• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 64 of 121

    shreekant patil

    फादर स्टॅन स्वामींना पद्म पुरस्कार देण्यात यावा, काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांचे ट्वीट

    Padma Award For Late Fr Stan Swamy : भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर विविध संघटनांकडून राज्य सरकारचा […]

    Read more

    Patanjali Research Trust : बाबा रामदेवांच्या पतंजली रिसर्च फाउंडेशनला दान दिल्यास टॅक्समध्ये मिळेल पाच वर्षांसाठी सूट

    patanjali research trust : योगगुरू बाबा रामदेव यांच्याशी संबंधित पतंजली रिसर्च फाउंडेशन ट्रस्टला पाच वर्षांसाठी करात सूट देण्यात आली आहे. म्हणजेच आता देणगीदारास या संस्थेला […]

    Read more

    सॅनिटायझर सारखेच आता खिशात नेऊ शकाल ऑक्सीजन, IIT कानपूरच्या माजी विद्यार्थ्यांनी बनवली ही खास बॉटल

    Oxygen can now be carried in the pocket : कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसर्‍या लाटेने भारतामध्ये विनाश ओढवला. या लाटेदरम्यान ऑक्सिजनच्या अभावामुळे बर्‍याच रुग्णांचा मृत्यू झाला. […]

    Read more

    गोव्यातही 300 युनिट मोफत वीज देणार केजरीवाल, सत्ता आल्यास जुने वीजबिल माफ करण्याचे आश्वासन

    Kejriwal Announces 300 units of free electricity in Goa : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब आणि उत्तराखंडनंतर गोव्यातही मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. […]

    Read more

    All-Party Meeting : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवसआधी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

    All Party Meeting : संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार आहे. त्याच्या एक दिवस आधी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्व राजकीय पक्षांची […]

    Read more

    Maha Electric Vehicle Policy : महाराष्ट्रात विद्युत वाहन धोरण जाहीर, काय आहेत तरतुदी, वाचा सविस्तर

    राज्यात पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार आहे. यासाठी वापरकर्ते आणि कंपन्यांना विविध प्रोत्साहने देणाऱ्या राज्याचे महत्वाकांक्षी असे इलेक्ट्रीक वाहन धोरण […]

    Read more

    शरद पवारांना राष्ट्रपती बनविण्यासाठी प्रशांत किशोरांकडून विरोधकांची जमवाजमव, राहुल गांधींशी बैठकीनंतर चर्चांनी धरला जोर

    Sharad pawar president candidate : कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असतानाच देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुढच्या वर्षी अनेक राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसोबतच राष्ट्रपतिपदाच्या […]

    Read more

    शहरी नक्षलीचा आरोप असलेल्या फादर स्टेन स्वामींना नोबेल द्यावा; सुपर कॉप ज्युलियो रिबेरोंची मागणी

    Julio Ribero : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी फादर स्टेन स्वामी यांचा नुकतेच रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलियो रिबेरो यांनी […]

    Read more

    Cloudburst : ढगफुटी केव्हा आणि का होते, यापासून कसे वाचता येईल? जाणून घ्या- 10 मोठ्या घटना

    Cloudburst : ढगफुटीच्या अनेक घटना पाहायला मिळतात. ही नैसर्गिक आपत्ती विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत दिसून येते. ढगफुटीच्या घटनेमुळे बर्‍याच वेळा मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. पण […]

    Read more

    खुशखबर : आता BHIM UPI ने भारताबाहेर ठेवले पाऊल, भूतानमध्ये झाले लाँच, जाणून घ्या भारतीयांना कसा होणार फायदा!

    BHIM UPI App in Bhutan : डिजिटल इंडियाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आलेल्या स्‍वदेशी डिजिटल पेमेंट अॅप (Digital Payment App) भीम यूपीआय (BHIM UPI)ने देशाबाहेर पाऊल […]

    Read more

    सप्टेंबरपासून रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीचे उत्पादन सुरू करणार सीरम, दरवर्षी 30 कोटी डोस उत्पादनाचे लक्ष्य

    sputnik v vaccine : कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी देशभरात लसीकरण अभियान राबवले जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत 38 कोटींपेक्षा जास्त लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्याच […]

    Read more

    रोजंदारी करणाऱ्याचा मुलगा कसा बनला तीरंदाज, PM मोदींना प्रवीण जाधवने सांगितली संघर्षाची कहाणी

    PM Modi Interaction With Olympic game players  : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिकची सुरुवात एक वर्षाच्या विलंबाने होणार आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या खेळाडूंशी […]

    Read more

    नवज्योतसिंग सिद्धू यांचा आपमध्ये प्रवेश निश्चित, ट्विट करत आम आदमी पक्षाचे केले कौतुक

