• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 76 of 121

    shreekant patil

    DRDO चे आणखी एक यश, सबसॉनिक क्रूज अण्वस्त्रवाहू निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

    nuclear missile Nirbhay : भारताने गुरुवारी ओडिशा किनाऱ्यावरील चांदीपूर येथे एकात्मिक चाचणी रेंजपासून (आयटीआर) 1000 किलोमीटरच्या अंतरासह आपल्या सबसॉनिक क्रूझ अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले. […]

    Read more

    ‘द वायर’ विरोधात एका महिन्यात दुसऱ्यांदा FIR, पवित्र कुराण पोलिसांनी नाल्यात फेकल्याचे खोटे वृत्त दिल्याने कारवाई

    FIR Against The Wire : उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे एका मुस्लिम व्यक्तीवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित ट्वीटसाठी ऑनलाईन न्यूज प्लॅटफॉर्म ‘द वायर’ आणि इतर अनेकांविरुद्ध नुकताच […]

    Read more

    अभिनेत्री पायल रोहतगीला अटक, सोसायटीच्या चेयरमनलाच दिली जिवे मारण्याची धमकी

    Payal Rohatgi Arrested : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. सोसायटीच्या चेअरमनला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी […]

    Read more

    नागपूरनंतर आता अनिल देशमुखांच्या मुंबई निवासस्थानीही छापेमारी, ED ची आतापर्यंत 5 ठिकाणांवर धाड

    ED raids On Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी छापा टाकल्यानंतर आता ईडीने त्यांच्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळीतील सुखदा अपार्टमेंटवर […]

    Read more

    ‘काँग्रेसने लोकशाही मूल्यांना चिरडले’, आणीबाणीत काय-काय होते बॅन? पीएम मोदींनी शेअर केली तथ्ये

    Restrictions In Emergency : बरोब्बर 46 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी देशात आणीबाणी लागू झाली होती. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला असून ते […]

    Read more

    Delhi Oxygen Audit : केजरीवाल, लाज असेल तर माफी मागा; देशभर तुटवडा असताना दिल्लीत ऑक्सिजनच्या चौपट मागणीवर गौतम गंभीर आक्रमक

    सुप्रीम कोर्टाने गठित केलेल्या ऑक्सिजन ऑडिट समितीने म्हटले की, कोरोना महामारी जेव्हा शिखरावर होती तेव्हा केजरीवाल सरकारने दिल्लीत ऑक्सिजनची मागणी गरजेपेक्षा चारपट नोंदवली. अहवालात म्हटले […]

    Read more

    Delhi Oxygen Audit : दिल्लीच्या ऑक्सिजन रिपोर्टवर संबित पात्रा म्हणाले- केजरीवाल खोटं बोलल्याने 12 राज्यांवर परिणाम झाला

    Delhi Oxygen Audit :  दिल्लीतील ऑक्सिजन रिपोर्टसंदर्भात केजरीवाल सरकारवर भाजपने निशाणा साधला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्या खोटेपणामुळे 12 […]

    Read more

    ‘सीबीआय, ईडी काय तुमच्या पार्टीचे आहेत का?’, अनिल देशमुखांच्या निवासस्थानी ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

    Shiv Sena MP Sanjay Rau : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी घरी आज सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला. ईडीच्या छाप्यानंतर राजकीय वर्तुळातून […]

    Read more

    25 जून 1975 ते 21 मार्च 1977 : भारतीय लोकशाहीचा काळा अध्याय, 10 मुद्द्यांमधून समजून घ्या आणीबाणी

    Emergency Period : 25 जून 1975 च्या रात्री देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. या घटनेला आता जवळजवळ अर्धे शतक होत आले आहे, परंतु तरीही […]

    Read more

    अंमलबजावणी संचालनालयाचा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानी छापा, मनी लॉन्ड्रिंगचा आरोप

    Enforcement Directorate :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी छापा टाकला. ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी छापा टाकला. मुंबईचे माजी पोलीस […]

    Read more

    Oxygen Audit Committee : तुटवड्याच्या काळात दिल्ली सरकारने ऑक्सिजनची गरज चार पट फुगवून सांगितली, सुप्रीम कोर्टाच्या ऑक्सिजन ऑडिट समितीचा अहवाल

    सर्वोच्च न्यायालयाने ऑक्सिजनविषयी स्थापन केलेल्या उपसमितीने दिल्ली सरकारवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात समितीने म्हटले आहे की, 25 एप्रिल ते 10 […]

    Read more

    Corona Updates : एका दिवसात 51,225 नवे रुग्ण आढळले, 63,674 बरे झाले, 1324 जणांचा मृत्यू

