• Download App
    thefocus_admin | The Focus India | Page 41 of 163

    thefocus_admin

    शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी ‘एसएलबीसी’ची बैठक तातडीने बोलवा : फडणवीस

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची (एसएलबीसी) बैठक तातडीने बोलाविण्यात येऊन तसे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेच्यामार्फत द्यावेत, अशी मागणी […]

    Read more

    लॉकडाऊन काळात मराठवाड्यात १०९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : कोरोना लॉकडाऊनच्या काळात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये १०९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. […]

    Read more

    कल्याणमध्ये कोविड संशयीत वयोवृद्धाला सरपटत यावं लागलं चौथ्या मजल्यावरुन

    विशेष प्रतिनिधी कल्याण : डोंबिवलीतील वृद्ध कोरोना रुग्णाला रुग्णवाहिका नसल्याने चौथ्या मजल्यावरुन सरपटत खाली यावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण पूर्व येथे राहणारा हा […]

    Read more

    सरकार सांगा कुणाचे… ? (हे सरकार आमचे नाही- पृथ्वीराज चव्हाण)

    पृथ्वीराज चव्हाण काही अन्य वाचाळवीर नेते, संपादक यांच्यासारखे नाहीत. काँग्रेसची हायकमांड संस्कृती आणि ल्यूटन्स दिल्लीचे दरबारी राजकारण यात पृथ्वीराजबाबा मुरलेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे […]

    Read more

    देणाऱ्याचे हात हजार दुबळी “यांची” झोळी…!!

    लाखो कोटींची पँकेज वाटली पण हाताला काही लागले नाही ना… मग केंद्रापुढे हात कशाला पसरताय? उद्धव बाळासाहेब ठाकरे…!! विनय झोडगे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे […]

    Read more

    कॉंग्रेसने मंत्रालयाला बनविले होते दलालांचा अड्डा, ज्योतिरादित्य शिंदे हे त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण

    कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या सरकारने मंत्रालयाला दलालांचा अड्डा बनविले होते. लूटमार हेच त्यांचे काम होते. १५ महिन्यांत हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या या सरकारला खाली […]

    Read more

    कम्युनिटी रेडिओद्वारे करणार चीनी विषाणूविरोधात जनजागृती

    देशातील दुर्गम भागात चीनी विषाणूबद्दलची जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरातील कम्युनिटी रेडिओ (सीआर) केंद्रांना सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले […]

    Read more

    चीनच्या कुरापती सुरू, लडाख परिसरात सैन्याची जमवाजमव

    सीमेवर चीनच्या कुरापती सुरूच असून लडाख परिसरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषषवर चीनने मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव केली आहे. तब्बल शंभरहून अधिक तंबू उभारले आहेत. भारतीय लष्करानेही […]

    Read more

    मुख्यमंत्री, जरा इतर आजाराच्या रुग्णांकडेही पाहा : देवेंद्र फडणवीस

    राज्यात चीनी व्हायरसग्रस्तांची संख्या वाढत आहे. यावेळी राज्याची सर्व आरोग्य व्यवस्था या रुग्णांच्या उपचारासाठी गेल्याने इतर रुग्ण मात्र उपचाराविना तडफडत आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि […]

    Read more

    सप्टेंबरपूर्वी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होतील, हरदीपसिंग पुरी यांचा विश्वास

    देशात चीनी व्हायरसचा उद्रेक अद्यापही चालू आहे. मात्र, नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आशेचा किरण दाखवित सप्टेंबरपूर्वी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणेही सुरू होतील, […]

    Read more

    योगी आदित्यनाथांना बॉंबने उडविण्याची धमकी देणाऱ्या खानला मुंबईतून अटक

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा अखेर मुंबईत सापडला आहे. कामरान खान असे या तरुणाचे नाव आहे. उत्तर प्रदेश पोलीसांच्या ताब्यात […]

    Read more

    डॉ. हर्ष वर्धन यांनी स्वीकारली डब्ल्यूएचओची धुरा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील चीनी व्हायरस विरोधातील लढाईचे अग्रभागी राहून नेतृत्व करणारे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) […]

