• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 48 of 121

    shreekant patil

    Afghanistan Crisis : काबूल एअरपोर्टवर गोळीबारात 5 ठार, उड्डाण घेतलेल्या विमानातूनही तीन प्रवासी कोसळले, पाहा व्हिडिओ

    Three Afghan civilians fell from flying Globemaster Plane : अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले, तर विमानाने उड्डाण घेतल्यावर तीन […]

    Read more

    Afghanistan Crisis : तालिबान्यांच्या ताब्यादरम्यान काबूलहून 129 प्रवाशांना घेऊन दिल्लीत पोहोचले एअर इंडियाचे विमान

    Afghanistan Crisis : अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी पाठवलेले एअर इंडियाचे विमान रविवारी संध्याकाळी 129 प्रवाशांसह दिल्लीला पोहोचले आहे. अफगाणिस्तानातून अशा वेळी या प्रवाशांना आणण्यात आले […]

    Read more

    Taliban Income : जाणून घ्या तालिबानचे उत्पन्न किती, कोण पुरवतो शस्त्रे, कसा गोळा होतो पैसा, वाचा सविस्तर..

    Taliban Income : तालिबानने अल्पावधीतच संपूर्ण अफगाणिस्तान काबीज केले आहे. अमेरिकेचा पाठिंबा असूनही अफगाण सैन्याने गुडघे टेकले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न […]

    Read more

    मुख्यमंत्री मरू द्या म्हणणाऱ्या भरणेंना तानाजी सावंत यांचा इशारा; औकातीत राहा, उजनीसुद्धा ओलांडू देणार नाही, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादानेच तुम्ही सत्तेत!

    Shiv Sena Leader Tanaji Sawant : जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वृक्षलागवडीच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री मरू द्या असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा […]

    Read more

    Afghanistan Crisis : तालिबानपुढे सरकारने गुडघे टेकले, राष्ट्राध्यक्ष अशरफ घनींनी अफगाणिस्तान सोडून काढला पळ

    Afghanistan Crisis : अफगाणिस्तानात तालिबान युगाची पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तान सरकारला तालिबानने नमवले आहे. टोलो न्यूजनुसार, देशाचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सत्ता हस्तांतरणानंतर […]

    Read more

    सरसंघचालकांचे 35 पेक्षा जास्त देशांतील 10 लाखांहून अधिक तरुणांना संबोधन, भारतात सर्व विविधता स्वीकारल्या जात असल्याचे प्रतिपादन

    RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वातंत्र्यदिनी जगातील सर्वात मोठ्या युवा संघटनेला संबोधित केले. या कार्यक्रमाला अनेक शहरांतील 40 […]

    Read more

    अफगाणिस्तानवर तालिबानच्या ताब्यानंतर काय म्हणाली नोबेल विजेती मलाला युसूफझाई, वाचा सविस्तर तिची प्रतिक्रिया…

     malala yousafzai statement over afghanistan taliban turmoil : अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईचे वक्तव्य समोर आले आहे. ती म्हणाली की, अफगाणिस्तानवर तालिबानच्या […]

    Read more

    Ali Ahmad Jalali Profile : कोण आहेत अफगाणिस्तानचे नवे राष्ट्रपती जलाली; अमेरिकेत जन्म, अफगाणी सैन्यात कर्नलही होते !

    Ali Ahmad Jalali Profile : अफगाणिस्तानात मोठा राजकीय फेरबदल झाला आहे. तालिबानच्या वाढत्या शक्तीदरम्यान, अफगाणिस्तानमध्ये आता अंतरिम सरकार स्थापन होणार आहे, ज्याचे प्रमुख अली अहमद […]

    Read more

    मेक इन इंडियाचे यश : जो देश फक्त आयातच करायचा, तोच आता 3 अब्ज डॉलर्सच्या मोबाइल फोनची निर्यात करतोय

    India now exporting mobile phones worth USD 3 billion : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी म्हणाले की, भारत सात वर्षांपूर्वी 8 अब्ज डॉलर्स किमतीचे मोबाइल फोन […]

    Read more

    पेट्रोल अन् डिझेल विसरा : आता पाण्यावर धावणार तुमची कार, पीएम मोदींकडून राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा

    National Hydrogen Mission : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी भारतात ऊर्जेचा पुरेसा साठा आणि सुरक्षा लक्ष्ये वाढवण्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन सुरू करण्याची घोषणा […]

    Read more

    अफगणिस्तानात आता तालिबानी राजवट, अमेरिकी दूतावासावर हेलिकॉप्टर उतरले, राजदूतांनी संवेदनशील कागदपत्रे जाळली

    US helicopters in embassy kabul : तालिबान्यांनी काबूलचा पाडाव केल्यानंतर अशरफ घनी यांनी राजीनामा देत सत्तेची सूत्र शांततेने तालिबानला सोपवली आहेत. तेथे अली अहमद जलाली […]

    Read more

    WATCH : लेबनॉनमध्ये इंधनाच्या टँकरचा भीषण विस्फोट, २८ जणांचा मृत्यू, संतप्त जमावाने टँकर मालकाचे घरही जाळले

