केंद्राचे पवारांनी केले तोंडभरून कौतूक, तरीही करणार मोदींना ईमेल
विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील गरीबांना अन्नधान्य मोफत देण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. याची अंमलबजावणई तातडीने केली पाहिजे. असंघटीत, भटके, गरीबांसाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा […]