• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 95 of 121

    shreekant patil

    Narada Case : ममता बॅनर्जींना मोठा धक्का, तृणमूलच्या चार नेत्यांच्या जामिनाला कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थगिती

    Narada Case :  नारदा स्टिंग प्रकरणात तृणमूल नेत्यांना जामीन देण्याच्या आदेशास कोलकाता उच्च न्यायालयाने 17 मे रोजी स्थगिती दिली आहे. यापूर्वी या चार नेत्यांना नारदा […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्येही बनणार विधान परिषद, ममतांच्या मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

    West Bengal Cabinet : पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाने सोमवारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे विधान परिषद बनवण्याच्या निवडणुकीतल्या आश्वासनाला मंजुरी दिली आहे. ममता यांनी नुकत्याच […]

    Read more

    सलमान खुर्शीद यांचा काँग्रेसला सल्ला : यशस्वी होण्यासाठी भाजपसारखा मोठा विचार करा, निराशावादी दृष्टिकोन झटका!

    Salman Khurshid : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी आपल्या काँग्रेस पक्षाला भाजपप्रमाणे मोठा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी ते म्हणाले की, कॉंग्रेसने आपण […]

    Read more

    Cyclone Tauktae Landfall : गुजरातच्या अगदी जवळ पोहोचले चक्रीवादळ, जाणून घ्या केव्हा अन् कुठे होईल लँडफॉल, किती असेल वाऱ्याचा वेग!

    Cyclone Tauktae Landfall : अरबी समुद्रातील तौकते चक्रीवादळाने सध्या मोठी चिंता निर्माण केली आहे. केरळ, कर्नाटक, गोव्यानंतर महाराष्ट्रात या अत्यंत भयंकर चक्रीवादळाने मोठी हानी केली […]

    Read more

    देशात लसीकरण झाल्यानंतर रक्त गोठण्याच्या तक्रारी नगण्य, आतापर्यंत फक्त 26 केसेस आढळल्या

    Bleeding & clotting cases : भारतात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी देशव्यापी लसीकरण अभियान सुरू आहे. यादरम्यान लसीकरणानंतर रक्त गोठण्याच्या तक्रारी खूप कमी प्रमाणात आढळल्या आहेत. […]

    Read more

    न केलेल्या कामाचे श्रेय घेणे अभिनेता सोनू सूदला महागात, ओडिशातील जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा करताच नेटकऱ्यांनी घेतले फैलावर

    Sonu Sood  : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला कोरोना महामारीच्या काळातील त्याच्या उदात्त मदतीमुळे ‘मसिहा’ म्हणून ओळखले जात आहे. समाजातील कानाकोपऱ्यातून त्याचे कौतुक होत आहे. परंतु, […]

    Read more

    Central Vista Project : सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम रोखण्याच्या याचिकेवर सुनावणी, दिल्ली हायकोर्टाने राखून ठेवला निर्णय

    Central Vista Project : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे बांधकाम रोखण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने या खटल्याचा […]

    Read more

    दिल्लीमध्ये जैशच्या दहशतवाद्याला अटक, साधूच्या वेशात स्वामी नरसिंहानंदांच्या हत्येचा होता कट

    jaish E Mohammad Terrorist : वादग्रस्त पुजारी स्वामी यति नरसिंहानंद यांची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक करण्यात आली आहे. जान मोहम्मद डार […]

    Read more

    Photos Cyclone Tauktae : चक्रीवादळ तौकतेने केला असा विध्वंस, या फोटोंमधून पाहा विविध शहरांचे हाल

    Cyclone Tauktae Photos : अरबी समुद्रातील चक्रीवादळ तौकते (Tauktae) हवामान विभागाच्या मते, अत्यंत गंभीर चक्रवादळात रूपांतरित झाले आहे. हे वादळ आज संध्याकाळी गुजरातच्या किनाऱ्याजवळ पोहोचण्याची […]

    Read more

    बिल गेट्स यांचे मायक्रोसॉफ्टच्या महिला कर्मचार्‍याशी होते अवैध संबंध, कंपनीनेही चालवली होती चौकशी

    Bill Gates : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटाच्या घोषणेनंतर बिल गेट्स यांचे आयुष्य चर्चेत आहे. बिल गेट्स यांच्याबद्दल ज्या […]

    Read more

    मोठी बातमी : चक्रीवादळ तौकतेच्या मार्गात ओएनजीसीची बोट अडकली, 273 जणांच्या बचावासाठी भारतीय नौसेनेची दोन जहाजे रवाना

    Cyclone Taukte Live Updates : चक्रीवादळ तौकतेचा किनारपट्टीवर कहर सुरू आहे. यादरम्यान मुंबईहून 175 किमी अंतरावरील बॉम्बे हायच्या हीरा ऑइल फील्ड्सजवळ एक नावेवर कमीत कमी […]

    Read more

    मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाने जिंकला Miss Universe 2021चा किताब, मिस इंडिया एडलिना कॅसलिनो टॉप फाइव्हमध्ये

    मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाने मिस युनिव्हर्स 2021 चा मुकुट जिंकला, तर भारताची एडलिन कॅसलिनोने टॉप 5 मध्ये स्थान मिळविले आहे. आंद्रियाने यापूर्वी मिस मेक्सिकोचे विजेतेपद आपल्या […]

