• Download App
    thefocus_admin | The Focus India | Page 21 of 163

    thefocus_admin

    रेल्वेच्या १ लाख ४० हजार रिक्त पदांसाठी आजपासून भरती परीक्षा

    प्रथम श्रेणी, तांत्रिक, अतांत्रिक सर्व पदे भरणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रेल्वेच्या विविध विभागातील रिक्त १ लाख ४० हजार पदांसाठी भरती परीक्षांना आजपासून सुरवात […]

    Read more

    ठाकरे – पवारांच्या राज्यात बसवरचा भगवा काढून मराठा मोर्चावर पोलिसी कारवाई

    दिल्लीच्या वेशीवरील श्रीमंत पंजाबी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा; मराठा मोर्चाच्या आंदोलनाला मात्र विरोध ठाकरे – पवार सरकारची दुटप्पी भूमिका विशेष प्रतिनिधी   मुंबई : दोन दिवसांत […]

    Read more

    राहुल गांधींकडे तक्रार करताच राजकीय दबाव आणणारे मंत्री अस्लम शेख नरमले?

    काँग्रेसच्या मंत्र्याची मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडून थेट राहुल गांधींकडे तक्रार? मुंबई महापालिकेच्या कंत्राटांवरून अस्लम शेख – इक्बाल सिंह चहल यांच्यात वाद विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे […]

    Read more

    विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या सरकारची दादागिरी आम्ही मोडीत काढू, गोपीचंद पडळकर यांचा इशारा

    धनगरांच्या अभिमान, स्वाभिमान आणि भावनांसोबत हे सरकार खेळत आहे. या गोष्टीमुळे मंत्र्यांना गावागावत फिरणेही कठीण होईल. विश्वासघाताने सत्तेत आलेल्या या सरकारला आम्ही दादागिरी करु असे […]

    Read more

    खलिस्थानवाद्यांकडून निधी मिळत असल्यानेच कॅनडाच्या पंतप्रधानांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, 22 माजी राजदूतांनी पत्र लिहून केली पोलखोल

    भारताच्या अंतर्गत प्रश्नांत नाक खुपसून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केले. यावरून त्यांच्यावर जगभरातून टीका होत असताना भारताच्या २२ माजी राजदूतांनी ट्रूडो […]

    Read more

    आरक्षण समितीवरून अशोक चव्हाणांना हटवा, नोकर भरतीला स्थगिती द्या, मराठा आंदोलकांची मागणी

    मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना आरक्षण समितीवरून हटविण्यात यावे. आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत नोकरभरतीला स्थगिती देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या […]

    Read more

    महाराष्ट्रात काय दिवे लावले, शेतकऱ्यांना २५ ते ५० हजार रुपयांचे आश्वासन दिले पण फुटकी कवडी दिली नाही, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? तुम्ही महाराष्ट्रात काय दिवे लावले ते बोला. मुख्यमंत्री रशिया, अमेरिकेत काय चालू हे बोलत असतात. महाराष्ट्रावर बोलले तर उघडे पडतात. […]

    Read more

    मी योग्य मुद्दा सापडल्यावर बोलते, शिवसेनावाले कशावरही बोलतात, अमृता फडणवीस यांचा टोला

    मी योग्य मुद्दा सापडल्यावर बोलते आणि ते (शिवसेनेमधील) लोकं कशावरही बोलतात. ते नको व्हायला. बाकी आताच्या राजकीय परिस्थितीनुसार आणि संविधानाने दिलेल्या हक्कानुसार बोलणं गरजेचं आहे, […]

    Read more

    केंद्राचे कायदे शेतककी हिताचेच, कृषि क्षेत्रास हानीकारक ठरणार नसल्याचा राजनाथ सिंह यांचा विश्वास

    केंद्राने केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी असून संवाद व चर्चेस आमची नेहमीच तयारी आहे. कृषी क्षेत्रास हानिकारक निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही,असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह […]

    Read more

    शेतकऱ्यांचे आंदोलन टुकडे-टुकडे गॅंगकडून हायजॅक, बबिता फोगटचा आरोप

    काँग्रेस आणि डावे पक्ष कधीही शेतकऱ्यांचे भले करू शकत नाही. आता मला वाटत आहे की, शेतकऱ्यांचे आंदोलन हे टुकडे-टुकडे गँगने हायजॅक केलेले आहे, असा आरोप […]

    Read more

    लोकशाहीला बेशुध्द करण्याचे काम सुरू, सुधीर मनुगंटीवार यांचा आरोप

    लोकशाहीला बेशुद्ध करण्याचं काम सुरू आहे. सर्व समित्या कोमामध्ये आहेत. लोकल सुरु करता येते तिथं कोरोनाचा त्रास होता नाही का? असा सवाल माजी अर्थ मंत्री […]

    Read more

    मेट्रो-3 प्रकल्पासाठी कांजूरमार्ग जमीन देण्यावरून उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

