• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 140 of 250

    Vishal Joshi

    दिल्लीत सर्वाधिक आत्महत्या; ३,०२५ जणांनी जीवन संपविले; ५३ शहरांच्या तुलनात्मक अहवालात स्पष्ट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या आकडेवारीनुसार २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षी आत्महत्यांमध्ये १०% वाढ झाली. २०२० मध्ये देशात एकूण १,५३,०५२ आत्महत्या […]

    Read more

    राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गृहमंत्री म्हणाले – अनेक शतकात एक सरदार बनू शकतो

    पंतप्रधान नरेंद्र मोदी रेकॉर्डेड व्हिडिओ संदेशाद्वारे या समारंभाला संबोधित करणार आहेत. On the occasion of National Unity Day, the Home Minister said – one can […]

    Read more

    फी म्हणून गायी स्वीकारणारे बिहारमधील कॉलेज थकित कर्जामुळे सील!; बँकेकडून कारवाई

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमधील एका इंजिनिअरिंग कॉलेजने फी म्हणून गायी स्वीकारण्याचे धोरण आखले. खर्चिक उच्च शिक्षण परवडत नाही, म्हणून गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याने […]

    Read more

    तो मी नहीच!अजून एका किरण गोसावीचा खुलासा ; नवाब मलिक यांचा ‘तो’ दावा ठरणार खोटा ?

    नवाब मलिक यांनी भाजप नेत्याच्या पत्नीची किरण गोसावीसोबत एका कंपनीत भागीदारी असल्याचा दावा केला होता. It’s not me! Another revelation of Kiran Gosavi; Will Nawab […]

    Read more

    मुंबई, पुणे आणि भंडाऱ्यात सर्वाधिक लसीकरण; ७५ लाख नागरिकांची दुसऱ्या डोसकडे पाठ

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई, पुणे आणि भंडाऱ्यात सर्वाधिक लोकांचे कोरोना लसीकरण झाले असून ७५ लाख नागरिकांची दुसऱ्या डोसकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले आहे. ७५ लाख […]

    Read more

    सरदार वल्लभभाई, इंदिराजी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली; स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ परेडमध्ये भारतीय हॉकी कॅप्टन मनप्रीत सिंग सामील

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे पोलादी पुरुष आणि पहिले केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथीनिमित्त आज देशभर आदरांजली वाहण्यात येत आहे. याचा मुख्य कार्यक्रम […]

    Read more

    मी भंगारवाला, चोर नाही; बँकही बुडवलेली नाही; नवाब मलिक यांचा बेनामी संपत्ती आरोपावर टोला

    वृत्तसंस्था गोंदिया : मी भंगारवाला, चोर नाही; बँकही बुडवलेली नाही, असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. बेनामी संपत्ती लपविल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. त्याला […]

    Read more

    13 वर्षांच्या काश्मिरी मुलीने रचला इतिहास, दुसऱ्यांदा जागतिक विजेतेपदासह भारताचा केला नावलौकिक

    13 वर्षीय तजमुल इस्लामने किकबॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. बांदीपोराच्या तमजुलने कैरो येथे सुरू असलेल्या जागतिक चॅम्पियनशिपच्या 14 वर्षांखालील गटात हे सुवर्णपदक […]

    Read more

    Goa Elections : ‘आमच्या जाहीरनाम्यात जे काही आहे ती गँरटी आहे, आश्वासन नाही,’ काँग्रेस नेते राहुल गांधींचे गोव्यात प्रतिपादन

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गोव्यात पोहोचून कार्यकर्त्यांची आणि सर्वसामान्यांची भेट घेतली. त्यांनी गोव्यातील वेल्साओ येथील मासेमारी समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला. गोव्याला आम्ही प्रदूषित ठिकाण […]

    Read more

    लसीकरणासाठी इंजेक्शनची पद्धत लवकरच होणार इतिहासजमा, संशोधकांनी शोधले प्रभावी स्किन पॅच, मुलांचे लसीकरण होणार सोपे

    कोविड महामारीच्या सुरुवातीपासून, संशोधकांनी सुयाशिवाय प्रभावी लस तयार करण्याचे त्यांचे प्रयत्न वाढवले आहेत. याचाच एक भाग आहे लसीचे स्किन पॅचेस. हे पॅचेस वेदनारहित पद्धतीने जीवनरक्षक […]

    Read more

    Goa Assembly Election 2022: तृणमूल काँग्रेसची गोवा फॉरवर्ड पक्षाशी युती, भाजपच्या माजी साथीदाराची आता ममता बॅनर्जींना साथ!

