• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 135 of 250

    Vishal Joshi

    मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुख यांचा मुलगा आज ईडीसमोर हजर होणार नाही, सात दिवसांची मुदत मागण्याची शक्यता

    मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांना ईडीने शुक्रवारी त्यांच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते, मात्र हृषिकेश देशमुख आज ईडीसमोर हजर […]

    Read more

    अनिल देशमुखांच्या अटकेनंतर मुलगा, जावई आणि इतर नेत्यांचा येणार नंबर, किरीट सोमय्यांनी केले ट्विट

    मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत आहेत. आता याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला […]

    Read more

    महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलची दरवाढ कधी कमी होणार?; पवार म्हणाले, “केंद्राने महाराष्ट्राचे जीएसटी पैसे परत द्यावेत…!!”

    विशेष प्रतिनिधी बारामती : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5.00 आणि 10.00 रुपयांची कपात केल्यानंतर अनेक राज्यांनी त्यावरचा व्हॅट कमी करून पेट्रोल-डिझेल ग्राहकांना दिलासा […]

    Read more

    सौदी अरेबियासह देशांनी तेल उत्पादन वाढवावे, अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांचा आग्रह; तेलाच्या किमती घटण्याची शक्यता

    वृत्तसंस्था मुंबई : ओपेक प्लस संघटनेचं नेतृत्त्व करणाऱ्या सौदी अरेबिया, रशिया या देशांना अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी तेल उत्पादन वाढविण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे […]

    Read more

    अनिल देशमुखांच्या कोठडीची मुदत संपण्यापूर्वी मुलगा ऋषिकेश देशमुखची ईडी चौकशी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील रेस्टॉरंट आणि बार मालकांकडून शंभर कोटींची वसुली करण्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालय याने अर्थात ईडीने अटक केलेले केलेल्या अनिल देखमुखांना न्यायालयाने […]

    Read more

    आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचे केदारनाथ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण

    वृत्तसंस्था केदारनाथ : सनातन वैदिक धर्माची पताका संपूर्ण आर्यावर्तात फडकवणारे आद्य शंकराचार्य यांच्या मूर्तीचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केदारधाम येथे करण्यात आले. आज […]

    Read more

    चाकणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न अजूनही जैसे थेच; डॉ. अमोल कोल्हे आढळरावांच्या मार्गावर; दोन वर्षात प्रत्यक्ष कृती नाही

    वृत्तसंस्था चाकण : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पराभवाला जबाबदार असलेला चाकण येथील चौक राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पराभवाचे कारण भविष्यात […]

    Read more

    कोरोना अजून संपलेला नाही, युराेप, मध्य आशियात  आठ दिवसांत २४ हजार जणांचा बळी; लाटेचे संकट घोंगावतेय

    वृत्तसंस्था जिनेव्हा : कोरोना अजून संपलेला नाही, युराेप, मध्य आशियात आठ दिवसांत २४ हजार जणांचा बळी गेला आहे. कोरोना लाटेचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे भारतीयांनी […]

    Read more

    एक लिटर इंधन ६० रुपयांत देण्याची योजना; केंद्र सरकार लागले कामाला, पारंपरिक इंधनाला शोधला पर्याय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एक लिटर इंधन ६० रुपयांत देण्याची योजना आखली असून केंद्र सरकार त्यासाठी कामाला लागले आहे. पारंपरिक इंधनाला पर्याय शोधला आहे. ऐन […]

    Read more

    पेट्रोल, डिझेलच्या किंमती सहा रुपयांनी कमी करणे ठाकरे सरकारच्या हाती, दुष्काळ, कोरोना आणि दारूचे उत्पन्न कमी झाल्याचा बोजाही ग्राहकांच्या माथी

    केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करून जनतेला दिवाळीची भेट दिली आहे. मात्र केवळ सेसच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवत असलेले ठाकरे सरकार कर […]

    Read more

    दिवाळी विशेष; आज “या” मुहूर्तावर आणि “असे” करा लक्ष्मीपूजन!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते. अश्विन अमावास्येस वृषभ लग्नावर लक्ष्मीपूजन करणे उत्तम फलदायी मानले जाते. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन […]

    Read more

    दिलासादायक : महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे 50 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण

    महाराष्ट्रातील कोरोना संसर्गात मोठी घट होताना दिसत आहे. राज्यातील 36 पैकी 19 जिल्हे असे आहेत की जिथे कोरोना संसर्गाची 50 पेक्षा कमी सक्रिय प्रकरणे आहेत. […]

    Read more

    स्वदेशलक्ष्मी पूजन; संरक्षण बजेटमधील 65% रक्कम भारतीय संरक्षण सामग्री खरेदीवर खर्च

