• Download App
    thefocus_admin | The Focus India | Page 31 of 163

    thefocus_admin

    बाजार समित्यांच्या कोट्यवधींच्या गोरखधंद्यामुळेच कृषि कायद्याला विरोध, ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांचा दावा

    पंजाबमध्ये बाजार समित्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गोरखधंदा होत असल्यानेच नव्या कृषि कायद्याला विरोध होत असल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी केला आहे. shekhar gupta […]

    Read more

    भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात, हैद्राबादमधील निवडणूक निकालाबाबत योगी आदित्यनाथ यांचे वक्तव्य

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याबद्दल भाग्यनगरच्या जनतेचे कोटी कोटी आभार. भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात झाली आहे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी […]

    Read more

    शिवसेनेसाठी मित्र पक्षांनीच मृत्यूचा सापळा रचना, नितेश राणे यांची टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेसाठी मित्र पक्षानीच (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) मृत्यूचा सापळा रचला आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी विधानपरिषद […]

    Read more

    कॉंग्रेसची नवी पाटीलकी महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी, महामंडळे, समित्यांवरील नियुक्त्यांसाठी आक्रमक

    महाविकास आघाडीसमोरील अडचणी आणखी वाढणार असून कॉंग्रेसमधील नव्या पाटीलकीने आता सत्तेतील वाटा मागण्यास सुरूवात केली आहे. कॉंग्रेसचे नवे प्रभारी शासकीय महामंडळे, मंडळे आणि समित्यांवरील राजकीय […]

    Read more

    तुर्कींच्या मदतीने काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा पाकिस्तानचा डाव

    काश्मिरमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तान तुर्कस्थानची मदत घेत असल्याचे उघड झाले आहे. आंतरराष्ट्रीय पत्रकार आंद्रियास माऊंटजोरालियास यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. पाकिस्तान तुर्कीच्या मदतीने काश्मीरमधील […]

    Read more

    पंतप्रधानांनी दिली चांगली बातमी, कोरोना लसीसाठी जास्त काळ प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही

    कोरोना लसीसाठी जास्त काळ प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही, ही लस काही आठवड्यांत तयार होईल, अशी चांगली बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. विशेष […]

    Read more

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार

    सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल, तर काँग्रेस नेतृत्वावर टीका टिपण्या टाळा; महाआघाडीतील नेत्यांना इशारा (Yashomati thakur news) शरद पवारांचा नामोल्लेख टाळला वृत्तसंस्था मुंबई : […]

    Read more

    ईडीचे मोठे यश; विजय मल्ल्याची फ्रान्समधील १४ कोटींची मालमत्ता जप्त

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी) मोठे यश मिळविले असून भारतातून बॅँकांची कर्जे बुडवून पळालेल्या विजय मल्ल्याची फ्रान्समधील १४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात […]

    Read more

    ..तरीही शिवसेना धर्मांध नाही, कारण…’ असदुद्दीन ओवेसींनी सांगितले बोचरे कारण!

    शिवसेना मुस्लिमविरोधी असतानाही सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना दिलंय धर्मनिरपेक्षतेचे सर्टिफिकेट..! विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : मशीदीवरील भोंगे बंद करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा ही […]

    Read more

    शेतकऱ्यांप्रती तुमचा कळवळा म्हणजे मगरीचे अश्रू; कॅप्टन अमरिंदर सिंग केजरीवालांवर कडाडले

    शुद्र विचारांचा खुजा राजकारणी असल्याची बोचरी टीका विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या धगीवर आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि […]

    Read more

    आंध्रात २०२१ची निवडणूका टाळण्याचा ठराव मंजूर; कोविडचे दाखविले कारण

    हैदराबादमधील राजकारणाचा आंध्रात भूकंप; कोविडचे कारण दाखवून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक टाळण्याचा जगनमोहन रेड्डींचा डाव निवडणुकीसाठी योग्य वातावरण नसल्याचा ठराव विधानसभेत मंजूर वृत्तसंस्था हैदराबाद :  […]

    Read more

    टीआरएसच्या हिंदू वोट बँकेतच भाजपची सेंधमारी; मुस्लिमांचे मात्र एकवटून ओवैसींना मतदान

    तेलंगणाच्या राजकारणातील प्रमुख पक्ष बनला ही भाजपची अचिव्हमेंट… पण  टीआरएस ५७, भाजप ४८, ओवैसी ४३ विशेष प्रतिनिधी हैदराबाद : महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप तेलंगणाच्या राजकारणातील […]

    Read more

    करा रे हकारे, पिटा रे डांगोरे, मुख्यमंत्री अखेर वर्षावर राहिले रे…!! -पहिल्यांदाच मुख्यमंत्री वर्षावर राहिले, तर त्याची फोटोस्टोरीच झाली…!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अख्खे वर्ष ‘मातोश्री’त बसून कारभार करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर घराबाहेर पडून वर्षावर राहिले… तर त्याची चक्क फोटोस्टोरी […]

    Read more

    ठाकरे–पवार सरकारचा औरंगाबादेतील शेतकरी आंदोलकांवर पोलिसी बळाचा वापर

    दिल्लीतील आंदोलनावरून मात्र मोदी सरकारवर दुगाण्या विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादेतील शेतकरी आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून […]

    Read more

    हैदराबादेतील मर्यादित यशाने भाजपसाठी दक्षिणेचा महा दरवाजा नाही, तर दिंडी दरवाजा उघडला

    भाजपची मुसंडी मोठी पण विजयाच्या कुंपणाच्या आत, टीआरएसला मोठा फटका वृत्तसंस्था हैदराबाद : हैदराबादेत भाजपने मुंसडी तर मोठी मारली पण ती विजयाच्या कुंपणाच्या बरीच आत […]

    Read more

    पराभवानंतरही फडणवीस, पाटलांचे आघाडीलाच सल्ले आणि आव्हान

    स्वतःच्या पराभवातून आत्मपरीक्षण करायचे सोडून फडणवीसांचा शिवसेनेलाच आत्मपरीक्षणाचा सल्ला विशेष प्रतिनिधी मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीकडून दारूण पराभव […]

    Read more

    कृषी विधेयक २०२० वरून कॉग्रेस,सीपीएम, भारतीय किसान युनियनचा ढोंगीपणा उघड,कसा वाचा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारचे कृषी विधेयक २०२० काय आहे? तर भारतातील शेतकरी हे कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता कुठल्याही ठिकाणी आणि कुठल्यावेळी […]

    Read more

    हैदराबाद महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाची मुसंडी; एमआयएम तिसऱ्या क्रमांकावर

    २०१६ मध्ये भाजपा युतीला मिळाल्या होत्या ६ जागा वृत्तसंस्था हैदराबाद : हैदराबादची महापालिका निवडणूक ही भाजपाने राष्ट्रीय निवडणूक बनवलेली होती. तेजस्वी सूर्या, स्मृती इराणी या […]

    Read more

    पवार म्हणाले, “महाराष्ट्रातले चित्र बदलले” विधान परिषद निवडणुकीनंतर व्यक्त केली प्रतिक्रिया

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रातले चित्र बदललेय, अशी सूचक प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत महाविकास आघाडीने […]

    Read more

    मोतीबाग, रेशीमबाग, मातोश्री तोट्यात; मोदीबाग फायद्यात सावध ऐका पुढल्या हाका, पवारांच्या दोन मित्रांसाठी गंभीर इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदासंघातील निकाल शीर्षकातल्या “इशाऱ्या” प्रमाणे लागले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवारांशी मैत्री राखून असणाऱ्या दोन जुन्या […]

    Read more