• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 108 of 250

    Vishal Joshi

    अफवा, दिशाभूल करणारी माहिती रोखण्यासाठी ‘ट्विटर’ने उचलले नवे पाउल, वर लवकरच दिसणार नवी रचना असलेले लेबल

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : ट्विटरचा वापर करणाऱ्यांना चुकीची माहिती देणाऱ्या किंवा दिशाभूल करणाऱ्या ट्विट्‌सवर इशारा देणारी नवी लेबल लवकरच दिसणार आहेत. चुकीच्या माहितीपासून सावध राहण्यासाठी ट्विटरकडून […]

    Read more

    २०१४ नंतर भारत बनला अमेरिकेचा गुलाम – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर यांचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. गेल्या सात वर्षांपासून […]

    Read more

    चीन होतोय म्हातारा, विवाह करणाऱ्यांची संख्या घटू लागली वेगाने

    वृत्तसंस्था बीजिंग : जन्मदर कमी झाल्याने लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी चीनने एक अपत्य धोरणाचा त्याग करत तीन अपत्यांना जन्म घालण्यास प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली असताना एक […]

    Read more

    लोकसभेत काँग्रेसचा पराभव निश्चित ,३०० जागा मिळविणे अशक्य – गुलामनबी आझाद

    वृत्तसंस्था पुंछ : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याची कबुली काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी दिली असून काँग्रेस ३०० जागांचा आकडा गाठू शकणार नाही, असे […]

    Read more

    युरेका… युरेका!!; मोदींच्या पराभवासाठी मुंबईत “बंगाली स्टार” सापडला; बॉलिवूड लिबरल्सचा ममताभोवती जमावडा!!

    युरेका… युरेका…!! अखेर सापडला. संपूर्ण देशात धुंडाळून शेवटी तो मुंबईतच सापडला. मोदींच्या पराभवासाठी मुंबईत “बंगाली स्टार” सापडला… त्या बंगाली स्टारने आपल्या बंगाली बोलीत बॉलिवूडी लिबरल्सचे […]

    Read more

    GST Collection : नोव्हेंबरच्या GST संकलनाने रचला ऐतिहासिक विक्रम, १.३१ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार

    नोव्हेंबर महिन्यात एकूण जीएसटी संकलन 1,31,526 कोटी रुपये होते. या महिन्यातील जीएसटी संकलन गेल्या महिन्याच्या संकलनापेक्षा जास्त आहे, जीएसटी लागू झाल्यानंतरचा दुसरा उच्चांक आहे. अर्थ […]

    Read more

    दक्षिण कोरियात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, एका दिवसात ५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, ओमिक्रॉन संसर्गाची भीती

    दक्षिण कोरियात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केल्याची बाब समोर आली आहे. येथे प्रथमच एका दिवसात पाच हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. संसर्गाच्या वाढत्या […]

    Read more

    हिवाळी अधिवेशन : काँग्रेसची मागणी – शेतकरी आंदोनातील मृतांना ५ कोटी द्यावे, सरकारचे उत्तर – आंदोलनातील मृत्यूंची नोंद नाही, भरपाईचा प्रश्नच नाही!

    कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झालेला नाही. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. तोमर म्हणाले, शेतकरी […]

    Read more

    मोठी बातमी : व्यक्तीच्या संमतीशिवाय त्याचे फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर शेअर करता येणार नाही ; जाणून घ्या कारण

    नव्या नियमाचा मुख्य उद्देश छळविरोधी धोरण अधिक मजबूत करणे आणि महिला युजर्संना सुरक्षा देणं हा आहे. The big news: Photos and videos cannot be shared […]

    Read more

    सचिन वाजे यांचा एनआयएवर टॉर्चर केल्याचा आरोप, म्हणाले – अनेक कागदपत्रांवर जबरदस्तीने सह्या घेतल्या!

    अँटिलिया प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी एनआयएवर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाजे यांनी एनआयए कोठडीत टॉर्चर करण्यात आल्याचं सांगितलं. तसेच तपास यंत्रणेने […]

    Read more

    मोठी बातमी : दिल्लीत ८ रुपयांनी स्वस्त झाले पेट्रोल, केजरीवाल सरकारने व्हॅटमध्ये केली घसघशीत कपात! महाराष्ट्रात मात्र ठाकरे सरकारकडून दिलासा नाहीच!