    भारतीय जनता पक्षासोबत ईर्षा करण्याच्या नादात आरे कारशेडवरून घाईघाईत कांजूरमार्ग येथील जमीन मेट्रो-३ प्रकल्पासाठी देण्याचा घातकी निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. यावरून उच्च न्यायालयाने राज्यातील […]

    Read more

    राहुल गांधींना वाटते रब्बी-खरीप म्हणजे भाजपा कार्यकर्त्यांची नावे आहेत, संबित पात्रा यांनी उडविली खिल्ली

    त्यांचे मेव्हणे शेतकरी आहेत हे मान्य. पण त्यांना रब्बी आणि खरीप म्हणजे त्यांना भाजपा कार्यकर्त्यांची नावे वाटतात. हा पिकांचा हंगाम आहे, हे समजत नाही, अशा […]

    Read more

    केजरीवाल सरकारकडून धरणे आंदोलनातील महिलांवर कॅमेऱ्यातून नजर, महिला आयोग अध्यक्षांकडे तक्रार

    राज्य सरकारने महापालिकेच्या कोरोना वॉरिअर्सचा शिल्लक असलेला निधी द्यावा या मागणीसाठी दिल्लीतील पालिका नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करत आहेत. यामध्येही […]

    Read more

    ज्योतिरादित्यांना घालवले, पोटनिवडणुकीत सपाटून मार खाल्ला, आता कमलनाथांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत

    मध्य प्रदेशातील आपल्या कारभाराने ज्योतिरादित्य शिंदे यांना कॉंग्रेसमधून बाहेर पडण्यास भाग पाडले. त्यानंतर पोटनिवडणुकांत सपाटून मार खाल्ला. आता कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजकारणातून निवृत्तीचे […]

    Read more

    मोदींची सरदारांना श्रद्धांजली – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सरदारांनी दाखविलेल्या मार्गावर वाटचाल करून आपण देशाचे ऐक्य आणि अखंडता टिकवू या, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

    Read more

    महाराष्ट्र, बिहार, हरियाणातील शेतकऱ्यांचा कृषी कायद्यांना पाठिंबा

    किसान समन्वय समितीचे कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना निवेदन आंदोलनाला बळी पडून कृषी कायदे मागे घेऊ नयेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीच्या वेशीवर पंजाबी शेतकऱ्यांचे […]

    Read more

    एमएसपीचा लाभ सर्व राज्यांना सारखा द्या, उर्वरित भार राज्यांनीही उचलावा

    आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची केंद्र आणि राज्य सरकारांना सूचना विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांपैकी किमान आधारभूत किमतीच्या मुद्द्यावर समाधानकारक तोडगा निघावा […]

    Read more

    गोव्यात दोन्ही जिल्हा परिषदा भाजपच्या ताब्यात; पवारांच्या कथित चमत्काराच्या बातम्यांना मतदारांचे प्रत्युत्तर

    विशेष प्रतिनिधी  गोवा : उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा परिषदा भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. एकीकडे […]

    Read more

    मध्य प्रदेशात “घरी बसायची” आणि “बाहेर काढायची” राजकीय चिमट्यांची चढाओढ

    विशेष प्रतिनिधी  भोपाळ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घरात बसूनच कारभार हाकत असताना शेजारच्या मध्य प्रदेशात “घरी बसायची” आणि “घरातून बाहेर काढायची” दोन आजी – माजी मुख्यमंत्र्यांमध्ये […]

    Read more

    विधिमंडळ अधिवेशनात बाहेर राहून पडळकर मॅन ऑफ द मॅच

    धनगर आंदोलनासाठी फलकांचे आंदोलन गाजवले विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासकट मंत्र्यांच्या बंगल्यावरील कोट्यवधींचा खर्च, त्यांच्याच बंगल्यांना डिफॉल्टर जाहीर करेपर्यंत थकलेली पाणीपट्टी हे दोन विषय […]

    Read more

    पंजाबच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न देशातील शेतकऱ्यांपेक्षा सर्वाधिक, तरीही ते रस्त्यावर

    स्वार्थीसाठी आंदोलनाचा दिखाऊपणा उघड,काहीचे राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कृषी कायद्यातील तरतूदीविरोधात आंदोलन छेडणारे पंजाबमधील शेतकरी हे उत्पन्न घेण्याच्या बाबतीत […]

    Read more

    काँग्रेस नेते आनंद शर्मांकडून मोदी सरकारच्या प्रयत्नांची स्तुती

    पीपीई किटची निर्यात, कोरोना महामारीला सर्व क्षेत्रांनी एकत्र येऊन सरकारच्या प्रयत्नांतून यशस्वी तोंड दिले’ वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोविड महामारीमुळे देशाची अर्थव्यवस्था घसरली असताना सरकार, […]

    Read more