    वृत्तसंस्था नौशेरा : देशाच्या संरक्षण अर्थसंकल्पातील एकूण 65% रक्कम देशांतर्गत संरक्षण सामग्रीच्या खरेदीसाठी खर्च होत आहे. कारण देशात आता अत्याधुनिक अर्जुन सारखे रणगाडे आणि तेजस […]

    Read more

    पेंटागॉनच्या अहवालात मोठा खुलासा : चीनकडून अण्वस्त्रांच्या साठ्यात झपाट्याने वाढ, हिमालयीन प्रदेशात फायबर ऑप्टिकचे जाळे

    चीन आपली आण्विक शक्ती वेगाने वाढवत आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभाग पेंटागॉनच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी वर्षभरापूर्वी केलेल्या अंदाजापेक्षा चीन आपला अण्वस्त्र […]

    Read more

    पेट्रोल – डिझेलच्या दरात महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचा दिलासा नाही

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5.00 आणि 10. 00 रुपयांची घट केल्यानंतर अनेक राज्य सरकारांनी त्याच्यावरचा मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट […]

    Read more

    Happy Diwali : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, प्रकाशाचा हा सण प्रत्येक कुटुंबात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो !

    काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणाल्या की, “मी देवाला प्रार्थना करते की हा प्रकाशाचा सण भारतातील प्रत्येक कुटुंबाला […]

    Read more

    कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या जवानांना पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली, म्हणाले- नौशेराच्या सिंहांनी नेहमीच चोख प्रत्युत्तर दिले

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील नौशेरा येथे कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. वास्तविक पंतप्रधान मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पोहोचले […]

    Read more

    आसाममधील तेजपूरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.7 इतकी तीव्रता, सुदैवाने जीवितहानी नाही

    आसाममधील तेजपूरमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.7 मोजण्यात आली. तेजपूरच्या पश्चिम-नैऋत्येस 35 किमी अंतरावर भूकंप झाला. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीने ही […]

    Read more

    मोठी बातमी : दिवाळीला फेडरल सुट्टी म्हणून घोषित करण्यासाठी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात विधेयक सादर

    खासदार कॅरोलिन बी. मॅलोनी यांच्या नेतृत्वाखाली न्यूयॉर्कमधील खासदारांनी जाहीर केले की, दिवाळी दिव्यांचा सण फेडरल सुट्टी घोषित करण्यासाठी प्रतिनिधी सभागृहात एक विधेयक सादर करण्यात आले […]

    Read more

    भगूरचा सावरकर वाडा लखलखत्या दीपांनी उजळला!!; सावरकरांची स्वदेशलक्ष्मी पूजन कविताही व्हायरल!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर लक्ष लक्ष दिव्यांनी तेजाची आराधना होत आहे. पण ज्या वाड्यात प्रत्यक्ष तेज जन्माला आले तो भगूरचा सावरकर वाडा देखील […]

    Read more

    Pegasus : अमेरिकेची पेगाससवर कारवाई, निर्मिती कंपनी एनएसओला टाकले काळ्या यादीत

    बुधवारी मोठा निर्णय घेत अमेरिकेने इस्रायलच्या NSO समूहाला काळ्या यादीत टाकले आहे. हेरगिरीच्या प्रकरणांबाबत इस्रायलचा NSO गट अलीकडच्या काळात चर्चेच्या केंद्रस्थानी होता. पेगासस स्पायवेअर एनएसओ […]

    Read more

    पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करायचे सोडाच, उलट राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची व्हॅटचा महसूल घटल्याची तक्रार!!

    वृत्तसंस्था जयपूर : केंद्र सरकारने आज सकाळपासून पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात 5.00 आणि 10.00 रुपयांची कपात केल्यानंतर उत्तर प्रदेश, गोवा, त्रिपुरा, आसाम आदी राज्यांनी आपापल्या पातळीवर […]

    Read more

    डिझेल-पेट्रोलच्या किंमती कमी करण्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या – हा निर्णय मनापासून नाही, तर भीतीने घेतलाय

    केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून देशवासीयांना दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) पाच रुपयांनी, तर डिझेलवर […]

    Read more

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, जनतेला पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देत पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्याचे आवाहन केले. त्यांनी ट्विट केले की, “मी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासीयांना माझ्या […]

    Read more

    साई भक्तांसाठी खुशखबर! आज शिर्डी मंदिरात दीपोत्सव साजरा होणार, कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे

    कोरोनाच्या कालावधीनंतर राज्यभरातील मंदिरे उघडली. मंदिरे उघडल्यानंतर हा पहिला दीपोत्सव आहे. या शुभ मुहूर्तासाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने जोरदार तयारी केली आहे. मंदिरात विहंगम रोषणाई करण्यात […]

    Read more