• Download App
    thefocus_admin | The Focus India | Page 30 of 163

    thefocus_admin

    यशोमती ठाकूर यांनी शरद पवारांनाच सुनावले, सरकार स्थिर ठेवण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांवर टीकाटिपण्णी टाळा

    कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी थेट शरद पवार यांना सुनावले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहूल गांधी यांच्याकडे […]

    Read more

    लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिली आहे का? निलेश राणे यांचा अजित पवारांवर हल्लाबोल

    भारतीय जनता पक्षावर टीका करणाऱ्या अजित पवारांवर भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे. कुठेतरी अंत:करणात लाज नावाची गोष्ट असते, बघा शिल्लक […]

    Read more

    कर्नाटकात कॉंग्रेससोबत जाऊन जनतेची सहानुभूती गमावून बसलो, एच. डी. कुमारस्वामी यांची कबुली

    कर्नाटकात कॉंग्रेसच्या हातात हात घालून सरकार बनविल्यामुळे जनतेची सहानुभूती गमावून बसलो. राज्यातील जनतेच्या मनात १२ वर्षांपासून निर्माण केलेल्या विश्वासाला तडा गेला, असे प्रतिपादन कर्नाटकचे माजी […]

    Read more

    हैद्राबादनंतर आता भाजपाचे मिशन मुंबई, नेत्यांनी केला विश्वास व्यक्त

    हैद्राबाद महापालिकेत उज्वल यश मिळविल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने मिशन मुंबई सुरू केले आहे. मुंबई महापालिकेवर भगवा फडकाविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. hyderbad bjp mission […]

    Read more

    कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ओबीसींना भडकाविण्याचा प्रयत्न

    राज्यातील महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात पुरेशा ताकदीने बाजू मांडली नसल्याने मराठा आरक्षण धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आता इतर मागासवर्गीय […]

    Read more

    ममता बॅनर्जी यांच्या मनधरणीनंतरही सुवेंदू अधिकारी भाजपात येणार, भाजपा नेते मुकुल रॉय यांचा दावा

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून मनधरणी होत असली तरी परिवहन मंत्री सुवेंदू अधिकारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत, असा असा दावा वरिष्ठ नेते […]

    Read more

    सरकारी धान्य खरेदीत पंजाबमधील शेतकरी, दलालच गब्बर, म्हणून देशातील ८५ टक्के शेतकऱ्यांचा नाही आंदोलनाला पाठिंबा

    दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन वाढत चालल्याचे चित्र असले तरी यामध्ये केवळ पंजाब आणि काही प्रमाणात हरियाणाचे शेतकरी दिसत आहेत. याचे कारण म्हणजे देशातील फक्त १५ टक्के […]

    Read more

    शरद पवारांनीच लिहून ठेवलेय बाजार समिती नियंत्रणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय

    कृषी उत्पन्न बाजार समिती नियंत्रणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतो. (sharad pawar latest news)  हे नियंत्रण काढून टाकले पाहिजे असे दहा वर्षे केंद्रीय कृषिमंत्री असलेल्या शरद पवार […]

    Read more

    संजय राऊत यांचे ट्विट चौर्यकर्म उघड? सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांचे ट्विट चोरल्याचा दावा

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : उध्दव ठाकरे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसारखी ओरिजिनल राहिली आहे की नाही याचा फैसला महाराष्ट्रातील जनताच करेल. परंतु, खासदार संजय […]

    Read more

    नाथाभाऊंच्या नावाच्या पतसंस्थेत अडकल्या ठेवीदारांच्या ठेवी

    खडसे म्हणतात- माझा काही संबंध नाही, ठेवीदार म्हणतात,आमच्या ठेवी मिळवून द्या,बाकी माहित नाही विशेष प्रतिनिधी जळगाव : माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी बीएचआर पतसस्थेतील गैरव्यवहार प्रकरणाचा […]

    Read more

    ईशान्येला मोदी सरकारची विकासाची भेट, नागालँडमध्ये राष्ट्रीय महामार्गाचे उदघाटन

    १४ राष्ट्रीय महामार्गांची पायाभरणी वृत्तसंस्था नवी दिल्ली : ईशान्य भारताला केंद्रातील मोदी सरकारने विकासाची मोठी भेट दिली आहे. नागालँडमध्ये मोठ्या राष्ट्रीय महामार्गाचे उदघाटन तसेच १४ […]

