• Download App
    thefocus_admin | The Focus India | Page 8 of 163

    thefocus_admin

    2700 झाडे काढल्यामुळे होणारे वार्षिक पर्यावरणीय नुकसान म्हणजे 64 मेट्रिक टन CO2 उत्सर्जन केवळ 4 दिवसांच्या मेट्रो ऑपरेशन्स नि भरून निघेल तर life time नुकसान म्हणजे 1280 मेट्रिक टन CO2 उत्सर्जन 80 दिवसांच्या मेट्रो ऑपरेशन्स नि भरून निघेल. दररोज 17 लाख प्रवाशी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या मेट्रो 3 मुळे 6.5 लाख वाहन फेऱ्या दररोज रस्त्यांवरून कमी होतील

    Read more

    शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण या दोन्ही प्रश्नांची सोडवणूक करायची तर मेट्रो सारख्या रेल्वे आधारित सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला पर्याय नाही. त्यासाठी 2700 झाडे कापावी लागत असतील तर त्याऐवजी आपण सगळे नागरिक पुढे येऊन किमान 10000 झाडे लावू अशी विधायक चळवळ का नाही उभी करायची? त्या ऐवजी या पर्यावरण पूरक प्रकल्पाची नाहक बदनामी करून प्रकल्पच कसा चुकीचा आहे हे खोटे रेटून सांगत राहायचे आणि अनेक विद्वान आणि प्रसिद्ध व्यक्तींनी ही या सगळ्याचा साथ द्यायची हे दुर्दैवी आहे.

    Read more

    तरी 10 हेक्टर पेक्षा अधिक जागा मोकळी म्हणजे चराऊ कुरणाच्या स्वरूपात आहे. यापैकी 460 झाडांचे पुनर्रोपण जवळच केले जाईल. उर्वरित 2240 झाडांच्या बदल्यात 6 पट झाडे शासन अथवा बीएमसी ने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर केले जाईल. आत्तापर्यंत च एकूण 24000 झाडे एमएमआरसी ने लावली आहेत. त्यापैकी 21500 जवळच च्या संजय गांधी पार्क च्या degraded forest मध्ये लावली आहेत. आणि ती उत्तमपणे वाढत आहेत.

    Read more

    मुंबई महापालिकेने कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर सकाळी साडेदहाच्या सुमारास कारवाईला सुरुवात केली. हातोडा

    कुदळ घेऊन आलेले 50 पेक्षा जास्त कर्मचारी कारवाईसाठी कार्यालयात गेले आणि तोडकाम सुरु केलं. यावेळी कंगनाच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

    Read more

    शिवसेनेची खुन्नस; कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईला उच्च न्यायालयाची स्थगिती; महापालिकेकडे मागितले उत्तर

    कंगना मुंबईत; शिवसैनिक – रिपई सैनिक भिडले विशेष प्रतिनिधी  मुंबई : शिवसेनेने खुन्नस दिली तरी कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. संजय राऊत यांनी […]

    Read more

    काँग्रेस सदस्यांनी सभागृहात मारहाण केलेल्या कर्नाटक विधान परिषदेच्या उपसभापतींची आत्महत्या! काँग्रेस आरोपीच्या पिंजर्‍यात

    विशेष प्रतिनिधी बंगळुरु : कर्नाटक विधान परिषदेचे उपाध्यक्ष एसएल धर्मे गौडा यांनी कथित प्रकारे आत्महत्या केली आहे. जेडीएस आमदाराचा छिन्नविछिन्न मृतदेह मध्य कर्नाटकच्या पर्वतीय भागात […]

    Read more

    महिला तक्रारदार व साक्षीदारांना संरक्षण, ई कोर्टांचा अधिक वापर.. विजया रहाटकर यांनी सुचविल्या ‘शक्ती’ विधेयकात सुधारणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महिला अत्याचार रोखण्यासाठी मांडलेले ‘शक्ती’ विधेयक अधिक प्रभावशाली करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर […]

    Read more

    कोरोनाच्या जुन्या, नव्या विषाणूचानाश करण्यास सध्याची लस समर्थ; पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागारांचा दावा

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात अथक प्रयत्नाने तयार केलेल्या लाशींवर पाणी फिरणार का, […]

    Read more

    कंगनाचे घर तोडताना कुठे गेली होती मर्दानगी? आशिष शेलार यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी  मुंबईः राजकारणात समोरासमोर लढायचं असतं. घरातल्या मुलांवर, महिलांवर हल्ले करणे म्हणजे नामर्दपणा असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. आता यांच्यावर भाजपनं पलटवार […]

    Read more

    महाविकास आघाडीचे बिल्डर प्रेम, देवेंद्र फडणवीस यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

    बांधकाम क्षेत्राला सवलती देण्यासाठी नावाखाली काही मुठभर बिल्डरांचेच हित महाविकास आघाडी सरकार पाहत आहे. मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा हा गुप्त असतो. पण, या निर्णयाचा अजेंडा, संलग्न […]

    Read more

    आरोग्याच्या चिंतेवरून सुपरस्टार रजनीकांतची राजकारणातून आश्चर्यकारक माघार, तमिळ राजकारणात पुन्हा सस्पेन्स!

    विशेष प्रतिनिधी  चेन्नई : दक्षिण भारतीय सिनेमाचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. रजनीकांत यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. […]

    Read more

    पवारांची वकीली करत संजय राऊतांच्या पुन्हा कॉँग्रेसला दुगाण्या

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचे (यूपीए) नेतृत्व करण्यात आपल्याला रस नाही असे राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले असले तरी संजय […]

    Read more

    अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून हिंदूविरोधी जिहादाचा नवा प्रकार, कहाण्यांंमध्ये हिंदू स्त्रियांचे अश्लिल चित्रण

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : युध्दांच्या काळात एखाद्या समाजाचे खच्चीकरण करण्यासाठी जेत्यांकडून महिलांवर बलात्कार होण्याच्या अनेक घटना इतिहासात आहेत. अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून कहाण्यांमधून हिंदू स्त्रियांचे अश्लिल चित्रण […]

    Read more

    कसोटीच्या क्षणी राहूल गांधी यांचा पळपुटेपणा, महत्वाच्या प्रसंगी परदेशदौरे

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी हे गंभीरपणे काम करत नाहीत हे त्यांच्याच पक्षातील लोक का म्हणतात याचे कारण उघड झाले […]

    Read more

    राजकीय पोळ्या भाजण्यासाठी कन्हैया, खालिद, रशीदचा वापर नको; अमर्त्य सेन यांनी टोचले कान

    विशेष प्रतिनिधी  कोलकत्ता : कन्हैया, खालिद किंवा सेहला रशीद यांच्यासारख्या तरूण नेत्यांचा वापर स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी कृपया नका, असा सल्ला नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य […]

    Read more