    Read more

    आघाडी सरकारला नाही वेळ बांधकाम नियमावलीसाठी

    देशातील जीडीपीमध्ये (सकल राष्ट्रीय उत्पन्न) दुसऱ्या क्रमांकाचे योगदान देणाºया बांधकाम व्यवसायाला महाराष्ट्रातील आघाडी सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. चीनी व्हायरसच्या संकटात बांधकाम व्यवसाय संकटात सापडला असताना […]

    Read more

    मुंबई महापालिका कारभारावर कॉंग्रेसचा हल्लाबोल, संकटकाळात अधिकारी करून घेताहेत फायदा

    शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिकेच्या कारभारावर आता मित्रपक्ष कॉंग्रेसनेच हल्लाबोल केला आहे. चीनी व्हायरसच्या संकटकाळातही अधिकारी आपला स्वार्थ साधत आहेत, असा थेट आरोप कॉंग्रेसच्या गटनेत्यांनी करत […]

    Read more

    उपचाराविना सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याने कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्याचा संतापच; फेसबुक लाईव्हला येऊन गोड गोड न बोलण्याचा दिला इशारा

    शिवसेनाप्रणित भारतीय कामगार सेनेच्या एका सदस्याचा तब्बल चार तास फिरूनही उपचार न मिळाल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. यामुळे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी […]

    Read more

    पालघर पाठोपाठ नांदेड जिल्ह्यात साधूची शिष्यासह हत्या; महाराष्ट्राच्या गृह खात्यावर प्रश्नचिन्ह

    विशेष प्रतिनिधी नांदेड : महाराष्ट्रात साधूंवरची हल्लेखोरी थांबायलाच तयार नाही. पालघरमधील साधूंचे सेक्युलर मॉब लिंचिंग ताजे असतानाच नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात नागठाणा बु. येथील बाल तपस्वी […]

    Read more

    बळीराजा देतोय देशाला आशेचा किरण; कृषीक्षेत्रात ३% वाढ अपेक्षित

    नीती आयोगाच्या ताज्या सर्वेक्षणातील निष्कर्ष; २०२० मध्ये समाधानकारक मान्सूनचा अंदाज आणि अपेक्षा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना संकटात देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर निराशेचे मळभ दाटून […]

    Read more

    सिक्कीमने फटकारल्यानंतर दिल्ली सरकार प्रशासनावर चूक ढकलून नामानिराळे…!!

    दिल्ली सरकारच्या जाहिरातीत सिक्कीमचा उल्लेख “राज्य” नव्हे; “देश”…!! विशेष प्रतिनिधी गंगटोक / नवी दिल्ली : सिक्कीम राज्याला दिल्ली सरकारच्या अधिकृत जाहिरातीमध्ये स्वतंत्र देश दाखविण्याचा मुद्दा […]

    Read more

    TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | २३ मे २०२०

    बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. २३ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० […]

    Read more

    मजूरांवर स्थलांतराची आणि पायपीटीची वेळ काँग्रेसनेच आणली; मायावती बरसल्या

    काँग्रेसने स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती केली नाही मजूरांबरोबरचे काँग्रेस नेत्यांचे विडिओ ही नाटकबाजी विशेष प्रतिनिधी लखनौ : कोरोनाच्या महासंकटात कोट्यावधी मजूरांवर पायपीटीची वेळ आलीय ती […]

    Read more

    कठीण समयी संघ कामास येतो;१.१० कोटी कुटुंबांना रेशन किट्स, तर ७.११ कोटी अन्नाची पाकिटे वितरित

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांसोबतच विविध सामाजिक संस्थादेखील काम करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील कोरोनाविरोधातील यया लढाईमध्ये […]

    Read more

    भारतीय रेल्वेही ठरतेय ‘कोरोना वॉरियर’

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात विविध भागात अडकलेल्या २५ लाख मजुरांना घरी सोडणे, कोव्हिड विशेष इस्पितळे, रेल्वे डब्यांचे कोव्हिड सेंटरमध्ये रुपांतर करणे, सुमारे १ […]

    Read more