Rahul Gandhi लोकसभेत चालला, हरियाणात फसला; तरी राहुल गांधींनी महाराष्ट्रात पुन्हा जातीवादाचाच “डाव” टाकला!!
नाशिक : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काही प्रमाणात चालला, पण हरियाणा विधानसभेत फसला, तोच जातीवादाचा “डाव” राहुल गांधींनी महाराष्ट्रात पुन्हा टाकला!!, असे म्हणायची वेळ राहुल गांधींच्या […]