• Download App
    thefocus_admin | The Focus India | Page 37 of 163

    thefocus_admin

    काँग्रेसच्या साखर कारखानदाराची सामाजिक कार्यकर्त्याला ‘आव्हाड’स्टाईल मारहाण

    विशेष प्रतिनिधी जुन्नर : काँग्रेसच्या पुणे जिल्ह्यातील एका साखर कारखानदाराने एका सामाजिक कार्यकर्त्याला बंगल्यावर बोलवून आव्हाड स्टाईल मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खासदार […]

    Read more

    गांभीर्य ओळखून फेक न्यूज पसरवू नका; रेल्वेचे आवाहन

    एकुण ८८४० पैकी केवळ ७१ गाड्यांचा (१.८ टक्के गाड्या) मार्ग २० ते २४ मे दरम्यान बदलावा लागला आतापर्यंत ५२ लाख मजुर स्वगृही परतले शेवटचा मजुर […]

    Read more

    कुत्रीचे नाव ‘सावित्री’, ‘जय श्रीराम’ म्हणत गुंडगिरी आणि मंदिरात शिजवले मांस

    ऑनलाईन वेबसिरीजवर नियंत्रण आणण्याची मागणी #BoycottPaatalLok आणि #CensorWebSeries या हॅशटॅगला ट्विटरवर समर्थन विशेष प्रतिनिधी पुणे : अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शनद्वारे प्रदर्शित होणारी ‘पाताल लोक’ ही वेबसिरीज हिंदुविरोधी भूमिकेतून […]

    Read more

    छोटी राज्येही तुमच्यासारखी जीएसटीसाठी रडत बसलेली नाहीत; फडणवीसांचा राज्य सरकारला टोला

    जीएसटीची भरपाई ही केंद्र सरकारने देणे अपेक्षित नाही. ही भरपाई जीएसटी कौन्सिलच्या फंडातून देण्यात येते. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर राज्यांचा वाटा मिळेल. त्यात महाराष्ट्राचाही समावेश असेल. […]

    Read more

    भारतद्वेष्ट्या महाथीर महंमद यांना मलेशियात स्वपक्षातूनच डच्चू

    विशेष प्रतिनिधी कौलालंपूर : मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांना त्यांनीच स्थापन केलेल्या परती पीरभूमी बेरास्तू मलेशिया या पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. विरोधी पक्षांशी […]

    Read more

    कोरोनावरील चर्चा भरकटवण्यासाठी पवार वेगळा नॅरेटिव्ह सेट करताहेत

    फडणवीसांचे शरसंधान; सरकारचे अपयश लपविण्यासाठी महाआघाडीकडून ‘कव्हर फायरिंग’ विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला आलेल्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी महाविकासआघाडीचे नेते […]

    Read more

    कळलं, पवारांचा श्वास कुठं अडकलायं तो..! आधी साखर कारखाने आणि आता रिअल इस्टेटच्या मदतीसाठी पंतप्रधानांना पत्र

    विनय झोडगे शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पत्र लिहिलयं. या वेळी त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्राला मदत करण्याचे साकडे घातलेय. या आधीच्या पत्रात पवारांनी साखर […]

    Read more

    ठाकरे सरकारची अशीही ‘बनवाबनवी’…. मुंबई मॉडेलचे कौतुक नाही, मुंबईतील वाढते रुग्ण चिंतेचे कारण : निती आयोग

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील उपाययोजनांच्या मुंबई मॉडेलचे आयसीएमआर आणि निती आयोगाने कौतुक केले असून ते देशभरात वापरले जाणार असल्याच्या दाव्याचा निती आयोगाने स्पष्ट शब्दात […]

    Read more

    मोदी सरकार – २ च्या वर्षापूर्तीनिमित्त भाजप पोहोचणार १० कोटी घरांपर्यंत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. त्याची वर्षापूर्ती ३० मे रोजी होत आहे. चीनी व्हायरसच्या संकटकाळात कोणताही जाहीर कार्यक्रम […]

    Read more

    सिंध, बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा प्रस्ताव आणण्याची अमेरिकन संसदेकडे मागणी

    पाकिस्तान सिंध आणि बलुचिस्तान प्रांतातील नागरिकांवर अन्याय करत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या संसदेने तिबेटच्याच धर्तीवर सिंध आणि बलुचिस्तान स्वतंत्र करण्याचाही प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी मुहाजीर […]

    Read more

    जगाच्या वेदनेवर पुन्हा फुंकर; मोदी सरकारने उठविली पॅरासिटामॉलवरील निर्यातबंदी

    जगाच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पॅरासिटामॉल या औषधावर घातलेली निर्यातबंदी उठविली […]

