• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 8 of 121

    shreekant patil

    चिंताजनक : कोरोना काळात १ लाख ४७ हजार मुलांनी गमावले पालक, निराधार मुलांच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक, NCPCRचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात

    NCPCR report in Supreme Court : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) सर्वोच्च न्यायालयात एक मोठा खुलासा केला आहे. आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, 1 एप्रिल 2020 […]

    Read more

    Goa Election : दिवंगत मनोहर पर्रीकरांच्या सुपुत्राला आधी शिवसेनेची आता आपची ऑफर; केजरीवाल गोव्यात, उत्पल पर्रीकरांना पक्षात येण्याचे निमंत्रण

    Goa Election : ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या प्रवेशाने निवडणुकीतील चुरस वाढवली आहे. अशा स्थितीत सत्ता वाचविण्याचा प्रयत्न […]

    Read more

    Goa Election 2022 : संजय राऊत म्हणाले- गोव्यात शिवसेना 10 ते 15 जागा लढवणार, राष्ट्रवादीशी युती करणार !

    Goa Election 2022 : गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचं वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 18 तारखेला जागावाटपावर चर्चा होणार आहे. गोव्यात […]

    Read more

    सीबीआयकडून गेलच्या मार्केटिंग डायरेक्टरला अटक, कोट्यवधींची रोकडही जप्त, दिल्लीसह अनेक ठिकाणी छापे

    CBI arrests GAILs marketing director : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने आज गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (GAIL) चे विपणन संचालक ईएस रंगनाथन यांना लाच […]

    Read more

    देशात लसीकरणाचे 1 वर्ष : भारताने आतापर्यंत 156 कोटी डोस दिले; सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताची कशी आहे कामगिरी, वाचा सविस्तर..

    1 year of vaccination in India : कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी देशात सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. 16 जानेवारी 2021 पासून […]

    Read more

    UP Elections : हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांनी विधानसभेचे तिकीट नाकारले, काँग्रेसने दिली होती ऑफर

    UP Elections : यूपीमधील योगी सरकारमध्ये अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक महिलांना काँग्रेसने ‘लडकी हूँ लड सकती हूँ’ या घोषणेला अनुसरून विधानसभेची तिकिटे दिली आहेत. वास्तविक, […]

    Read more

    AIMIM candidate list : एमआयएम उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ओवेसींनी यूपी निवडणुकीत उतरवले हे उमेदवार

    AIMIM candidate list : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत यावेळी हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) ही आपले नशीब आजमावत आहे. […]

    Read more

    लखनऊत तिकीट न मिळाल्याने संतापलेल्या सपा नेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले

    UP Elections :  उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांमध्ये तिकीटावरून चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, अलिगढच्या आदित्य ठाकूर यांनी समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर स्वतःवर […]

    Read more

    ज्येष्ठ प्रकाशक अरुण जाखडे यांचे आकस्मिक निधन, मराठी साहित्यविश्वातून शोक व्यक्त

    Marathi publisher Arun Jakhade : प्रसिद्ध साहित्यिक तथा पद्मगंधा प्रकाशनाचे ज्येष्ठ प्रकाशक अरुण जाखडे यांचे आकस्मिक निधन झाले आहे. मृत्युसमयी ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या […]

    Read more

    शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या राडेबाजीवर आव्हाड म्हणाले- तरुण रक्ताला समजून घ्यावं लागेल, एकनाथ शिंदे आघाडीचा प्रस्ताव धुडकावणार नाहीत हा विश्वास!

    NCP Leader Jitendra Awhad : ठाण्यात कळवा येथील खारीगावमध्ये उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नगरसेवक आणि कार्यकर्ते एकमेकांशी अक्षरशः भिडले आणि त्यांच्यात […]

    Read more

    Virat Kohli Resigns From Test captaincy : विराट कोहलीने सोडले कसोटीचे कर्णधारपद, सोशल मीडियावर शेअर केले भावनिक पत्र

    Virat Kohli resigns From Test captaincy : विराट कोहलीने वनडे आणि टी-20 नंतर आता भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्याने ट्विट करून चाहत्यांना ही […]

    Read more

    दलिताच्या घरी जेवणाऱ्या भाजप खासदार रवी किशन यांना नवाब मलिकांचा टोमणा, म्हणाले- वाह बचवा वाह.. ज़िंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा!

