पंजाबमध्ये केजरीवालांची मुक्ताफळे; काँग्रेसचे 25 आमदार संपर्कात, पण काँग्रेसचा “कचरा” स्वीकारणार नाही!!
वृत्तसंस्था चंडीगढ : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्लीतला कारभार सोडून निवडणूक असलेल्या विविध राज्यांचा दौरा करत आहेत. आज पंजाब दौऱ्यात त्यांनी आपल्या मुखातून मुक्ताफळे […]