शिवसेनेच्या २५०कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश ; चोपड्यात महाजन यांच्याकडून स्वागत
विशेष प्रतिनिधी जळगाव: चोपडा तालुक्यातील शिवसेनेच्या २५० कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 250 Shiv Sena […]