    Corona Updates : गुरुवारी देशात 51,255 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यादरम्यान 63,674 जणांनी कोरोनावर मात केली, तथापि, 1324 जणांचा मृत्यू झाला. गत 24 तासांत […]

    Read more

    कोरोनामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावात लॉकडाऊन, राज्यातील आणखी 7 गावांतही टाळेबंदी

    Lockdown : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव काटेवाडी येथे सात दिवसांसाठी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर हा निर्णय […]

    Read more

    JK Leaders Meet : जम्मू-काश्मीरवर साडेतीन तास मंथन, पंतप्रधान मोदींचा फ्यूचर प्लॅन, असे आहे टॉप 10 मुद्दे

    गुरुवारी राजधानी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक सुमारे साडेतीन तास चालली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही बैठक संपली. या बैठकीला पंतप्रधान मोदींसह अनेक महत्त्वाचे नेते […]

    Read more

    धर्मांतराचा ना’पाक’ डाव : मूकबधिरांना मानवी बॉम्ब बनवून देश हादरवण्याचा होता भयंकर कट

    UP religion Conversion Case : उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) धर्मांतराचा भयंकर कट उघडकीस आणला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्यांच्या […]

    Read more

    उद्धव ठाकरेंचा परदेशामध्ये प्रचंड काळा पैसा, आ. रवी राणांचा गंभीर आरोप, लवकरच ईडीला पुरावे सोपवणार!

    CM Uddhav Thackeray Black Money : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खा. नवनीत राणा यांचे पती व बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी […]

    Read more

    कोव्हॅक्सिन तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 77.8 % प्रभावी, भारत बायोटेकने सरकारला सोपवला डेटा

    Covaxine Phase III trial  : भारताच्या स्वदेशी कोरोना लसीचे म्हणजेच कोव्हॅक्सिनचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा निष्कर्ष समोर आला आहे. तिसर्‍या टप्प्यातील चाचणी डेटामध्ये ही लस 77.8 […]

    Read more

    कन्नौजमध्ये समाजकंटकांनी मंदिरात प्रवेश करणाऱ्या मूर्ती उद्ध्वस्त केल्या, संतप्त जमावाला आवरण्यासाठी पोलीस बळ तैनात

    god statue broken : मंगळवारी सकाळी छिबरामाऊ येथे तणाव निर्माण झाला. येथे काही लोक संतप्त घोषणा देत मंदिरात घुसले आणि मूर्तींची तोडफोड करण्यास सुरुवात केली. […]

    Read more

    Violence In Bengal : हायकोर्टाच्या आदेशावरून हिंसक घटनांच्या चौकशीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा पुढाकार, 7 सदस्यीय समिती गठित

    Violence In Bengal : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. (सेवानिवृत्त) अरुण मिश्रा यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या घटना आणि हिंसाचाराच्या तक्रारींच्या चौकशीसाठी सात सदस्यीय […]

    Read more

    नव्या गाइडलाइन लागू होताच लसीकरण मोहीम सुसाट, पहिल्याच दिवशी विक्रमी 78 लाखाहून जास्त डोस

    Covid Vaccine : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम आता अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्णपणे मंदावला आहे. सोमवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत केवळ 89 नवीन रुग्ण आढळले […]

    Read more

    शरद पवार सक्रिय होताच सोनिया गांधीही झाल्या सावध, 24 जूनला AICC आणि प्रदेश प्रभारींची बैठक

    Sonia Gandhi Calls AICC Meeting :  कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 24 जून रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीची (एआयसीसी) बैठक बोलावली आहे. एआयसीसीचे सरचिटणीस […]

    Read more

    WATCH : प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्र्याना पत्र हीसुद्धा भाजपची चाल – हसन मुश्रीफ

    NCP Minister Hasan Mushrif  : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र ही सुद्धा भाजपची चाल आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन […]

    Read more

    WATCH : कोणी कसं लढायचं योग्य वेळी ठरवू – संजय राऊत

    Shiv Sena MP Sanjay Raut : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. शिवसेना भाजप युती होणार, अशा चर्चांना उधाण आले आहे. […]

    Read more

    WATCH : मराठ्यांना आरक्षण देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात -सदाभाऊ खोत

    Sadabhau Khot : माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत हे आज संगमनेर दौऱ्यावर होते. साकुर गावात त्यांनी शेतकऱ्यांबरोबर शेतकरी मेळावा घेतला. दूध […]

    Read more

    WATCH : शिवसेनेसोबत युती होईल की नाही? पाहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस!

    Devendra Fadnavis :  शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना भाजपसोबत […]

    Read more