• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 50 of 121

    shreekant patil

    ओबीसी आरक्षण विधेयक : लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मंजूर, राज्यांनाही OBC List तयार करण्याचा अधिकार, काय बदलणार वाचा सविस्तर..

    OBC List : लोकसभेनंतर, राज्यसभेतही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ओबीसी आरक्षणाची यादी तयार करण्याचे अधिकार देणारे विधेयक मंजूर झाले. 127 वे घटनादुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेत […]

    Read more

    ‘मोदीजी तुम्ही राष्ट्रपती कधी होणार?’ विखे पाटलांच्या चिमुकल्या नातीचा पीएम मोदींना भाबडा प्रश्न

    MP Sujay Vikhe Patil Visits PM Modi : पीएम मोदींचे लहान मुलांवरील प्रेम जगजाहीर आहे. वेळोवेळी आपल्या कृतीतून ते याची प्रचित देत असतात. महाराष्ट्रातील मातब्बर […]

    Read more

    खडसेंची चौकशी करणाऱ्या ईडीने म्हटले -एकनाथ खडसे यांची 2016 मध्ये एमआयडीसीसोबत बैठक झाली, पण त्यांना अजेंडा माहिती नव्हता!

    Khadse corruption case : अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीकडून महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. खडसे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री असताना […]

    Read more

    मराठा आरक्षण : १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकात खा. संभाजी छत्रपतींकडून दोन सुधारणा प्रस्तावित, म्हणाले- ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठी हे गरजेचे !

    127th Amendment Bill in Rajya Sabha : संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांच्या सततच्या गोंधळामुळे कामकाजावर परिणाम झालेला आहे. असे असले तरी […]

    Read more

    अब्जाधीशांनाही कोरोनाचा फटका, देशात 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावणाऱ्यांची संख्या घटली, अर्थमंत्र्यांची संसदेत माहिती

    Billionaires were also hit by Corona : देशातील गरिबांव्यतिरिक्त कोरोना विषाणूने अब्जाधीशांनाही प्रभावित केले आहे. केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर करून याबाबत माहिती दिली आहे. केंद्र […]

    Read more

    Work From Home : ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुगलने दिला धक्का, पगार कपातीची टांगती तलवार !

    Work From Home : कोरोना महामारी आणि त्यानंतर लॉकडाऊन झाल्यापासून देशातील बहुतेक लोक ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. आता जर येत्या काळात लोकांनी घरूनच कायमस्वरूपी […]

    Read more

    Mumbai Unlock : मुंबईत पुन्हा मॉल सुरू होण्याची चिन्हे, आज संध्याकाळपर्यंत जारी होऊ शकते गाइडलाइन

    Mumbai Unlock : कोरोना संसर्गात घट झाल्याने अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन निर्बंध शिथिल केले जात आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही रेस्टॉरंट्स रात्री 8 किंवा 10 पर्यंत […]

    Read more

    Raj Kundra Bail Plea : राज कुंद्राच्या जामिनाला मुंंबईला पोलिसांचा विरोध, म्हणाले- कुंद्रा विदेशात पळून जाण्याची शक्यता !

    Raj Kundra Bail Plea : शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्‍लील चित्रपटांची निर्मिती आणि अॅपद्वारे प्रसारित केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. राज कुंद्राच्या […]

    Read more

    हिमाचलमध्ये पुन्हा मोठी दुर्घटना : भूस्खलनानंतर ढिगाऱ्याखाली एसटीसह अनेक वाहने दबली, 40 जण बेपत्ता; बचाव कार्य सुरू

    Himachal pradesh kinnaur land slide : हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये भूस्खलनामुळे एचआरटीसी बससह अनेक वाहने ढिगाऱ्याखाली दबली आहेत. किन्नौरमधील चौराजवळ राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून ही दुर्घटना […]

    Read more

    चंद्रपूरच्या काँग्रेस खासदारामुळे लोकसभेत पिकला हशा; आधी म्हणाले घटनादुरुस्ती विधेयकाला माझा विरोध, मग म्हणाले- पाठिंबा आहे !

    Congress Chandrapur Mp Balu Dhanorkar : लोकसभेत काल 127व्या घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू असताना या चर्चेत महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनीही आपलं मत […]

    Read more

    संसदेच्या नव्या इमारतीचे काम वेगाने सुरू, पुढचा स्वातंत्र्यदिन तिथेच साजरा करू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचा विश्वास

    New Parliament building : नवीन संसदेशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना लोकसभा अध्यक्ष म्हणाले, ‘नक्कीच आमचे लक्ष्य हे काम जास्त लवकर पूर्ण करण्याचे आहे. आम्ही […]

    Read more

    संसदेतील विरोधकांच्या गोंधळावर भावुक झाले व्यंकय्या नायडू, म्हणाले- राज्यसभेचे पावित्र्य गेले; गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाईची शक्यता

    Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu : मंगळवारी विरोधी पक्षातील काही खासदारांनी राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला, काही जण तर टेबलवरही चढले. खासदारांनी रुल बुकही फाडले […]

    Read more

    लोकसभेत OBC आरक्षणासाठी घटनादुरुस्ती विधेयक पास, राज्यांना पुन्हा मिळणार ओबीसी यादीचा अधिकार, 385 खासदारांनी केले समर्थन

