• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 153 of 250

    Vishal Joshi

    ठाकरे- पवार सरकारचे विसर्जन करणारच ;  किरीट सोमय्या यांचा खणखणीत इशारा; घोटाळे बाहेर काढणारच

    विशेष प्रतिनिधी पंढरपूर : राज्यातील घोटाळेबाज ठाकरे- पवार सरकारचे विसर्जन करणारच आहे, असा खणखणीत इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पंढरपुरमध्ये दिला आहे. Thackeray-Pawar government […]

    Read more

    सिंहगड एक्स्प्रेस आजपासून मुंबई- पुणेकरांच्या सेवेत दाखल, १९ महिन्यांपासून बंद होती ही रेल्वे

    आजपासून ही गाडी मुंबई व पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.प्रवाशांना लवकरच आरक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. Sinhagad Express enters Mumbai-Pune service from today, this train […]

    Read more

    काहीही करून महाविकस आघाडी सरकार पडण्याचा भाजपचा डाव – शरद पवार

    राज्य आर्थिक अडचणीत आणण्याचा आणि काहीही करून राज्यातील सरकार पडण्याचा प्रयत्न भाजप कडून सुरू आहे. BJP’s ploy to overthrow the Mahavikas alliance government by doing […]

    Read more

    कांद्याचा पुन्हा भडका, दिवाळीपर्यंत भाव कमी होण्याची शक्यता नाही, पावसामुळे पिकाचे नुकसान, महागाईत वाढ

    परतीच्या पावसामुळे नवीन कांदा पिकाचे खूप नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या जुन्या कांद्याची मागणी इतर राज्यांमध्ये झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या […]

    Read more

    केरळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती, आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, मदतीसाठी सैन्यही उतरले

    वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती ओढवली आहे. दक्षिण आणि मध्य केरळमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर कोट्टायम आणि […]

    Read more

    Ahmad Shah Ahmadzai Death: अफगाणिस्तानचे माजी पंतप्रधान अहमद शाह अहमदझाई यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन

    अफगाणिस्तानचे माजी पंतप्रधान अहमद शाह अहमदझाई यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. अहमद शाह अहमदझाई यांनी […]

    Read more

    भाजप बंडखोरांच्या बळावर यूपीत “स्वप्नांच्या” गादीवर?; भाजप १५० आमदारांची तिकीटे कापणार, अखिलेश यादवांचा दावा

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी लखीमपूर हिंसाचाराचा मुद्दा लावून धरल्यानंतर त्यांना काटशह देण्यासाठी समाजवादी विजय रथयात्रेवर निघालेल्या अखिलेश यादव यांनी […]

    Read more

    Singhu Border Murder Case: 4 निहंग गजाआड, लखबीर सिंग हत्याप्रकरणी दोघांना अटकेत; दोघांचे सरेंडर

    देशाच्या राजधानी दिल्लीला लागून असलेल्या सोनीपत येथील सिंघू सीमेवरील आंदोलनाच्या ठिकाणी दलित तरुण लखबीर सिंग यांची हत्या केल्याप्रकरणी दुसऱ्या आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली आहे. […]

    Read more

    दुर्गापुरात दुर्गा मूर्तीचे विसर्जन करून परतणाऱ्या बसवर बॉम्ब हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड

    पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमधून एक मोठी घटना समोर आली आहे. येथे शनिवारी रात्री दुर्गा मूर्तीचे विसर्जन करून घरी परतणाऱ्या जमावावर अज्ञात गटाने गावठी बॉम्बने हल्ला केला. […]

    Read more

    आर्मी इंटेलिजन्सच्या लेफ्टनंट कर्नल महिलेच्या आत्महत्येप्रकरणी ब्रिगेडियर विरुद्ध गुन्हा, अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली होती धमकी

    आर्मी इंटेलिजन्सच्या लेफ्टनंट कर्नल महिलेच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वरिष्ठ अधिकारी असलेल्या ब्रिगेडियरनेच या महिलेला अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली […]

    Read more

    मोठे नेते – लहान नेते; शरद पवार – पंकजा मुंडे यांचे एकमेकांना टोले प्रतिटोले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी काल आणि आज एकमेकांना टोले आणि प्रतिटोले दिले आहेत. […]

    Read more

    अंदमान आणि निकोबारला देशभक्तांसाठी तीर्थक्षेत्र बनवणार; अमित शाह यांचा निर्धार

    वृत्तसंस्था पोर्टब्लेअर : अंदमान आणि निकोबार बेटांना भविष्यात देशभक्तांसाठी तीर्थक्षेत्र बनवणार आहे, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर […]

    Read more

    दसरा मेळाव्यात भाजपवर वाग्बाण, नंतर मुंबईत भाजप नगरसेवकांवर शिवसेनेची सेंधमारी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर एकीकडे वाग्बाण चालवले, तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप […]

