• Download App
    thefocus_admin | The Focus India | Page 33 of 163

    thefocus_admin

    गलवान खोऱ्यातील हिंसाचार पध्दतशीर कट रचून, अमेरिकन आयोगाचा निष्कर्ष

    चिनी सैन्याने पद्धतशीरपणे कट रचून भारतीय सैनिकांबरोबर गलवान खोऱ्यात हिंसाचार केल्याचा निष्कर्ष अमेरिकन आयोगाने काँग्रेसला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये दिला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]

    Read more

    शेतकरी आंदोलनावर पोळी भाजून घेण्यासाठी अमरिंदरसिंग- केजरीवालांची धडपड

    कृषि कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये पंजाबातून आलेले शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या आंदोलनाच्या धगीवर आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी […]

    Read more

    काही तरी करतोय हे दाखवायच्या धडपडीतूनच खडसेंचे भाजपावर आरोप

    राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर एकनाथ खडसे यांना काहीही काम नाही. मात्र, आपण काही तरी काम करतोय हे दाखविण्यासाठी ते भाजपावर आरोप करत आहेत, असा […]

    Read more

    कुरापतखोर चीनने पसरले तांदळासाठी भारतापुढे हात

    भारतासोबत प्रत्यक्ष ताबा रेषेवर कुरापती काढणाऱ्या चीनने तांदळासाठी भारताकडेच हात पसरले आहे. थायलंड, व्हिएतनाम, ब्रह्मदेश आणि पाकिस्तान या देशांकडून चीन दरवर्षी तांदूळ आयात करत असतो. […]

    Read more

    शेतकरी आंदोलनाचे फोटो पाहिल्यावर बहुतेक जण शेतकरी दिसत नाहीत, व्ही. के. सिंह यांची टीका

    जेव्हा आपण आंदोलनाचे फोटो पाहतो तेव्हा त्यात बहुतेक जण शेतकरी दिसून येत नाहीत. अतिशय कमी शेतकरी या आंदोलनात आहेत. जे शेतकऱ्यांच्या हिताचे तेच सरकारने केले […]

    Read more

    मोदींची प्रशंसा केली अन् १० जनपथवरून पक्षातून काढून टाकण्याचा इशारा, ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांच्यावर आली वेळ

    कॉंग्रेसच्या नेतृत्वाला मोदींच्या नावाचीच कावीळ झाली आहे. त्यामुळे राजकारणाशी संबंध नसलेल्या मुद्यावरही मोदींची प्रशंसा केल्यावर थेट १०, जनपथवरून फोन आला आणि पक्षातून काढून टाकण्याची धमकी […]

    Read more

    आसाममध्ये महिला सशक्तीकरणाचा अरूणोदय; सरकारकडून दरमहा महिलांच्या खात्यात थेट ८३० रूपये

    मुख्यमंत्री सोनोवाल यांच्याकडून घोषणा विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : आसाममध्ये महिला सशक्तीकरणाचा अरूणोदय झाला आहे. प्रत्येक महिलेला स्वयंविकासासाठी महत्त्वाकांक्षी अरूणोदय योजनेची सुरवात मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी […]

    Read more

    भाजपाचे केरळमध्ये सोशल इंजिनिअरींग, मुस्लिम-ख्रिश्चनांना उमेदवारी देत नसल्याचा दावा काढला खोडून

    भारतीय जनता पक्षामध्ये मुख्तार अब्बास नक्वी, शाहनवाझ हुसेन यांच्यासारखे अनेक मुस्लिम नेते भारतीय जनता पक्षात असताना भाजपाची मुस्लिमविरोधी अशी प्रतिमा तयार करण्यात येत आहे. केरळमधील […]

    Read more

    मंडल आयोगाच्या वेळीच शरद पवारांनी मराठा आरक्षण रोखलं, त्यामुळे आज आली ही वेळ

    शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाच्यावेळी त्यांच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देता आलं असतं. पण पवारांनी तेव्हा दुर्लक्ष केलं. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं […]

    Read more

    रघुराम राजन यांनाच पाहिजे होते कृषीक्षेत्र बाजार समित्यांमधून नियंत्रणमुक्त

    किमान आधारभूत किमती वाढविल्याने अन्नधान्य महागाई वाढल्याचा राजन यांनी केला होता दावा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन पेटल्यानंतर आज जे त्या आंदोलनात राजकीय […]

