Jammu and Kashmir जम्मू-काश्मीर विधानसभेत प्रचंड गदारोळ; कलम 370 मुद्द्यावरून आमदारांमध्ये हाणामारी
सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले Jammu and Kashmir विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीर विधानसभेत आज चांगलाच गदारोळ झाला. कलम 370 वरून सभागृहात गदारोळ […]