    Read more

    दिल्ली विद्यापीठात ‘ नंबर जिहाद’ ; जेएनयूनंतर बनतेय काँग्रेस, तुकडे तुकडे गँग आणि देशद्रोही जिहादी डाव्या पक्षांचा अड्डा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठात गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश दिला जातो. पण, या बाबीचा केरळच्या जिहादी विचारसरणीच्या डाव्या सरकारने फायदा करून घेतला आहे. त्यामुळे जवाहरलाल […]

    Read more

    तामिळनाडूत सत्ता गमावल्यानंतरही अम्मांच्या सावलीत अण्णा द्रमूकच्या सुवर्ण महोत्सवाचे सेलिब्रेशन, पण पक्ष करिष्माई नेत्याच्याही शोधात!!

    वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूत सत्ता गमावल्यानंतरही जयललितांच्या अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या ५० व्या वाढदिवसाचे अर्थात सुवर्ण महोत्सवाचे जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे. पण आता पक्ष […]

    Read more

    पेट्रोल – डिझेलचे भाव भडकलेले असताना किमती स्थिर ठेवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न; पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकीकडे पेट्रोल – डिझेलचे भाव भडकून त्यांनी शंभरी पार केली असताना त्यांच्या किमती स्थिर ठेवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न असल्याचे पेट्रोलियम मंत्री […]

    Read more

    पंधरा दिवस पुण्यातून विमानांचे उड्डाण होणार नाही; धावपट्टीच्या कामामुळे विमानतळ राहणार बंद

    वृत्तसंस्था पुणे : पंधरा दिवस पुण्यातून विमानांचे उड्डाण होणार नाही. धावपट्टीच्या कामामुळे विमानतळ राहणार बंद राहणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीस शनिवारपासून (१६ ) सुरुवात झाली […]

    Read more

    चीनच्या अवकाशवीरांचा स्पेसवॉकचा विचार; अवकाश स्थानकामध्ये सहा महिने वास्तव्य

    वृत्तसंस्था बीजिंग : चीनचे तीन अवकाशवीर  शेनझाऊ १३ यानातून तियानहे या अवकाश स्थानकात गेले आहेत. शनिवारी त्यांनी अवकाशस्थानकात प्रवेश केला. हे अवकाशवीर सहा महिने स्थानकात […]

    Read more

    केरळमध्ये पूरसदृश परिस्थिती, १८ जणांचा बळी; लष्कराकडे मदतीसाठी याचना; भूस्खलनात २२ जण बेपत्ता

    वृत्तसंस्था कोट्टायम : केरळमध्ये शनिवारपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे आतापर्यंत दक्षिण आणि मध्य भागामध्ये १८ लोकांचा मृत्यू झाला, तर कोट्टायम आणि इडुक्कीत भूस्खलनानंतर २२ जण बेपत्ता […]

    Read more

    Sooryavanshi Movie : ये दिवाली अक्षय वाली ! अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ दिवाळीत करणार धमाका ; 5 नोव्हेंबरला होणार रिलीज!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमारचा (Actor Akshay Kumar) बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ चित्रपट (Sooryavanshi Movie) लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या […]

    Read more

    NCP VS SHIVSENA: ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीत वाद ! लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही ; लसीकरण मोहीमेच बॅनर फाडलं; आव्हाड संतापले

    कळव्यात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर फाडलं विशेष प्रतिनिधी ठाणे : राज्यात महाविकास आघाडीत एकत्र असलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष स्थानिक पातळीवर […]

    Read more

    आमने-सामने : उद्धव ठाकरे म्हणतात आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचाय! भाजप असेपर्यंत हे होणे नाही फडणवीसांचा घणाघात

    महाराष्ट्रात दोन दोन वादळे, अतिवृष्टी, पूर अशी संकटे आली, महिलांवर अत्याचार झाले, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले या पैकी तुम्हाला कशाचे गांभीर्य नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

    Read more

    जी २३ नेत्यांना सोनिया सुनावत असताना #यह दिल मांगे राहुल #YehDilMangeRahul जोरदार ट्विटरवर ट्रेंड

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेस कार्यकारिणीत मनमोकळी चर्चा करा, पण ती या चार भिंतींमध्येच ठेवा, असे सोनिया गांधी या काँग्रेसच्या जी २३ नेत्यांना […]

    Read more

    पुणे, बारामती, कोल्हापूर, जयपूरसह ७० ठिकाणी छाप्यांमध्ये सापडलेली बेहिशेबी मालमत्ता १८४ कोटींची!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ७ ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, बारामती, कोल्हापूर, गोवा आणि जयपूर येथील ७० ठिकाणी छापेमारी करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर […]

    Read more