भारतभर पसरलेले परकीय मौलवी पोलिसांच्या पंजात…!! ठिकठिकाणी मशिदींवर छापे; चीन, इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेशमधील मौलवी तावडीत
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : निजामुद्दीन परिसरातील तबलिग जमात मरकजमधून बाहेर पडून भारतभर फिरणारे आणि पहिल्यापासूनच देशातील विविध मशिदींमध्ये असलेले परकीय मुल्ला, मौलवी आता पोलिसांच्या स्कँनरखाली […]