    Fuel Tanker Blast in Lebanon : उत्तर लेबनॉनमध्ये रविवारी सकाळी इंधन टँकर प्रचंड स्फोट होऊन 28 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत डझनभर लोक जखमी […]

    Read more

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा, म्हणाले- आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवण्यात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका

    Independence Day : भारत आज 75वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारताला जगभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. यानिमित्त रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनीही भारताला […]

    Read more

    Lockdown In Maharashtra : ‘तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन’, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला थेट इशारा

    Lockdown In Maharashtra : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयाच्या प्रांगणात तिरंगा फडकवला. यानिमित्त त्यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या […]

    Read more

    ‘मुख्यमंत्री मरू द्या, माझ्या अजितदादांना आशीर्वाद द्या,’ शासकीय कार्यक्रमात मंत्री दत्‍तामामा भरणेंचे वादग्रस्त वक्तव्य

    Minister Dattatray Bharane :  महानगरपालिकेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियाना’अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या […]

    Read more

    75th Independence Day : जाणून घ्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचे ऐतिहासिक महत्त्व आणि दुर्मिळ तथ्य

    75th Independence Day : 15 ऑगस्ट 2021 रोजी भारत आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. ब्रिटिश राजवटीपासून मुक्तता होण्याचा दिवस प्रत्येक भारतीय अभिमानाने साजरा […]

    Read more

    President Ram Nath Kovind Speech : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशवासीयांना संबोधन; कोरोना, कृषी, नवे संसद भवन, जम्मू-कश्मीरसह या मुद्द्यांचा उल्लेख

    President Ram Nath Kovind Speech : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना संबोधित केल. त्यांनी कोरोना महामारीचा उल्लेख करत म्हटले की, सध्या महामारीची […]

    Read more

    World Youth Championships : पोलंडमध्ये भारतीय तिरंदाजांनी फडकावला तिरंगा, महिला संघापाठोपाठ पुरुष संघानेही जिंकले सुवर्ण

    World Youth Championships : पोलंडमध्ये सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय अंडर -18 महिला तिरंदाजांनी शनिवारी इतिहास रचला. महिला कंपाऊंड संघाने तुर्कीचा पराभव […]

    Read more

    सौर, पवन ऊर्जेच्या क्षमतेत भारत जगात चौथ्या क्रमांकावर, १ लाख मेगावॅटचा टप्पा ओलांडला

    Renewable Energy : रिन्युएबल एनर्जीच्या क्षेत्रात देशाने गुरुवारी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. अक्षय ऊर्जेची स्थापित निर्मिती क्षमतेने एक लाख मेगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. यासह भारत […]

    Read more

    सत्ता बदलताच नेपाळचा सूरही बदलला, नेपाळने म्हटले, चीन कधीही भारताची जागा घेऊ शकणार नाही

    nepali congress : नेपाळमध्ये नेपाळी काँग्रेसची सत्ता आहे. 13 ऑगस्टला शेर बहादूर देउबा पंतप्रधान झाले. त्याला एक महिना झाला आहे. यापूर्वी केपी शर्मा ओली पंतप्रधान […]

    Read more

    वीर जवान तुझे सलाम : कॅप्टन आशुतोष आणि मेजर अरुण कुमार पांडे यांना शौर्य चक्र, काश्मीरमध्ये कट्टर दहशतवाद्यांचा केला होता खात्मा

    Shaurya Chakra to Captain Ashutosh and Major Arun Kumar Pandey : गेल्या वर्षी जूनमध्ये जम्मू -काश्मीरमध्ये ऑपरेशनदरम्यान दोन कट्टर दहशतवाद्यांना ठार मारल्याबद्दल मेजर अरुण कुमार […]

    Read more

    जम्मू -काश्मिरात यावर्षी खास असणार स्वातंत्र्यदिन, तब्बल 23,000 सरकारी शाळांवर तिरंगा फडकणार

    jammu and kashmir : भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जम्मू-काश्मीरमधील 23,000 शाळा आणि शेकडो सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल. सर्व सरकारी संस्थांमध्ये राष्ट्रध्वज फडकवणे अनिवार्य करण्यात आले […]

    Read more

    UP Election : मुख्यमंत्री योगींविरोधात निवडणूक लढणार माजी IPS अमिताभ ठाकूर , म्हणाले- ही तत्त्वांची लढाई !

    Former IPS Amitabh Thakur : माजी भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी अमिताभ ठाकूर हेही विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात प्रवेश करणार आहेत. अमिताभ ठाकूर यांनी मुख्यमंत्री योगी […]

    Read more

    तालिबानची कोरोना लसीवर बंदी, अफगाणचा 65 टक्के भूभाग व्यापला, राजधानी काबूलवरही लवकरच कब्जा करण्याची तयारी

    Taliban bans covid 19 vaccine : तालिबानने अफगाणिस्तानच्या पूर्व भागातील पक्तिया प्रांतात कोरोना विषाणूच्या लसीवर बंदी घातली आहे. यासंदर्भात पक्तिया प्रादेशिक रुग्णालयाबाहेर नोटीस लावण्यात आली […]

    Read more

    बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख उघड केल्याबद्दल राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

    complaint against rahul gandhi : दिल्लीतील एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात केलेल्या ट्विटबद्दल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात […]

    Read more