६ हजार बस, १० हजार फेऱ्या; साडेसात लाख लोक पोहोचले घरी…!! योगी प्रशासनाची अनोखी कामगिरी
विशेष प्रतिनिधी लखनौ : ६ हजार बसच्या १० हजार फेऱ्या करून साडेसात लाख लोकांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचविण्याची किमया उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने साधली आहे. […]