• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 51 of 121

    shreekant patil

    राजकारण्यांना सर्वोच्च दणका : राजकीय पक्षांना उमेदवार घोषित केल्याच्या ४८ तासांत गुन्ह्यांची माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक!

    supreme court verdict : राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाशी संबंधित खटल्यात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. सर्व राजकीय पक्षांना उमेदवार घोषित झाल्यापासून 48 तासांच्या आत त्यांच्याशी संबंधित […]

    Read more

    जंतरमंतरवर प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांच्यासह ६ जणांना अटक, अनेक तास चौकशी

    BJP leader Ashwini Upadhyay arrested : देशाची राजधानी दिल्लीतील जंतर -मंतर येथे निदर्शनादरम्यान झालेल्या प्रक्षोभक घोषणाबाजीचा मुद्दा गंभीर बनला आहे. मंगळवारी मोठी कारवाई करत दिल्ली […]

    Read more

    आता विदेशी नागरिकही भारतातील लसीकरणासाठी पात्र, कोविन पोर्टलवर नोंदणीसाठी पासपोर्टचा करता येईल वापर

    Vaccination in India : भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोविड-19 प्रतिबंधक लस घेण्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी करण्यास परवानगी देणारा, कोविडपासून संरक्षणासंदर्भातील एक महत्वाचे पाऊल म्हणता येईल […]

    Read more

    काश्मिरात दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य, भाजप नेते गुलाम रसूल डार यांची पत्नीसह गोळ्या झाडून हत्या

    BJP leader Gulam Rasool Dar : जम्मू -काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी भाजप नेते गुलाम रसूल डार आणि त्यांच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. डार हे कुलगाममधून […]

    Read more

    विवाहित महिलेवर ‘I Love U’ लिहिलेले पत्र फेकणेही गुन्हाच, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

    Crime Of Molestation : एखाद्या विवाहित महिलेच्या अंगावर ‘आय लव्ह यू’ लिहून वा एखादे प्रेमपत्र फेकणे किंवा कोणतीही शायरी अथवा कविता फेकणे हा गुन्हा मानला […]

    Read more

    केंद्र सरकार उद्या राज्यसभेत ओबीसी आरक्षण विधेयक सादर करण्याची शक्यता, भाजपचा खासदारांसाठी व्हीप जारी

    BJP issues whip to party MP in Rajya Sabha : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सरकारच्या माध्यमातून संसदेत अनेक विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर […]

    Read more

    धक्कादायक : अवघ्या 8 वर्षांच्या हिंदू मुलाला पाकिस्तानात ‘ईशनिंदे’प्रकरणी फाशीची शक्यता, जगभरातून सुरू आहे विरोध

    Pakistan eight year old faces death penalty charged with blasphemy : पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे फक्त आठ वर्षांच्या मुलाला फाशीची शिक्षा […]

    Read more

    PM Modi In UNSC : मोदी म्हणाले, पायरसी आणि दहशतवादासाठी सागरी मार्गांचा दुरुपयोग, सागरेच आंतरराष्ट्रीय व्यापाराची लाइफलाइन

    pm modi in UNSC : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘समुद्री सुरक्षा प्रोत्साहन : आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज’ या विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या […]

    Read more

    यंदा कर्तव्य आहे! : बॉलीवूड अभिनेता रणबीर आणि आलिया या वर्षी करणार लग्न, या अभिनेत्रीने केले शिक्कामोर्तब

    Ranbir kapoor and alia bhatt : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रेमसंबंधांच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. चाहते अनेकदा दोन्ही स्टार्सना विविध […]

    Read more

    तालिबानी क्रौर्याचा कळस : अफगाणिस्तानात ‘टाइट’ कपडे घातल्याने तरुणीची हत्या, कब्जा केलेल्या भागातून विधवांचीही नावे करतात गोळा

    Taliban : अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या कब्जा वाढत असतानाच त्यांच्या क्रौर्याच्या नवनव्या घटना समोर येत आहेत. युद्धग्रस्त अफगाणच्या बाल्ख प्रांतात तालिबान्यांनी एका मुलीची केवळ टाइट कपडे घातले […]

    Read more

    Zydus Cadila च्या कोरोना लसीला या आठवड्यात मिळू शकते आपत्कालीन वापराची मंजुरी, गेल्या महिन्यातच दिला होता डेटा

    Zydus Cadila : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, सरकार लसीकरणावर जास्त भर देत आहे. आता झायडस कॅडिला यांनी विकसित केलेल्या कोरोना लसीला या […]

    Read more

    Corona Vaccine Clinical Trial Data : लसीच्या क्लिनिकल चाचणीचा डेटा सार्वजनिक करण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

    Corona vaccine clinical trial data : कोरोना लसीची क्लिनिकल ट्रायल आणि लसीकरणानंतरची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून उत्तर […]

    Read more

    सरकारने रब्बी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून एमएसपीवर आतापर्यंतची सर्वात मोठी खरेदी केली : पंतप्रधान मोदी

    PM kisan Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेअंतर्गत 9 वा हप्ता जारी केला. याअंतर्गत 19,500 कोटी रुपयांपेक्षा […]

    Read more

    अमेझॉनच्या जेफ बेझोस यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले बर्नार्ड अरनॉल्ट, जाणून घ्या या फ्रेंच उद्योगपतीबद्दल

    अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस जे दीर्घ काळापासून जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर होते, ते आता दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. लुई व्हिटॉन कंपनीचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट […]

    Read more

    सपा आमदार अबू आझमी यांच्यावर कोरोना नियम पायदळी तुडवल्याने गुन्हा दाखल, वाढदिवशी काढली भव्य मिरवणूक, तलवारीने केकही कापला

    SP MLA Abu Azmi : कोरोना महामारीच्या प्राणघातक संसर्गामुळे सामान्य लोकांवर अद्यापही निर्बंध लागू आहेत. असे असूनही नेत्यांचे वाढदिवस, सभा, रॅली आणि उत्सव सुरूच आहेत. […]

    Read more

    महापुराच्या मदतीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, लाँगटर्म योजना करत आहोत, काही वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल !

    CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी राज्यातील जनतेशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती, मुंबई लोकल सेवा, आरक्षणाचा मुद्दा […]

    Read more

    केंद्र सरकारने आरक्षणाची 50 टक्क्यांची अट शिथिल करावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी

    CM Uddhav Thackeray : राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण, धनगर आरक्षणाचे मुद्दे प्रलंबित आहेत. इतके दिवस राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार नसल्याचे कारण दिले जात […]

    Read more

    मोठी बातमी : 15 ऑगस्टपासून सुरू होणार मुंबई लोकल, दोन डोस घेतलेल्यांना मिळेल प्रवासाची परवानगी

    Mumbai Local Train To Start From 15th August : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. बऱ्याच दिवसांपासून ज्याची मागणी होत होती […]

    Read more

    स्वातंत्र्य दिन : प्लास्टिकच्या तिरंग्याचा वापर बंद करा, गृह मंत्रालयाचे राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना निर्देश

    Stop Usage Of Tricolour Made Of Plastic : स्वातंत्र्यदिनापूर्वी केंद्राने राज्यांना प्लास्टिकपासून बनवलेल्या तिरंग्याच्या वापरास परवानगी देऊ नये, असे सांगितले आहे. केंद्राने राज्यांना निर्देश दिले […]

    Read more

    Tokyo Olympics चा रंगतदार समारोप, बजरंग पुनियाच्या हाती भारताचा तिरंगा, आता तीन वर्षांनी पॅरिसमध्ये भिडणार चॅम्पियन्स

    Tokyo Olympics 2021 Closing Ceremony : 23 जुलैपासून सुरू झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप रविवारी रंगतदार कार्यक्रमाने झाला. जगभरातील खेळाडू आता तीन वर्षांनंतर फ्रान्सची राजधानी […]

    Read more

    Neeraj Chopra : नीरज चोप्राचा सोशल मीडियावरही धमाका, 24 तासांत 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स

    Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राने सोशल मीडियावरही धूम केली. त्याने 7 ऑगस्ट रोजी पुरुष भालाफेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. […]

    Read more

    Corona Vaccination : केंद्राने राज्यांना दिले 52 कोटींहून अधिक डोस, देशात कोरोना संसर्गातही कमालीची घट

    Corona Vaccination : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी म्हटले की, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोरोना लसीचे 52.37 कोटींहून अधिक डोस पुरवण्यात आले आहेत आणि 8 […]

    Read more

    INX Media Corruption Case : पी. चिदंबरम यांच्याविरोधात सीबीआयच्या याचिकेवर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी

    INX Media Corruption Case : काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या याचिकेवर दिल्ली […]

    Read more

    Sushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूत प्रकरण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कट होता – नवाब मलिक

    Sushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे सत्य काय आहे? सुशांतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? सीबीआयने एक वर्षानंतरही स्पष्टीकरण दिलेले नाही. […]

    Read more