दिलासादायक बातम्यांना प्रसिध्दी द्या, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
चीनी व्हायरसच्या प्रादुर्भावातून ठणठणीत बरे झालेल्यांचा आकडा मोठा आहे. त्याला देखील योग्य प्रसिद्धी दिली गेली, तर नागरिकांचा आपल्या डॉक्टरांवरचा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास अधिक वाढेल आणि […]