• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 136 of 250

    Vishal Joshi

    Aryan Khan Case : सॅम डिसुझाला झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

    आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून वाचवण्यासाठी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि पंच साक्षीदार किरण गोसावी यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या सॅम डिसुझा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज […]

    Read more

    पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करायचे सोडाच, उलट राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची व्हॅटचा महसूल घटल्याची तक्रार!!

    वृत्तसंस्था जयपूर : केंद्र सरकारने आज सकाळपासून पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात 5.00 आणि 10.00 रुपयांची कपात केल्यानंतर उत्तर प्रदेश, गोवा, त्रिपुरा, आसाम आदी राज्यांनी आपापल्या पातळीवर […]

    Read more

    दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो, पीएम मोदी-अमित शाह यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून लिहिले की, “दीपावलीच्या शुभमुहूर्तावर देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा. दिव्यांचा हा सण तुमच्या सर्वांच्या […]

    Read more

    Diwali 2021 : जम्मूतील नौशेरामध्ये पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी, जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

    दरवर्षीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्करातील जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करणार आहेत. ते जम्मूला पोहोचले असून नौशेराकडे रवाना झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये पंतप्रधान […]

    Read more

    यंदाच्या दिवाळीत चिनी उत्पादनांना मंदी, देशी उत्पादनांची चलती; व्यापारी महासंघाचा पुढाकार आणि जनतेचा प्रतिसाद!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : यंदाची दिवाळी गेल्या अनेक दिवाळीच्या तुलनेत “भारतीय दिवाळी” म्हणून ओळखली जाईल. कारण यंदाच्या दिवाळीत चिनी उत्पादनापेक्षा भारतीय उत्पादनांची चलती मोठ्या प्रमाणावर […]

    Read more

    नरकचतुर्दशीच्या पहाटे योगी राम लल्लांच्या चरणी; देशभर मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी!!

    वृत्तसंस्था अयोध्या : दिवाळीच्या पूर्वसंध्येला अयोध्येमध्ये दीपोत्सवाचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पहाटे नरकचतुर्दशीच्या मुहूर्तावर राम जन्मभूमी वर जाऊन […]

    Read more

    मेघर्जनेसह कोसळणार पाच दिवस पाऊस; पुण्यासह मुंबई-ठाण्यासाठी हवामान खात्याचा इशारा

    वृत्तसंस्था पुणे : महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट घोषित केला आहे. दक्षिण भारतातील बहुतांशी राज्यांत जोरदार […]

    Read more

    गोव्यात पेट्रोल १२ रुपये तर डिझेल १७ रुपयांनी स्वस्त; वॅट करात कपात केल्यामुळे झाले स्वस्त

    वृत्तसंस्था पणजी : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे पाच आणि दहा रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यांनीही त्यांच्या वॅट करात कपात करण्याचे […]

    Read more

    दिवाळीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्नावर सकारात्मक चर्चा करू ; अनिल परब यांचे आश्वासन

    एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनसाठी शासनाकडून वेळोवेळी आर्थिक मदत घेऊन त्यांचे पुर्ण वेतन अदा करण्याचा प्रयत्न केला आहे. Let’s have a positive discussion on the question of […]

    Read more

    पवई आयआयटी गेटसमोरच्या पडीक जागेत भीषण आग, कचरा, बांबू,प्लास्टिक भस्मसात

    प्रतिनिधी मुंबई : पवई आयआयटी गेट समोर असलेल्या एक पडीक जागेत आज पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागली होती. या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात […]

    Read more

    UP Election 2022 : राकेश टिकैत यांनी केले निवडणूक निकालाचे भाकीत, म्हणाले – मते मिळणार नाहीत, पण भाजपच निवडणूक जिंकेल

    भारतीय किसान युनियन (बीकेयू) चे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी यूपी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. विधानसभेची निवडणूक भाजपच जिंकणार, असे वक्तव्य टिकैत यांनी […]

    Read more

    अक्षय कुमार दिवाळीत धमाका करण्यास सज्ज, सूर्यवंशी चित्रपट 5200 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्याची तयारी

    अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर धमाका करण्यास सज्ज झाला आहे. अक्षय कुमार, कतरिना कैफ स्टारर या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि आता […]

    Read more

    सीआयडी मालिका पाहून अल्पवयीन मुलांनी केला खून, 70 वर्षीय महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले

    सिंहगड रस्त्यावर राहणाऱ्या 70 वर्षीय महिलेचा खून 14 आणि 16 वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलांनी केल्याचे उघड झाले आहे. सीआयडी ही मालिका पाहून त्यांनी हा खून […]

    Read more

    भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला आज WHO कडून मंजुरी मिळण्याीच शक्यता, या 13 देशांनी आधीच दिलाय ग्रीन सिग्नल