    OBC Constitution Amendment Bill : संविधान (127 वी दुरुस्ती) विधेयक, 2021 मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची स्वतःची ओबीसी याद्या बनवण्याचे अधिकार पुन्हा […]

    Read more

    कुस्ती महासंघाकडून विनेश फोगाट निलंबित, टोकियो ऑलिम्पिकमध्ये गैरवर्तन आणि गोंधळ करणे भोवले

    Vinesh Phogat temporarily suspended : भारतीय कुस्ती महासंघाने मंगळवारी स्टार कुस्तीपटू विनेश फोगटला तात्पुरते निलंबित केले आहे. तिच्यावर टोकियो ऑलिम्पिकदरम्यान शिस्तभंगाचा आरोप आहे. विनेश व्यतिरिक्त […]

    Read more

    धक्कादायक : ‘फक्त 11 मिनिटे बलात्कार झाला’ म्हणत कोर्टाने कमी केली आरोपीची शिक्षा, न्यायाधीशांविरोधात स्थानिकांचे रस्त्यावर उग्र आंदोलन

    Swiss Court Reduced sentence of accused : स्वित्झर्लंडमध्ये न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालयाबाहेर निदर्शने करणारे लोक न्यायाधीशांकडे आपला निर्णय मागे घेण्याची […]

    Read more

    काश्मीर दौऱ्यावर राहुल गांधींना आठवली कश्मिरियत, म्हणाले – मीसुद्धा काश्मिरी पंडित, पूर्ण राज्यासाठी लढा देऊ !

    Rahul Gandhi in Srinagar : काँग्रेस नेते राहुल गांधी जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, मंगळवारी त्यांनी गंदरबल जिल्ह्यातील खिरभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राज्यातून […]

    Read more

    स्वच्छ राजकारणासाठी सुप्रीम कोर्टाचे मोठे पाऊल : राष्ट्रवादीला ५ लाखांचा, तर काँग्रेस-भाजपसह इतर पक्षांना एक लाखाचा दंड, उमदेवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर न केल्याने दणका

    supreme court for not making public criminal cases against candidates : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भाजप आणि काँग्रेससह आठ राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांविरोधातील गुन्हेगारी खटल्यांचा तपशील […]

    Read more

    मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : इयत्ता ११वी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा

    Bombay HC Cancels Maharashtra CET For Class 11 Admissions : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 रोजी अकरावीच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारची सामाईक प्रवेश परीक्षा […]

    Read more

    पावसाळी अधिवेशन : राज्यसभेत भाजप खासदारांच्या अनुपस्थितीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी, यादी मागितली

    Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरूच आहे. आज सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान मोदीदेखील उपस्थित होते. यादरम्यान, […]

    Read more

    NRC देशभरात लागू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही, गृह मंत्रालयाची संसदेत माहिती, जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षणावरही साधकबाधक चर्चा

    NRC across the country : देशभरात राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) लागू करण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. ही माहिती गृह मंत्रालयाने संसदेत दिली […]

    Read more

    अफगाणमध्ये परिस्थिती गंभीर : कंधारनंतर आता भारत आपले राजनयिक आणि कर्मचाऱ्यांना मजार-ए-शरीफमधून माघारी बोलवणार

    Afghanistan : अफगाणिस्तानमधील गंभीर सुरक्षा परिस्थिती पाहता भारताने मझार-ए-शरीफमधील वाणिज्य दूतावासातून आपले राजनयिक आणि कर्मचारी बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानचे […]

    Read more

    शुभेंदू अधिकारींचा गंभीर आरोप, म्हणाले- ‘ममता सरकारकडून बलात्काराचा राजकीय शस्त्रासारखा वापर’

    Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारावरून ममता सरकारवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठलेली आहे. आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू […]

    Read more

    खुशखबर : आता स्वयंसहायता गटांना हमीशिवाय मिळेल २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

    Reserve Bank of India : भारतीय रिझर्व्ह बँकेने दीनदयाल अंत्योदय योजना (DAY) – राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (NRLM) अंतर्गत स्वयंसहाय्यता गटांसाठी (SHGs) तारण किंवा हमी […]

    Read more

    ऑलिम्पिकमध्ये घुमणार चौकार अन् षटकार! ICC कडून २०२८च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाचे प्रयत्न सुरू

    cricket’s inclusion in 2028 Los Angeles Olympics : टोकियो ऑलिम्पिक 2020च्या प्रचंड यशानंतर आता सर्वांच्या नजरा आगामी ऑलिम्पिककडे लागल्या आहेत. दरम्यान, क्रिकेट चाहत्यांसाठीही एक मोठी […]

    Read more

    सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा म्हणाला – ऑलिम्पिकसाठी मेहनतीचे फळ मिळाले, पंतप्रधान स्वत: बोलले ही मोठी गोष्ट, सर्वांच्या सहकार्याने येथे पोहोचलो!

    Gold Medalist Neeraj Chopra : ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची भारताची 13 वर्षांची प्रतीक्षा संपवणाऱ्या नीरज चोप्राच्या पुनरागमनावर संपूर्ण देश आनंदी आहे. देशभरातून त्याचे अभिनंदन होत आहे, नीरजने […]

    Read more