    Read more

    राममंदिरावरूनही पाकिस्तान बरळले, संतांसह मुस्लिम नेत्यांकडूनही निषेध

    भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसण्याची सवय लागलेल्या पाकिस्तान अयोध्येतील राममंदिर उभारणीवरूनही बरळत आहे. देशातील हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा डाव आहे. मात्र, संतांसह मुस्लिम समाजातील नेत्यांनीही पाकिस्तानचा […]

    Read more

    अमित शहा यांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

    देशातील लॉकडाऊन ३१ मे रोजी संपणार असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. लॉकडाऊनबाबत त्यांची मते जाणून घेतली. विशेष प्रतिनिधी […]

    Read more

    कर्नाटक ‘करून दाखवतोय’; महाराष्ट्रासह पाच राज्यांतून येणाऱ्यांची कसून चौकशी!

    कर्नाटक सरकारने चीनी व्हायरसच्या संकटावर सुयोग्य पध्दतीने नियंत्रण मिळविले आहे. येथील नव्या रुग्णांची संख्या घटत आहे. बंगळुरूसारख्या शहरातही रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळेच आता कर्नाटकने […]

    Read more

    कॉंग्रेसच्या महिला नेत्याची चालबाजी, शशी थरुरही गंडले गेले

    कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करायला सुरूवात केल्यावर कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनाही चेव आला आहे. मात्र, प्रत्यक्षात टीका करण्यासारखे काही दिसत नसल्याने […]

    Read more

    महाविकास आघाडीकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला; सोशल मीडियात मुस्कटदाबी

    महाविकास आघाडी सरकारने कायद्याच्या १४४ कलमाचा आधार घेऊन व्हॉटस अप, ट्विटर, इन्स्टाग्राम या सामाजिक माध्यमांची मुस्कटदाबी चालवली आहे. नागरिकांचा मुलभूत अधिकार हिरावून घेण्याच हा प्रकार […]

    Read more

    आयुर्वेदिक औषधांच्या केंद्रीय शिफारशी राज्याने डावलल्या; शिवसेना नेत्याची कठोर टीका

    वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांची मानसिकता जुन्या ब्रिटिश नोकरशाहीची; मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांचे टीकास्त्र विशेष प्रतिनिधी

    Read more

    कोरोना लसीसंदर्भात देशात ३० गट कार्यरत, ऑक्टोबरपासून प्री क्लिनीकल ट्रायल्सला होणार प्रारंभ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगातील सर्व देश कोरोनवारील लसीसंदर्भात संशोधन करीत आहेत. भारतही त्यात मागे नसून देशातील ३० गट लसीवर संशोधन करीत आहेत. सध्याची […]

    Read more

    काश्मीरमध्ये पुलवामाची पुनारावृत्ती टळली; हल्ल्यापूर्वीच गाडीत लावलेले IED स्फोटक केले निकामी

    विशेष प्रतिनिधी  श्रीनगर : काश्मीरमध्ये गुरुवारी पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती टळली. त्यासारखा होणारा हल्ला जवानांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थही टळला आहे. पुलवामा येथे एका सँट्रो गाडीत […]

    Read more

    राहूल गांधी, कॉंग्रेसचे मुख्यमंत्री तरी तुमचे ऐकतात का?

    महाराष्ट्रात निर्णयाचा अधिकार नाही पण राजस्थान, छत्तीसगड, पंजाबमध्ये जबाबदारी आमची आहे, असे म्हणणाऱ्या राहूल गांधींना केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सुनावले आहे. तुमचे मुख्यमंत्री […]

    Read more

    राहूल गांधी यांना उपरती, उध्दव ठाकरेंनंतर आदित्यच्याही काढल्या नाकदुऱ्या

    महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष निर्णय प्रक्रियेत नसल्याने त्याबद्दल मला काही विचारू नका, असे म्हणून राजकीय भूकंप घडविणारे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांना आता उपरती झाली […]

    Read more

    नेपाळी संसदेनेच दिला बेताल पंतप्रधानांना झटका

    भारताविरुध्द गरळ ओकणाऱ्या नेपाळच्या पंतप्रधानांना येथील संसदेनेच झटका दिला आहे. सुधारित नकाशा स्वीकारण्यासंदर्भात संसदेत होणारी चर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय नेपाळने घेतला आहे. चीनच्या तालावर नाचत सातत्याने भारतविरोधी भूमिका […]

    Read more