    NCP Leader Nawab Malik Criticizes BJP MP Ravi Kishan : दलित मतदार आणि ओबीसी समाजाचा यूपीच्या निवडणुकीत महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. प्रत्येक पक्षाला हा वर्ग […]

    Read more

    कोल्हापूर उत्तर शिवसेनेच्या मालकीची, महाविकास आघाडीच्या नेत्यांना सेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा इशारा

    Kolhapur North Shiv Sena : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शिवसेना म्हणजे काय हे दाखवून दिले आहे. विरोधकांनी सातत्याने माझी बदनामी केल्यामुळेच गेल्या निवडणुकीत […]

    Read more

    यूपीत भाजपला हरवणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही, राष्ट्रवादी नाव असल्याने राष्ट्रीय पक्ष होत नाही – रामदास आठवले

    Ramdas Athwale : उत्तर प्रदेशात भाजपमधून जे नेते चालले आहेत, त्यामुळे भाजपला फटका बसेल असं अजिबात नाही. उलट जे भाजप सोडून जात आहेत त्यांचेच नुकसान […]

    Read more

    लष्कर दिनानिमित्त लष्करप्रमुख एमएम नरवणे यांचा चीनला पुन्हा इशारा, म्हणाले- आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका!

    Army Chief MM Narwane : लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी पुन्हा एकदा चीनला भारताच्या ‘संयमाची परीक्षा’ घेण्याचे धाडस करू नका, असा इशारा दिला आहे. लष्करप्रमुखांनी […]

    Read more

    Assembly Election 2022 : मोठ्या सभांवर 22 जानेवारीपर्यंत बंदी, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

    Assembly Election 2022 : विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या सभांवरील बंदी 22 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला […]

    Read more

    आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेला भारताकडून मदतीचा हात, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले अनेक करार

    Sri Lanka in financial crisis : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांच्याशी चर्चा केली आणि अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. […]

    Read more

    कोरोनामुळे पश्चिम बंगालमध्ये चार नगरपालिकांच्या निवडणुका लांबल्या, आता राज्यात 31 जानेवारीपर्यंत निर्बंध

    municipal elections in West Bengal : राज्यातील कोरोना विषाणूच्या साथीच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल निवडणूक आयोगाने चार नगरपालिकांच्या निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला […]

    Read more

    Punjab Election : काँग्रेसने ८६ उमेदवारांची घोषणा, मुख्यमंत्री चन्नी चमकौर साहिब, तर सिद्धू अमृतसर पूर्वमधून लढणार

    Punjab Election : पंजाब विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आज सत्ताधारी काँग्रेसने आपल्या 86 उमेदवारांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी […]

    Read more

    मोठा निर्णय : आता दरवर्षी 23 जानेवारीपासून साजरा होणार प्रजासत्ताक दिनाचा उत्सव, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीला जोडून होणार कार्यक्रम

    Republic Day celebrations : प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्था एएनआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता […]

    Read more

    UP BJP candidate list : भाजपच्या पहिल्या यादीत ४४ ओबीसी, १९ एससी, १० महिला; २० हून अधिक आमदारांची कापली तिकिटे, वाचा सविस्तर..

    UP BJP candidate list : भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीनुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता गोरखपूर शहरातून निवडणूक लढवणार आहेत. तर उपमुख्यमंत्री […]

    Read more

    National Start-up Day : देशात दरवर्षी १६ जानेवारीला साजरा होणार ‘नॅशनल स्टार्ट-अप डे’, पंतप्रधान मोदी म्हणाले – जगभरात भारताचा डंका!

    National Start-up Day : दरवर्षी 16 जानेवारीला देशात ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप डे’ साजरा केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आज पीएम मोदींनी […]

    Read more

    BSP Candidates List : मायावतींनी जाहीर केली पहिल्या टप्प्यातील बसपच्या उमेदवारांची यादी, वाचा सविस्तर..

    BSP Candidates List : मायावतींनी यूपी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी बसपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बहुजन समाज पक्षाने विशेषत: पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर […]

    Read more

    BJP Candidates List : यूपी निवडणुकीसाठी भाजपकडून १०७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री योगी गोरखपूरमधून लढणार, ६३ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

    BJP Candidates List : देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज भाजपने 107 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. […]

    Read more

    मोठा अनर्थ टळला : दुबईहून भारतात आलेली 2 विमाने एकाच धावपट्टीवर आली, थोडक्यात बचावले शेकडो प्रवाशांचे प्राण

    flights from Dubai to India hit the same runway : दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (DIA) मोठी दुर्घटना टळली. दुबईहून भारतात येणारी दोन विमाने एकाच धावपट्टीवर आली, […]

    Read more