• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 150 of 250

    Vishal Joshi

    छत्तीसगढमध्ये ४३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; कमांडर आणि ९ महिलांचाही समावेश

    वृत्तसंस्था रांची : छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित सुकमा जिल्ह्यातील नऊ महिला नक्षलवाद्यांसह ४३ नक्षलवाद्यांनी बुधवारी आत्मसमर्पण केले. सुकमा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुनील शर्मा म्हणाले की, जिल्ह्यात […]

    Read more

    गुजरातमध्ये आश्चर्य : ७० व्या वर्षी महिला बनली माता; लग्नानंतर ४५ वर्षांनी दिला बाळाला जन्म

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरातमध्ये एक महिला तब्बल ७० व्या वर्षी माता बनली आहे. लग्नाला ४५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिने बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे […]

    Read more

    थोड्याच वेळात १०० कोटी लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण होईल, देशभरात उत्सव साजरा करण्याची तयारी

    देशात आतापर्यंत कोरोना लसीचे ९९ कोटी ७९ लाख डोस देण्यात आले आहेत. The target of 100 crore vaccinations will be achieved in a short time […]

    Read more

    फडणवीसांचा वार, पवारांचा पलटवार आणि आता राणेंचा प्रहार; कारण ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाचा हार!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले?, या विषयावरचा वाद आता आणखीनच टोकाला पोहोचला असून त्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रहारच्या माध्यमातून […]

    Read more

    उत्तर प्रदेशात दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोदी-राहुल यांच्या चढाओढ

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचे राजकीय मशागत सुरू झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी परस्पर विरोधी आघाडी संभाळायला सुरुवात केल्याचे […]

    Read more

    AARYAN KHAN :गौरी खानची ‘मन्नत’अपूर्ण!सध्या ‘खीर’ नाहीच …तुरुंगात आर्यन ढसाढसा रडायचा-जेवण आवडत नसल्याने फक्त पार्ले बिस्किट खायचा…

    जोपर्यंत आर्यनला जामीन मिळणार नाही तोपर्यंत घरात खीर बनवणार नसल्याची मन्नत गौरी खानने मागितली होती. मात्र आज देखील गौरीची ही मन्नत अपूर्णच राहिली आहे. AARYAN […]

    Read more

    आर्यन खानचा जामीन पुन्हा फेटाळला, मुंबईच्या विशेष एनडीपीएस कोर्टाचा आर्यन, अरबाज आणि मुनमुनला जामीन देण्यास नकार, आता हायकोर्टाचा पर्याय

    क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळण्यात आला आहे. मुंबईच्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामिचा यांना जामीन […]

    Read more

    BHAVNA GAWLI : चिकनगुनियाची लागण झाल्याने ; चौकशीला हजर राहू शकत नाही:भावना गवळींचं ईडीला उत्तर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना खासदार भावना गवळी यांना 18 ऑक्टोबर रोजी अंमलबजावणी संचलनालयाने (ED)दुसरं समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र, आता त्यांच्या […]

    Read more

    KUSHINAGAR AIRPORT : बौद्ध स्थळांना जोडणाऱ्या कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण ; पंतप्रधान मोदी महापरिनिर्वाण मंदिरात- बोधी वृक्षाचं रोपण

    देशातील प्रमुख बौद्ध स्थळांना जोडणाऱ्या कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. UP: PM Modi inaugurates Kushinagar International Airport वृत्तसंस्था […]

    Read more

    BAHUBALI MARATHI : सुपरहिट बाहुबली सिनेमा आता येणार मराठीत- दिग्गज कलावंत आले एकत्र

    डॉ.अमोल कोल्हे यांनी बाहुबलीला या भूमिकेला आवाज दिला आहे विशेष प्रतिनिधी मुंबई : दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या बाहुबली चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.  निर्मितीसाठीचे […]

    Read more

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पाठोपाठ मुंबई पोलिसांचीही ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई

    वृत्तसंस्था मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत ड्रग्ज विरोधात मोठ्या कारवाया केल्या आहेत. परंतु त्याच्यावर राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात टीका टिपण्या झाले […]

    Read more

    ये दिवाली पटाखोंवाली ! हिंदुत्ववादी संघटनांचा दणका – नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्री बंदीचा निर्णय अखेर मागे

    नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती.मात्र हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेला इशारा आणि सामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला […]

    Read more

    NEET Result 2021 : या तारखेला होणार NEET परीक्षेचा निकाल जाहीर; जाणून घ्या ताजे अपडेट

    नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच NEET 2021 चा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. उमेदवार अधिकृत वेबसाईट neet.nta.ac.in वर जाऊन आपला निकाल तपासू आणि डाउनलोड करू […]

    Read more

    MTB Editorial : ‘हर्बल’ तंबाखूला परवानगी देऊन पवारांनी आपले सेवाकार्य एकदाचे थांबवावे !

    मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्या जावयाकडे आढळलेली वनस्पती गांजा नसून हर्बल तंबाखू होती असे नुकतेच म्हटले होते. यावर शरद पवार यांनीही ती एक प्रकारची वनस्पती […]

    Read more

    देशात उत्तर आणि दक्षिणेत पूर आणि भूस्खलनाचा हाहाकार; उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे 47, तर केरळमध्ये पुरामध्ये 27 जणांचा मृत्यू

    सततच्या पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंड आणि केरळमध्ये पूर आला. मंगळवारी उत्तराखंडमध्ये पूर आणि पावसामुळे 42 जणांचा मृत्यू झाला. […]

    Read more

    बांगलादेशात हिंदूंचे शिरकाण; परंतु ट्विटरच्या कारवाईत इस्कॉनचे ट्विटर अकाऊंट इस्कॉनचे बंद…!!

    वृत्तसंस्था कोलकाता : बांगलादेशातील इस्कॉनच्या मंदिरावर धर्मांध मुसलमानांनी हल्ला करून २ कृष्ण भक्तांची हत्या केली. यावर काही कारवाई करण्याऐवजी ट्विटरने इस्कॉनचे ट्विटर अकाऊंट बंद केले […]

    Read more

    पीएम मोदींचे सीव्हीसी- सीबीआयच्या संयुक्त परिषदेला संबोधन, म्हणाले, देशाला लुटणारे कितीही शक्तिशाली असले तरी आमचे सरकार त्यांना सोडत नाही!

    पंतप्रधान मोदींनी आज आझादीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सीव्हीसी आणि सीबीआयच्या संयुक्त परिषदेला संबोधित केले. यादरम्यान त्यांनी देशात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या कारवायांवरही भाष्य केले. ते म्हणाले […]

    Read more

    तामिळनाडू सरकार मंदिरांमधील 2000 किलो सोने वितळवण्याच्या तयारीत, हिंदू संघटनांचा विरोध, उच्च न्यायालयात स्थगितीसाठी याचिका

    तामिळनाडूचे एमके स्टालिन सरकार मंदिरांमधील सुमारे 2138 किलो सोने वितळवण्याची तयारी करत आहे. या संदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशाला मद्रास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात […]

    Read more

    शिवसेना खा. भावना गवळी आजही ईडीपुढे हजर होणार नाहीत, चिकुनगुनियाचे कारण देत 15 दिवसांची मागितली मुदत

    शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आजही ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत. ईडीने खा. भावना गवळी यांना दुसरा समन्स पाठवला होता. खा. गवळी यांनी पुन्हा एकदा […]

    Read more

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पकडण्यासाठी तपास यंत्रणांनी कंबर कसली; छापेमारीस सुरुवात

    वृत्तसंस्था मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी कंबर कसली आहे त्यांचा ठावठिकाणा मिळविण्यासाठी सक्तवसुली […]

    Read more

    डेंग्यूवरचे औषध शोधल्याचा शास्त्रज्ञांचा दावा; देशातील २० केंद्रावर चाचण्या घेण्यात येणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : डेंग्यूवरचे प्रभावी औषध शोधल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला असून या औषधांची चाचणी देशातील २० केंद्रावर केली जाणार आहे. सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट, लखनऊच्या […]

    Read more

    Corona vaccination : कोरोनाविरोधी लसीचे १०० कोटी डोस देण्याचा टप्पा आज ओलांडण्याची शक्यता; मंगळवार अखेर दिले ९९ कोटी डोस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाच्या कोरोना विरोधातल्या लढाईसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना लसीचे ९९ कोटीहून […]

    Read more

    नागपूरच्या कळमना येथे निर्माणाधीन पूल कोसळला, काम बंद असल्याने मोठा अपघात टळला

    हा पूल नागपुरातील एचबी टाऊन ते कळमना पर्यंत बांधला जात होता, जो भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) बांधत होता. A bridge under construction at Kalmana […]

    Read more

    IND vs PAK : भारताविरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याची उत्कंठा, २४ ऑक्टोबरला खेळणारे ११ खेळाडू कोणते ?

    वृत्तसंस्था दुबई : टी २० वर्ल्डकपमधील सर्वात मोठा सामना २४ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट संघ आमनेसामने येतील. या […]

    Read more