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. गोव्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी […]

    Read more

    Pm Modi italy visit : पीएम मोदींकडून पोप फ्रान्सिस यांना भारतभेटीचे निमंत्रण, पर्यावरण बदल आणि गरिबी निर्मूलनावर झाली चर्चा

    16 व्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हॅटिकन सिटीमध्ये ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च नेते पोप फ्रान्सिस यांची भेट […]

    Read more

    राजनाथ सिंहांनी पंतप्रधान मोदींची महात्मा गांधींशी केली तुलना, म्हणाले- पीएम मोदी म्हणजे 24 कॅरेटचे खरे सोने!

    शुक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांची तुलना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी केली आणि त्यांचे वर्णन 24 कॅरेटचे शुद्ध […]

    Read more

    गोव्यात ममता बॅनर्जी म्हणाल्या – काँग्रेस राजकारण गांभीर्याने घेत नाही, त्यांच्यामुळेच पीएम मोदी अधिक शक्तिशाली झाले

    पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोवा दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी सांगितले की, काँग्रेस राजकारण गांभीर्याने घेत नसल्याने पंतप्रधान अधिक शक्तिशाली होत आहेत. गोव्यात काँग्रेस आघाडीबाबत […]

    Read more

    ड्रॅगनचा थरकाप उडवणारा छळ : चीन उइघर मुस्लिमांचे लिव्हर आणि किडन्या विकून करतोय अब्जावधींची कमाई, रिपोर्टमध्ये दावा

    चीनमध्ये उइघर मुस्लिमांवरील अत्याचाराशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रत्यक्षात या उइघर मुस्लिमांच्या अवयवांचा काळाबाजार करून चीनने अब्जावधी रुपये कमावल्याचा दावा एका वृत्तात […]

    Read more

    माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराच्या भवितव्याबाबत केले मोठे विधान, म्हणाले – भारतीयांचा विश्वास कमी झाला

    भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, अलिकडच्या वर्षांत देशाच्या आर्थिक भविष्यावरील भारतीयांचा विश्वास कमी झाला आहे. ते म्हणाले की, कोविड-19 साथीच्या […]

    Read more

    UP Elections 2022 : बसपाला मोठा धक्का, 6 नेत्यांचा सपामध्ये प्रवेश, एक भाजप आमदारही सायकलवर स्वार

    यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी बसपाला मोठा झटका बसला आहे. बसपाच्या सहा आमदारांनी शनिवारी सपामध्ये प्रवेश केला. अखिलेश यादव यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले आहे. हे आमदार […]

    Read more

    इंधन दराचा भडका सुरूच : देशात सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले, जाणून घ्या नव्या किमती

    देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. देशात आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आजही पेट्रोल आणि […]

    Read more

    Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवरून बॅरिकेड्स हटवले, टिकरी सीमेवर 40 फुटी रस्ता खुला झाल्याने नाराज शेतकरी रोडवरच बसले

    दिल्ली पोलिसांनी गाझीपूर आणि टिकरी सीमेवरील बॅरिकेड्स हटवले आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्याप वाहतूक सुरू झालेली नाही. टिकरी हद्दीतील […]

    Read more

    By-Polls : लोकसभेच्या तीन आणि विधानसभांच्या 30 जागांसाठी चार राज्यांत मतदान सुरू, देगलूरची लढत चुरशीची

    देशात आज सकाळी सात वाजेपासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये तीन लोकसभा आणि विधानसभांच्या 30 मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचे मतदान सुरू आहे. लोकसभेच्या तीन जागांमध्ये दादरा नगर हावेली, मध्य प्रदेश […]

    Read more

    एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला औद्योगिक न्यायालयाचा ‘ब्रेक’ 

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एसटी महामंडळाचे आर्थिक तुटवडा असल्याचे नेहमीचे रडगाणे बंद व्हावे, यासाठी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी भाजपाप्रणित एसटी […]

    Read more

    ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ ; सोलापूर जिल्ह्यातील अडीच हजार शाळांच्या भिंती लोकवर्गणीतून रंगल्या

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाला जिल्ह्यात सर्वत्र चांगला […]

    Read more

    भारतीय नौदलाची वाढली ताकद, दोन ‘ALH Mk 3’ हेलिकॉप्टर ताफ्यात दाखल

    भारतीय नौदलाने शुक्रवारी मुंबईतील नौदल हेलिकॉप्टर तळ INS शिकारा येथे दोन प्रगत हलके हेलिकॉप्टर (ALH) Mk III आपल्या 321 फ्लाइटमध्ये समाविष्ट केले. भारतीय नौदलानुसार, सध्या […]

    Read more

    अमेरिकेत आता 5 ते 11 वर्षांच्या मुलांनाही मिळणार कोरोनाची लस, एफडीएची ‘फायझर’ लसीला मान्यता

    लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी अमेरिकेने लसीकरणाच्या क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. आता 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना ‘फायझर’ या कोरोना लसीचा डोस दिला जाणार […]

    Read more

    Aryan Khan : हुश्शऽऽऽ…अखेर आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर ; ‘मन्नतवर दिवाळी’

    बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Case) जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून […]

    Read more