• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 94 of 121

    shreekant patil

    खुशखबर : DAPची एक बॅग आता २४०० ऐवजी १२०० रुपयांत मिळणार, केंद्र सरकारचा खत सबसिडी वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय

    fertilizer subsidy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज खतांच्या दराच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक झाली. सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांना खताच्या किमतीवर विस्तृत माहिती देण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर […]

    Read more

    Vaccination : लसीच्या पहिल्या डोसनंतर कोरोना झाला तर तीन महिन्यांनी मिळेल दुसरा डोस, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश

    Vaccination : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशभरात लसीकरण सुरू आहे. तथापि, लस घेतल्यानंतर कोरोना संसर्ग झाल्यास दुसरा डोस केव्हा घ्यावा, याबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. […]

    Read more

    कोरोनाविरुद्ध युद्धात ISROकडून ‘श्वास’ निर्मिती, स्वदेशी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमुळे एकाच वेळी दोन रुग्णांवर उपचार शक्य

    ISRO Indigenous Oxygen Concentrator : देशातील कोरोना महामारीविरुद्धच्या युद्धात इस्रोनेही मोलाची भूमिका बजावली आहे. इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरने (VSSC) […]

    Read more

    Cyclone Tauktae : पीएम मोदींनी गुजरातसाठी जाहीर केली 1000 कोटी रुपयांची मदत, मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची भरपाई

    Cyclone Tauktae : तौकते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दीव येथील बाधित भागाचे हवाई सर्वेक्षण केले. […]

    Read more

    पीएम मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या कोविड व्यवस्थापनावर व्यक्त केले समाधान, म्हणाले- असेच काम करत राहा!

    Covid Management In Uttar Pradesh : जागतिक आरोग्य संघटना आणि नीती आयोगाने उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या कोविड व्यवस्थापनाचे यापूर्वीच कौतुक केले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    Indian Railway Recruitment : रेल्वेत 10वी पाससाठी 3591 रिक्त पदे, विना परीक्षा होणार भरती

    Indian Railway Recruitment : रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी रेल्वेमध्ये बंपर रिक्तपदे काढण्यात आली आहेत. रेल्वेच्या इतर […]

    Read more

    Congress Toolkit Leak : संबित पात्रांनी पुराव्यानिशी सांगितले कोणी बनवली टूलकिट! काँग्रेसने भ्रम पसरवल्याचा आरोप

    Congress Toolkit Leak : कोरोना महामारीच्या संकटातून देश जात असतानाच टोकाचे राजकारणही सुरू आहे. मंगळवारी भाजपने काँग्रेसवर टूलकिटच्या माध्यमातून महामारीवरून पीएम मोदी व देशाची बदनामी […]

    Read more

    केजरीवालविरुदध सिंगापूर: केजरीवाल भारताचे प्रवक्ते नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

    Singapore Variant Of covid 19 : देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असली तरी तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे राज्यांसह केंद्र सरकार […]

    Read more

    Covid 19 Vaccine : कोरोना लस तयार करण्याचा परवाना एकाऐवजी 10 कंपन्यांना द्या, नितीन गडकरींची मौलिक सूचना

    Covid 19 Vaccine : देशाला कोरोना संकटापासून वाचवण्यासाठी अधिकाधिक लसीकरण हा एक उत्तम उपाय असल्याचे म्हटले जात आहे. तथापि, देशातील बर्‍याच राज्यांना लसीचा तीव्र तुटवडा […]

    Read more

    Coronavirus Cases in India : भारतात सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांहून कमी रुग्ण, पहिल्यांदाच एका दिवसात 4529 मृत्यू

    Coronavirus Cases in India : भारतातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंनी जागतिक उच्चांक गाठला आहे. आजपर्यंत एकाच दिवसात अमेरिकेत सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद होती, परंतु आता भारताने […]

    Read more

    आणखी एक लस : Sanofi GSK च्या कोरोनावरील लसीच्या तिसऱ्या क्लिनिकल ट्रायलला लवकरच सुरुवात

    Sanofi GSK : भारतात कारोना महामारीविरुद्ध तीन लसी दिल्या जात आहेत. सीरमची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक व्ही या तीन लसी सध्या उपलब्ध […]

    Read more

    यूपी सरकारमधील मंत्री विजय कश्यप यांचे कोरोनाने निधन, PM मोदी आणि CM योगी आदित्यनाथंनी व्यक्त केला शोक

    उत्तर प्रदेश सरकारमधील पूर नियंत्रण व महसूल राज्यमंत्री आणि मुझफ्फरनगरच्या चरथावल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार विजय कश्यप यांचे मंगळवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता […]

    Read more

    Cyclone Tauktae : पीएम मोदी गुजरात-दीवच्या दौऱ्यावर, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा

    Cyclone Tauktae : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दीव येथे भेट देऊन तौकते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. सकाळी 9.30 वाजता ते दिल्लीहून […]

    Read more

    Israel Palestine Conflict : हमासच्या रॉकेट‌ हल्ल्यांना इस्रायलचे एअरस्ट्राइकने उत्तर, 213 जणांचा मृत्यू, गाझाची एकमेव कोरोना टेस्टिंग लॅब नष्ट

    Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान तणाव वाढतच आहे. हमासमकडून सातत्याने रॉकेट्सचा वर्षाव होत असल्याने इस्रायलनेही एअरस्ट्राइकने प्रत्युत्तर दिले आहे. हे सर्व संघर्ष पॅलेस्टाइनच्या […]

    Read more

    दिलासादायक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला उतरती कळा, देशात 24 तासांत चार लाखांहून अधिक रुग्ण बरे, आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत

    Corona Updates In India : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतातील सद्य:स्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव […]

    Read more

    जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत एलन मस्क यांची तिसऱ्या स्थानावर घसरण, फ्रेंच उद्योगपतीने टाकले मागे

    Elon Musk : जगप्रसिद्ध ऑटो कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांची जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार जगातील […]

    Read more

    लसीवरून राजकारणादरम्यान पूनावालांचं निवेदन, म्हणाले- भारतीयांचे जीव पणाला लावून लसीची निर्यात कधीच केली नाही!

    Adar Poonawala : भारतात लसीकरण मोहिमेचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. विरोधी पक्ष लस निर्यातीवरून केंद्राला सातत्याने लक्ष्य करत आहे. केंद्र सरकारने भारतीयांच्या जिवाची पर्वा न […]

    Read more

    थेट परकीय गुंतवणूक सार्वकालिक उच्च स्तरावर, परकीय गंगाजळीत 100 अब्ज डॉलरहून अधिक वाढ

    Foreign Direct Investment : मार्च 2021 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात देशात थेट परकीय गुंतवणूक 43.366 बिलियन डॉलरच्या नव्या पातळीवर पोहोचली. ही गतवर्षीच्या 43.013 बिलियन डॉलरपेक्षा […]

    Read more

    India Fights Back : दररोज होणार 45 लाख कोरोना चाचण्या, व्हेरिएंट्सच्या निगराणीसाठी 17 नव्या प्रयोगशाळा

    India Fights Back : देशात कोरोनाचे नवे रूप समोर येत असताना सरकार या महामारीचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सरकारने आता दररोज 45 लाख […]

    Read more

    Kerala Cabinet : पिनरई मंत्रिमंडळात जावयाची वर्णी; पण कोरोना योद्धा केके शैलजांना धक्कादायकरीत्या नारळ

    Kerala Cabinet :  केरळमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या डाव्या आघाडीच्या पिनराई विजयन सरकारने नवीन मंत्रिमंडळ स्थापनेद्वारे सर्वांनाच चकित केले. सीएम पिनाराय विजयन यांनी आधीच्या कार्यकाळातील […]

    Read more

    Cyclone Tauktae चे तांडव, मुंबईहून 175 किमी अंतरावर भारतीय जहाज बुडाले, 130 जण बेपत्ता, नौदलामुळे 146 जण बचावले

    Cyclone Tauktae : अरबी समुद्रात आलेल्या विनाशकारी तौकते चक्रीवादळामुळे समुद्रात अनियंत्रित होऊन वाहत असलेल्या एका नौकेतील स्वार झालेल्या 146 जणांना भारतीय नौदलाने वाचवले इतरांचा शोध […]

    Read more

    Congress Toolkit Leaked : ईद आनंदोत्सव, तर कुंभ म्हणजे सुपरस्प्रेडर, काँग्रेसच्या टूलकिटमध्ये मोदी सरकार व हिंदूंना बदनाम करण्याची रूपरेषा

    Congress Toolkit Leaked : सोशल मीडियावर एक टूलकिट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्याबद्दल भाजप नेत्यांनी असा दावा केला आहे की, ती कॉंग्रेस पक्षाची आहे. […]

    Read more

    Congress Toolkit Leaked : महामारीच्या आडून काँग्रेसचा देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न, टूलकिटचा भाजपकडून पर्दाफाश

    Congress Toolkit Leaked :  कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे अवघा देश संकटात आहे. रुग्णांच्या संख्येत भरमसाट वाढ झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर सर्वात मोठा ताण आला आहे. दुसर्‍या […]

    Read more

    हरियाणातील मुस्लिम युवकाच्या मृत्यूला शरजील उस्मानीने दिला धार्मिक अँगल, म्हणाला- जय श्रीराम म्हणणारे टेररिस्ट!

    हरियाणाच्या मेवात येथे झालेल्या मुस्लिम तरुणाच्या हत्येप्रकरणी शरजील उस्मानीने गरळ ओकली आहे. हरियाणा पोलिसांनी आसिफ नावाच्या तरुणाची हत्या सांप्रदायिक तणावातून झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. […]

    Read more

    Narada Case : कोलकाता हायकोर्टाने ममता बॅनर्जींना फटकारले, म्हणाले- ‘ही असाधारण स्थिती, गर्दीची दडपशाही चालणार नाही!’

    Narada Case : पश्चिम बंगालच्या सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसच्या चार नेत्यांना देण्यात आलेल्या जामिनावर कोलकाता उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर त्यांना प्रेसिडेन्सी तुरुंगात नेण्यात आले. अटक […]

    Read more