    Read more

    मध्य प्रदेशात लॉकडाऊनचे नियम मोडल्यास ‘राम नाम’ लिहिण्याची अनोखी शिक्षा

    MP Police : कोरोना महामारीमुळे देशभरात ठिकठिकाणी कडक निर्बंध देशभर लागू आहेत. अनेक राज्यांत संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. रस्त्यावर शांतता आहे, […]

    Read more

    औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कोरोनावर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रस्ताव, डॉक्टरांच्या मदतीसाठी तयार होईल मनुष्यबळ

    certificate course in Covid-19 prevention : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत भरमसाट वाढ झाली. महामारीमुळे उभ्या राहिलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कोरोना […]

    Read more

    DRDOने तयार केलेले अँटी कोरोना औषध 2DG लॉन्च; रिकव्हरी होणार फास्ट, ऑक्सिजनची गरजही कमी

    Anti-COVID drug 2DG : कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी 2DG औषधाच्या रूपाने आणखी एक शस्त्र भारताला मिळाले आहे. सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन […]

    Read more

    Narada Sting Case : ममतांचे मंत्री फिरहाद हकीम, सुब्रतो मुखर्जींना सीबीआयने घेतले ताब्यात, नारदा घोटाळ्याप्रकरणी चौकशी

    Narada Sting Case : पश्चिम बंगालमध्ये सीबीआयने ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री फिरहाद हकीम यांच्या घरावर छापा टाकला आहे. नारदा घोटाळ्याप्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याचे सांगितले […]

    Read more

    WHOचा इशारा : उशिरापर्यंत काम करण्याची सवय प्राणघातक, Long Working Hours मुळे हृदयविकारांत वाढ

    Long Working Hours : उशिरापर्यंत काम करणाऱ्यांना जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. कोरोना महामारीच्या काळात Long Working Hoursची सवय जिवावर बेतू शकते. WHOच्या […]

    Read more

    Free Import : डाळींच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय, 3 प्रकारच्या डाळी आयातीला परवानगी

    Free Import :  डाळींच्या किमतीतील तेजीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने तीन प्रकारच्या डाळींच्या मोफत आयातीस मान्यता दिली आहे. तीन वर्षांनंतर खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी डाळींची […]

    Read more

    केंद्राचे राज्यांना निर्देश, आठवड्याचे सर्व दिवस उशिरापर्यंत खुली ठेवा रेशन दुकाने, गरिबांना अडचणीविना मिळावे मोफत धान्य

    Ration Shops : रविवारी केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना महिन्यातील सर्व दिवस आणि उशिरापर्यंत रेशन दुकाने चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. वेळेवर आणि […]

    Read more

    Maharashtra Corona Updates : राज्यात दिलासादायक चित्र, कोरोना रुग्णसंख्या पूर्वीपेक्षा निम्मी, दुप्पट रुग्ण बरे, 24 तासांत 974 मृत्यू

    राज्यात कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू झाल्यापासून आता पहिल्यांदाच दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. पहिल्यांदा कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. एका आठवड्यापूर्वी जेथे 60 हजारांहून […]

    Read more

    लसींवरून पुन्हा राजकारण, राहुल गांधी-प्रियांका गांधींनी ज्या पोस्टरचे डीपी ठेवले, त्या पोस्टरमागचा सूत्रधार ‘आप’ नेता फरार

    AAP Leader Behind Posters in Delhi : देशात मुद्दा कोणताही असो राजकारण नेहमी टोकाचे केले जाते. एकीकडे देश कोरोना संकटाशी संघर्ष करत असताना दुसरीकडे नेतेमंडळी […]

    Read more

    स्वदेशी Covaxin चा डंका : कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटविरुद्ध प्रभावी असण्यावर शिक्कामोर्तब, आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नलकडून कौतुक

    Covaxin : अमेरिकेतील स्वतंत्र जर्नल क्लीनिकल इंफेक्शियस डिसीजने रविवारी कोरोनावरील भारतीय लस कोव्हॅक्सिनबाबत चांगली बातमी दिली आहे. त्यांच्या स्टडीमध्ये दावा करण्यात आला आहे की, कोव्हॅक्सिन […]

    Read more

    Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला भाजपचा संपूर्ण पाठिंबा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची घोषणा

    Maratha Reservation :  मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी समाजातर्फे होणाऱ्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण पाठिंबा असेल व पक्षाचे नेते तसेच कार्यकर्ते यात संपूर्ण […]

    Read more

    दिल्लीतील लॉकडाऊन एका आठवड्याने वाढला, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची घोषणा

    Lockdown in Delhi : राजधानी दिल्लीतील संसर्गाचा दर कमी होत असताना दिल्ली सरकारने लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढवण्याची घोषणा केली आहे. आता हे लॉकडाऊन 24 मे […]

    Read more

    निखिल वागळे म्हणाले- हवीशी माणसं जातात अन् नकोशी राहतात; सोशल मीडियावर सुरू झाला टीकेचा भडिमार

    Nikhil Wagle : प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे आपल्या रोखठोक मतांसाठी, परखड विश्लेषणासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु आता त्यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे […]

    Read more