    Read more

    बॉलिवूड पळवून नेताहेत… पळा पळा पळा… “लोहचुंबक महाराष्ट्रा”ची पटकथा

    यूपीवाल्या योगींचा दौरा महाराष्ट्राच्या नेत्यांनी जेवढा गाजवला ना… तेवढा यूपीतल्या भाजपवाल्यांनाही नसता गाजवता आला… बरोबर आहे, पिकते तिथे विकत नाही… म्हणून मग यूपीवाल्या योगींची चर्चा […]

    Read more

    शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची दांभिकता उघड

    भारत आणि प्रगतिशील देशातील शेतकरी अनुदान ना कॅनडासह प्रगत देशांचा विरोध विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची दांभिकता उघड झाली आहे. […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या प्रत्येकावर गुन्हे दाखल करणार काय?; उच्च न्यायालयाने फटकारले

    राज्य सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे आणखी एक उदाहरण; भाजपची टीका वृत्तसंस्था     मुंबई :  सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या महिलेवर गुन्हा […]

    Read more

    शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी घुसलेत; बेअंतसिंग यांचे नातू खा. रवनीत बिट्टूंचा काँग्रेसला घरचा आहेर

    अमित शहांवर व्यक्त केला विश्वास वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्यांविरोधात सुरू असलेल्या पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात खलिस्तानवादी घुसले आहेत, असा घरचा आहेर […]

    Read more

    हैदराबाद पाठोपाठ भाजपचे “मिशन केरळ”; स्थानिक स्वराज्य निवडणुकीत शहा, योगी प्रचारात

    १०० मुस्लिम, ५०० ख्रिश्चनांना उमेदवारी वृत्तसंस्था तिरूअनंतपूरम : भाजपने मिशन दक्षिण भारत फार गांभीर्याने घेतले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा तमिळनाडू दौरा, हैदराबाद महापालिकेच्या प्रचारात […]

    Read more

    आंदोलन योगींविरोधात, विद्या चव्हाणांची हुज्जत मुंबई पोलिसांशी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची भेट ट्रायडंट हॉटेलमध्ये घेत असताना हॉटेलबाहेर राष्ट्रवादीच्या निदर्शनांचे नाट्य रंगत होते. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या […]

    Read more

    मुंबईतून बॉलिवूड न्यायला आलोच नाही; यूपीत वर्ल्ड क्लास फिल्म सिटी बनवायचीय, योगींचे प्रत्युत्तर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : “आम्ही मुंबईतून बॉलिवूड न्यायला थोडीच आलोय?, आम्हाला यूपीत वर्ल्ड क्लास फिल्म सिटी बनवायची आहे. आम्हाला सगळे नवीनच उभारायचे आहे. ही खुली […]

    Read more

    मतदारसंघाचा विकास सोडून ट्रम्प – बायडेनकडे लोकांचे लक्ष; रोहित पवारांना राम शिंदेचा टोला

    विशेष प्रतिनिधी पुणे : आपल्या मतदारसंघातील कामे सोडून काही लोकांचे अमेरिकेतल्या ट्रम्प – बायडेन यांच्याकडे लक्ष आहे. केंद्रात मोदी काय करतात, यावर बोलताहेत, असा टोला […]

    Read more

    हिंदू तरूणीशी विवाहासाठी मुस्लिम तरूणाचे धर्मांतर; न्यायालयाच्या निर्देशानुसार हरियाणा पोलिसांनी दिले संरक्षण

    वृत्तसंस्था चंडीगड : हरियाणात देखील लव्ह जिहाद विरोधातील कायदा लागू होण्याच्या मार्गावर असताना हिंदू तरुणीशी विवाह करण्यासाठी एका मुस्लीम तरूणाने धर्मांतर केले आहे. या तरूणाने […]

    Read more

    आमटे कुटुंबात मुलगा-मुलगी भेदभाव?; बदनामी, एकटे पाडल्यामुळेच डॉ. शीतल यांची आत्महत्या?

    शीतल यांच्या सासऱ्यांचा आमटे कुटुंबाला पत्रातून तिखट सवाल वृत्तसंस्था मुंबई : आमटे कुटुंबियांच्या वारसासाठी मुलगा-मुलगी असा भेदभाव करण्यात येत होता का?, त्यातूनच डॉ. शीतल यांची […]

    Read more

    सामाजिक ‘प्रेरणा’ पुन्हा पुन्हा तपासाव्या लागतील!

    गेल्या काही वर्षांपासून आनंदवनातील अंतर्गत “व्दंव्द”’ लढत असलेल्या डॉ. शीतल आमटे यांनी ‘ शांतते’चा मार्ग स्वीकारला खरा पण….. प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याने व सामाजिक संस्थेने आपल्या […]

    Read more