    Read more

    झंवर प्रकरणी नवे वळण,चौकशीसाठी ईडीची यंत्रणा नाशिकला,फार्महाऊस कंपन्या रडारवर

    विशेष प्रतिनिधी नाशिक : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आर्थिक घोटाळ्याचे संशयित सुनिल झंवर यांचे नाशिकमध्ये बोरा व धान्य व्यापारी असे दुहेरी […]

    Read more

    वडेट्टीवार म्हणतात, मंत्रिपद गेले तरी चालेल ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही

    विशेष प्रतिनिधी जालना : मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा घोळ महाविकास आघाडी सरकार घालत असताना काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या […]

    Read more

    ड्रीम फडणवीसांचे; समृध्दी महामार्गावर हेलिकॉप्टर लँड मात्र ठाकरेंचे!!

    काम वेळेत पूर्ण करण्याचे उध्दव ठाकरेंचे आदेश विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : घरातच बसून राहणाची टीका सहन करणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज अखेर घराबाहेर पडले आणि […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांचे “माझे कुटुंब, माझी जबाबदारी”; ७० हजार आशा वर्कर सोडल्या “वाऱ्यावरी”

    मोबदल्यापासून ७० हजार ‘आशा’ अद्यापि वंचित; जुलैपासून २ हजार रुपये मानधनाच्या निर्णयाचीही अमलबजावणी नाही वृत्तसंस्था मुंबई : मुख्यमंत्र्यांचे “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” आणि ७० हजार […]

    Read more

    योगींचा रोजगार धडाका : यूपीत ३७ हजार सहाय्यक शिक्षकांची एका झटक्यात भरती!

    योगींच्या मिशन रोजगार अंतर्गत एकूण 69000 शिक्षकांच्या नेमणुका वृत्तसंस्था लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलेल्या मिशन रोजगार या कार्यक्रमांतर्गत 36 हजार 950 सहाय्यक […]

    Read more

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    वृत्तसंस्था लंडन : कॅनडाच्या पंतप्रधानांपाठोपाठ ब्रिटनमधील खासदारांनी भारतातील शेतकरी आंदोलनात नाक खुपसले आहे. ब्रिटनमधील ३६ खासदारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तिथल्या लेबर पार्टीचे खासदार […]

    Read more

    सैफ अली खानला साकारायचाय रावणातला मानवी भाव; सीताहरणाचेही समर्थन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बॉलिवूड नट सैफ अली खानला रावणातला मानवी भाव साकारायचाय आणि सीताहरणाचे मानवी पातळीवर येऊन समर्थनही करायचे आहे. खुद्द त्यानेच ही […]

    Read more

    पाठिंबा काढण्याच्या कडेलोटापर्यंत काँग्रेसला पवार, राऊत खेचत आहेत काय?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचा नेतृत्वाबाबत आणि विशेषतः राहुल गांधींबाबत काँग्रेसने न मागताच सल्ले देऊन शरद पवार आणि संजय राऊत हे दोन्ही नेते काँग्रेसला ठाकरे […]

    Read more

    “पवारांचे मार्गदर्शन स्वीकारा,” असे सांगत राऊतांची काँग्रेसला “सल्लागारी”

    काँग्रेसने चिंतन करावे मुख्यमंत्रीसुद्धा शरद पवारांचे मार्गदर्शन घेतात” वृत्तसंस्था मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी शरद पवार यांनी केलेल्या विधानाने महाराष्ट्र काँग्रेसने नाराजीचा सूर […]

    Read more

    शेतकरी आंदोलनात योगराज सिंग यांचे गरळ, “हे हिंदू गद्दार”; योगराज सिंग अटकेचा हँशटँग ट्रेंड

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात हिंदूंना गद्दार म्हणत आणि इंदिरा को ठोक दिया, मोदी क्या चीज है, अशी गरळ ओकली ज जात आहेत. यात […]

    Read more

    शेतकरी आंदोलनामुळे संपूर्ण दिल्लीला कोरोनाचा धोका, सर्वोच्च न्यायालयात आंदोलकांना हटविण्याची मागणी करणारी याचिका

    दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे संपूर्ण दिल्लीला कोरोनाचा मोठा धोका आहे. हा धोका ओळखून आंदोलक शेतकऱ्यांना हटवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च […]

    Read more