    Navjot Sidhu likely to join Aam Aadmi Party : पंजाबच्या मुख्यमंत्र्यावर सातत्याने हल्ला चढवणारे कॉंग्रेसचे आमदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी आम आदमी पार्टीचे (आप) कौतुक करून […]

    Read more

    मंत्रिमंडळ समित्यांमध्ये बदल : राणे, ज्योतिरादित्य आणि अश्वनी वैष्णव यांना या समित्यांमध्ये मिळाले स्थान

    cabinet committees : सरकारने मंत्रिमंडळाच्या शक्तिशाली समित्यांची पुनर्रचना केली असून त्याअंतर्गत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भूपेंद्र यादव आणि सर्बानंद सोनोवाल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]

    Read more

    नाशकात हिंदू तरुणीच्या मुस्लिम तरुणाशी लग्नाची पत्रिका व्हायरल, दबावानंतर विवाह सोहळा रद्द

    Nashik Inter Religion Marriage : नाशिकमध्ये दोन भिन्न धर्मातील तरुण आणि तरुणीला लग्न करायचे होते. या लग्नाला त्यांच्या कुटुंबीयांनीही मान्यता दिली होती, पण समाजाच्या दबावापुढे […]

    Read more

    8 कोटींच्या रोल्स रॉइसचे मालक बिल्डर संजय गायकवाड, 35 हजारांच्या वीज चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

    Builder Sanjay Gaikwad : देशभरात वीजचोरीची बाब नवीन नाही. पण एखाद्या धनाढ्यावर वीजचोरीचा ठपका लागला तर त्याची चर्चा तर होतेच. महाराष्ट्रातील वीज चोरीच्या घटनेने खळबळ […]

    Read more

    Yashpal Sharma Death : 1983च्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य यशपाल शर्मा यांचे निधन, अशी होती त्यांची क्रिकेट कारकीर्द

    Yashpal Sharma Death : 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेले माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 66 वर्षीय यशपाल शर्मा […]

    Read more

    अभिमानास्पद : मराठी माणसाकडून इलेक्ट्रिक कारची निर्मिती, कांबळे बंधूंची स्वदेशी डेक्स्टो कार लवकरच धावणार रस्त्यावर

    Dexto Electric Car : सर्व जग आता ईव्ही अर्थात इलेक्ट्रिक व्हेइकलच्या खरेदीकडे वळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य त्रस्त असताना ईव्हीच्या रूपाने मोठा […]

    Read more

    नाना पटोले राज्यातील अतिमहत्त्वाचे नेते, त्यांनी फार गांभीर्याने घेऊ नये, संजय राऊतांचा सल्ला

    Shiv sena MP sanjay Raut : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळा येथे कार्यकर्त्यांसमोर म्हटले होते की, मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून माझ्यावर पाळत […]

    Read more

    पंकजा मुंडेंची नाराज समर्थकांसोबत बैठक, कार्यकर्त्यांच्या राजीनामा सत्रानंतर काय निर्णय घेणार?

    BJP Leader Pankaja Munde : केंद्रात नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या समर्थकांनी सलग तीन […]

    Read more

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे घुमजाव, म्हणाले – ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, माझा आरोप राज्य नव्हे, तर केंद्र सरकारवर!

    Congress State President Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यावर पाळत ठेवत […]

    Read more

    नाशिकच्या नोट छापण्याच्या कारखान्यातून पाच लाख रुपये गायब, व्यवस्थापन हादरले, तपास सुरू

    Currency Note Press in Nashik : नाशिकमधील करन्सी नोट प्रेस म्हणजेच नोट छपाई मुद्रणालयातून सुमारे पाच लाख रुपये गायब झाले आहेत. कडेकोट सुरक्षा असलेल्या करन्सी […]

    Read more

    भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची दिल्लीत बैठक, पक्ष पदाधिकाऱ्यांशी खुद्द पंतप्रधान मोदींनी सहा तास साधला संवाद, वाचा सविस्तर…

    PM Modi Meeting With 11 BJP National secretary : काल भाजपच्या 11 राष्ट्रीय सचिवांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी बैठक झाली. यानंतर सर्व राष्ट्रीय […]

    Read more

    आसाम सरकारची मोठी घोषणा : कोरोनामुळे पती गमावलेल्या विधवांसाठी अडीच लाखांची मदत योजना सुरू

    Covid Widow Scheme : आसाम सरकारने कोरोना पीडितांना मदत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी कोरोना महामारीमुळे पती गमावलेल्या विधवांसाठी एकरकमी […]

    Read more

    Solar Cycle : अवघ्या दीड रुपयांत 50 किमीचा प्रवास, तामिळनाडूच्या विद्यार्थ्याने बनवली सौरऊर्जेवर चालणारी सायकल

    Solar Cycle :  पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. दिवसेंदिवस महाग होत जाणाऱ्या इंधनामुळे महागाईचा भडका उडाला आहे. देशातील अनेक राज्यांत इंधन तेलाने शंभरी […]

    Read more