    सर्वसामान्यांना दिलासा देत दिल्लीतील केजरीवाल सरकारने पेट्रोलचे दर कमी केले आहेत. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर एक लिटर पेट्रोल […]

    Read more

    महागाई : व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची वाढ, टीव्ही, मोबाईल रिचार्ज महागडे, आजपासून झाले हे बदल

    महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ केली आहे. शिवाय आजपासूनच अनेक सेवांसाठी जास्त पैसे खर्च करावे […]

    Read more

    माओवादी डाव्या अतिरेक्यांवर सरकारचा अंकुश; हिंसक कारवायांमध्ये ७०% घट; राज्यसभेत माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात माओवादी डाव्या अतिरेक्यांच्या हिंसक कारवायांवर सरकारने कठोर कारवाई करत अंकुश लावला आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज […]

    Read more

    भीमा कोरेगाव शहरी नक्षलवाद केस; मुंबई हायकोर्टाची सुधा भारद्वाज यांना फटकार; जामिनाच्या अटी-शर्ती NIA कोर्टच निश्चित करणार

    वृत्तसंस्था मुंबई : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी शहरी नक्षलवादाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या विचारवंत सुधा भारद्वाज यांना मुंबई हायकोर्टाने फटकार लगावली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर मुंबई […]

    Read more

    भारतीय हवामान विभाग : गुजरातमध्ये दिला अतिवृष्टीचा इशारा , शेतकरी आणि मच्छिमारांना दिली ‘ ही ‘ माहिती ; ‘या ‘ जिल्ह्यांना दिला ऑरेंज आणि यलो अलर्ट

    भारतीय हवामान विभाग (IMD) ने १ आणि २ डिसेंबर रोजी गुजरातच्या काही भागात खूप मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. Indian Meteorological Department: Warning […]

    Read more

    ममता बॅनर्जी काँग्रेस नेत्यांना न भेटल्यावरून संजय राऊत म्हणाले, ‘काँग्रेसचे नेते महाराष्ट्रात कुठे? ते तर दिल्लीत!’

    काल सायंकाळी 7.30 वाजता शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची त्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या त्यांना भेटू शकल्या […]

    Read more

    कोरोनाविरोधी लस घेतलेल्या लोकांवरच केरळमध्ये मोफत उपचाराचा निर्णय

    वृत्तसंस्था तिरुअनंतपुरम : कोरोनाविरोधी लस घेतलेल्या लोकांवरच केरळमध्ये मोफत उपचार केले जातील, असा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री पिरनयी विजयन यांनी केली. Only people who have […]

    Read more

    Weather Report: देशाच्या विविध भागांत पावसाचा अंदाज, चक्रीवादळ आंध्र-ओडिशाला झोडपणार, तर मुंबई-ठाणे- पालघरला मुसळधार पावसाचा इशारा

    बुधवारी देशाच्या विविध भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. उत्तर गुजरात, उत्तर आणि उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अंदाजानुसार, पालघर, ठाणे आणि […]

    Read more

    आवास योजनेवरून छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांचा केंद्रावर हल्लाबोल

    वृत्तसंस्था रायपूर : प्रधानमंत्री आवास योजनेवरुन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. केंद्राने या योजनेचा २०२१-२०२२ साठीचा राज्याचा प्रलंबित निधी वितरित केला […]

    Read more

    का नाही चालणार देशात सावरकर युग आणि गांधी युग एकत्र??; केवळ डावे विचारवंत म्हणतात म्हणून??

    भारतात सावरकर युग आणि गांधी युग या विषयावरून वाद सुरू झाला आहे. केंद्रीय माहिती आयुक्त आणि ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर आणि इतिहासकार इरफान हबीब यामध्ये […]

    Read more

    कोरोनाच्या निर्बंधांमुळे आफ्रिकी देश अमेरिकेवर भडकले

    वृत्तसंस्था केपटाउन : कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर आफ्रिकी आणि पश्चिजम देशात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आफ्रिकी देश मलावीचे अध्यक्ष लजारुस चकवेरा यांनी अमेरिका, ब्रिटन आणि […]

    Read more

    जगातील १४ देशांमध्ये ओमिक्रॉन विषाणूचा शिरकाव, भारतातसध्या एकही रुग्ण नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या व्हेरिएंटचा अद्यापपर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. हा विषाणू देशामध्ये प्रवेश करू नये म्हणून उपाययोजना आखण्यात येत […]

    Read more

    कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आखलेल्या उपायांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या उपायांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी […]

    Read more

    मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर तब्बल २६ जणांची गेली दृष्टी, बिहारमधील खळबळजनक घटना

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमधील मुझफ्फरपूरमधील एका नेत्र रुग्णालयात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर २६ रुग्णांच्या डोळ्यात संसर्ग झाला आहे. संसर्गामुळे सहा रुग्णांचे डोळे काढावे लागले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार […]

    Read more

    पनवेल – गोरेगाव मार्गावर पहिली लोकल धावली; अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना दिलासा

    वृत्तसंस्था नवी मुंबई : अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असणारी पनवेल- गोरेगाव ही लोकल पनवेल रेल्वे स्थानकातून आज सकाळी ५ :५७ मिनिटांनी सुटली. मोटर मेन ओ.आर गुप्ता […]

    Read more