    जागतिक आरोग्य संघटना (WHO) आज मेड इन इंडिया कोविड-19 लस (कोव्हॅक्सिन) ला हिरवा झेंडा दाखवू शकते. इमर्जन्सी यूज लिस्ट (EUL) मध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा समावेश […]

    Read more

    पाकिस्तानचे पुन्हा नापाक कृत्य, श्रीनगर-शारजाह विमानाच्या उड्डाणाला हवाई हद्दीतून घातली बंदी

    दहशतवादाला आश्रय देणारा शेजारी देश पाकिस्तान भारत आणि काश्मिरींच्या विरोधात नवनवीन डावपेच अवलंबत आहे. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने भारताविरोधात नवी खेळी केली आहे. गो फर्स्टच्या […]

    Read more

    T20 World Cup : शोएब अख्तर म्हणाला, टीम इंडियामध्ये दोन गट, एक कोहलीच्या विरुद्ध आणि दुसरा कोहलीसोबत!

    आयसीसी T20 विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच भारतीय क्रिकेट संघ प्रबळ दावेदार मानला जात होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. पहिल्या सामन्यात भारताला […]

    Read more

    JMB Militant Arrest : एनआयएने पश्चिम बंगालमधून जेएमबीच्या दहशतवाद्याला केली अटक

    एनआयएने पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातून जेएमबीच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. एनआयएने सुभाषग्राममधून जेएमबीचा दहशतवादी अब्दुल मन्नाला अटक केली आहे. तो 2 वर्षांपूर्वी बांगलादेशातून […]

    Read more

    Kabul Blast : ISIS ने स्वीकारली काबूल बॉम्बस्फोटाची जबाबदारी, हल्ल्यात 25 जण ठार, 50 हून अधिक जखमी

    अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये लष्करी रुग्णालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत. आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी […]

    Read more

    मोठी बातमी : फेसबुक बंद करणार फेस रेकग्निशन सिस्टीम, 1 अब्जाहून अधिक लोकांचा डेटा हेणार डिलीट

    फेसबुकने मंगळवारी जाहीर केले की ते वापरकर्ते आणि नियामकांच्या वाढत्या चिंतेमुळे चेहरा ओळखण्याची प्रणाली बंद केली जाणार आहे. फेसबुक ज्याच्या मूळ कंपनीचे नाव आता मेटा […]

    Read more

    फराज नवाब मलिक याने डॉन मोहम्मद अली शेख यांच्याकडून दोन फ्लॅट खरेदी केले?; मोहित भारतीय यांची फेसबुक पोस्ट

    प्रतिनिधी मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आणि समीर वानखेडे प्रकरणात आरोप – प्रत्यारोपांच्या तोफा एकमेकांवर डागल्या जात असताना मोहित भारतीय यांनी एक नवीन फेसबुक […]

    Read more

    Pune Coronavirus Vaccination : दिवाळीत पुण्यात तीन दिवस लसीकरण बंद!; शुक्रवारी सकाळच्या सत्रात लसीकरण होणार

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात तीन दिवस कोरोनाविरोधी लस दिली जाणार नाही. पुण्यातील सरकारी रुग्णालयामध्ये गुरुवार, शनिवार आणि रविवारी लसीकरण होणार नाही. शुक्रवारी केवळ सकाळीच लसीकरण […]

    Read more

    अयोध्येत आज होणार दीपोत्सवाचा नवा विश्वविक्रम, २ हजार स्वयंसेवक, ३६ हजार लीटर तेलाने उजळवणार तब्बल १२ लाख दिवे

    प्रभू श्रीरामाची नगरी असलेल्या अयोध्येत आजपासून दीपोत्सवाचा कार्यक्रम सुरू होत असून हा दीपोत्सव पाचव्यांदा आयोजित करण्यात आला असून त्यात एक विक्रम होणार आहे. अयोध्येत आज […]

    Read more

    महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला विजय, आदित्य ठाकरे म्हणाले- नव्या विकास पर्वाची नांदी, दिल्लीत शिवसेनेचा आवाज आणखी बुलंद होईल!

    दादरा आणि नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल लागले आहेत. शिवसेनेने ही जागा जिंकली आहे. शिवसेनेचा विजय खास आहे. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेने जिंकलेली ही पहिलीच जागा आहे. […]

    Read more

    COP26 शिखर परिषदेत सहभागी न होणे ही चीनची ‘मोठी चूक’, बायडेन म्हणाले – शी जिनपिंग यांनी जगासमोर विश्वास गमावला

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेच्या COP26 मध्ये सहभागी न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. COP26 शिखर परिषदेच्या पत्रकार […]

    Read more

    अमेरिकेत 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी फायझर लसीला मिळाली अंतिम मंजुरी, एफडीएच्या मते वाईट परिणामांची शक्यता नाही!

    लसीकरण मोहिमेचा विस्तार करत अमेरिकेने मंगळवारी 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझर लसीला अंतिम मंजुरी दिली. यूएस फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने आधीच […]

    Read more