची दुसरी बाजू देखील आहे. बर्यााच लोकांचा स्क्रीन टाइम इतका वाढला आहे की त्याचा लोकांच्या आरोग्यावर खूप […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : तुमच्या आवडत्या संगणकाचे काम चालते तरी कसे?

    संगणकाचे यंत्र कसे चालते याची अनेकांना कल्पना नसते. अनेक ठिकाणी आज मनुष्याचे काम संगणक करतो, असे आपण बघतो. बँकेतील क्लिष्ट आकडेमोड असो, कारखान्यातील अनेक पदरी […]

    Read more

    आसाम सरकारने गेंड्याची २५०० शिंगे जाळली, शिंगात काहीही औषधी गुणधर्म नसल्याचे स्पष्ट ; गेंडे वाचवा मोहिमेला चालना देण्यासाठी उपक्रम

    वृत्तसंस्था दिसपूर : जागतिक गेंडा दिनी आसाम सरकारने चक्क २५०० गेंड्याची शिंगं जाळून टाकली आहेत. शिंगात औषधी गुणधर्म असतात, या एका चुकीच्या समज जनतेच्या डोक्यातून […]

    Read more