प्रणव मुखर्जींच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावरून त्यांच्या चिरंजीव आणि कन्येमध्ये जुंपली
काँग्रेस नेतृत्वावरील टीकेवरून वाद वृत्तसंस्था कोलकाता : दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आत्मचरित्राच्या अंतिम भागाच्या प्रकाशनावरून त्यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी आणि कन्या शर्मिष्ठा मुखर्जी […]