• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 40 of 121

    shreekant patil

    भारतीय तटरक्षक दलात बढतीसाठी सेवा नोंदीमध्ये छेडछाड, संरक्षण मंत्रालयाने दिले चौकशीचे आदेश

    Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलात पदोन्नतीसाठी आयजी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या रेकॉर्डमध्ये छेडछाड केल्याचे मोठे प्रकरण समोर आले आहे. सर्व्हिस-रेकॉर्डमधील छेडछाड लक्षात घेता […]

    Read more

    ‘तिसरी लाट येणार नाही, आधीच आली आहे!’, गणेश चतुर्थीला होणाऱ्या गर्दीवर मुंबईच्या महापौर पेडणेकर यांचा इशारा

    Covid third wave :  कोरोना महामारीची तिसरी लाट मुंबईत सुरू झाली आहे. मंगळवारी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना इशारा दिला की, कोरोनाची तिसरी लाट […]

    Read more

    Pegasus Case : पेगासस प्रकरणावर उत्तर देण्यासाठी केंद्राने सुप्रीम कोर्टाला मागितला वेळ, सुनावणी 13 सप्टेंबरपर्यंत तहकूब

    Pegasus Case : सर्वोच्च न्यायालयाने पेगासस हेरगिरी प्रकरणाची सुनावणी 13 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. केंद्र सरकारतर्फे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याप्रकरणी नव्याने […]

    Read more

    हॉकीला राष्ट्रीय खेळ घोषित करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा सुनावणीस नकार, इतर खेळांवरही खर्च करण्याची होती मागणी

    Supreme Court : हॉकीला भारताचा राष्ट्रीय खेळ घोषित करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याचिकाकर्त्याने म्हटले की, आतापर्यंत हॉकीला अधिकृतपणे हा दर्जा […]

    Read more

    Modi Express : गणरायाची आरती म्हणत प्रवाशांनी व्यक्त केला आनंद, १८०० जणांसह मुंबईहून सावंतवाडीला मोदी एक्स्प्रेस रवाना

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केलेल्या घोषणेप्रमाणे आज पहिली मोदी एक्सप्रेस मुंबईहून सावंतवाडीला रवाना झाली आहे. या रेल्वेत तब्बल १८०० गणेशभक्त होते. केंद्रीय […]

    Read more

    उत्तर प्रदेशच्या निवडणुकांबद्दल ओवैसींचा मोठा दावा, म्हणाले – 100 जागा लढू आणि जिंकू, इतर पक्षांवर केली आगपाखड

    UP Assembly Elections : अयोध्या दौऱ्यापूर्वी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, ते उत्तर प्रदेशमध्ये […]

    Read more

    मायावतींच्या सभेत दिसले शंख, गणपती, त्रिशूल अन् जय श्रीराम; म्हणाल्या, दलितांवर पूर्ण विश्वास, प्रबुद्ध वर्गाच्या मदतीनेच पूर्ण बहुमताचे सरकार!

    UP Assembly Election : बसपा प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला आहे. प्रबुद्ध वर्ग संमेलनाच्या समारोपावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित […]

    Read more

    NEET परीक्षा पुढे ढकलण्याची राहुल गांधींची मागणी, म्हणाले- ‘विद्यार्थ्यांच्या समस्या दिसत असूनही सरकार आंधळे’

    NEET : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले […]

    Read more

    Parambir Singh Case : चांदीवाल आयोगाने माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात जारी केले वॉरंट, डीजीपींना दिले पोहोचवण्याचे आदेश

    Parambir Singh Case : चांदीवाल आयोगाने महाराष्ट्राचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आयोगाने 50,000 रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले […]

    Read more

    राज्याचं गृहखातं असताना ईडी चौकशी करते कशी? वाचा सविस्तर… शरद पवारांची अनिल देशमुख, भावना गवळी आणि सरसंघचालकांवरील प्रतिक्रिया

    Sharad Pawar Criticizes Modi Govt : अंमलबजावणी संचालनालयाच्या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर होत असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. […]

    Read more

    Konkan Expressway : मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या ३ तासांत होणार, ७० हजार कोटींचा प्रकल्प ६ वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा

    Konkan Expressway : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई आणि सिंधुदुर्गमार्गे रायगड आणि रत्नागिरीला जोडणारा 400 किमीचा महामार्ग बांधण्यासाठी 70,000 […]

    Read more

    धर्मांतराचा आरोप : मध्य प्रदेशात पोलिसांसमोरच ख्रिश्चन धर्मगुरूला जमावाची बेदम मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल

    Mob Accuses Pastor Of Conversion : बळजबरी धर्मांतरण केल्याच्या आरोपावरून एका ख्रिश्चन धर्मगुरूला आज रायपूरच्या एका पोलीस स्टेशनमध्ये जमावाने बेदम मारहाण केली. पाद्रीला जेव्हा चौकशीसाठी […]

    Read more

    Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयाने सिंघू बॉर्डर रिकामी करण्याची याचिका नाकारली, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश

    Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे बंद करण्यात आलेली सिंघू सीमा खुली करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला पंजाब-हरियाणा उच्च […]

    Read more

    BOM Recruitment 2021 : पदवीधर तरुणांना बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

    तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर तुम्हाला बँकेत करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने नुकतेच अॅग्रिकल्चर फील्ड ऑफिसर (AFO), सुरक्षा अधिकारी […]

    Read more

    मोठी बातमी : DCGIची कोरोनावरील प्रभावी औषध TOCIRA ला मंजुरी, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठीही वापरता येईल

    DCGI approves Hetero Tocilizumab : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. याचबरोबर लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. वाढत्या कोरोना […]

    Read more

    पुणे हादरले : गावी जाणाऱ्या 14 वर्षीय मुलीचे अपहरण, 8 जणांनी केला सामूहिक बलात्कार

    pune 14-year-old girl : पुण्यात एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून आठ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली […]

    Read more

    South Africa Riots : दक्षिण आफ्रिकेत भारतवंशीयांकडून भयंकर हिंसाचार, डझनभर कृष्णवर्णीयांचा मृत्यू

    आफ्रिकन कृष्णवर्णीय आणि भारतवंशीय यांच्यातील रस्त्यावर झालेल्या हिंसाचाराने जॅकब झुमा प्रकरणावरून पुन्हा एकदा भयंकर रूप धारण केले आहे. या हिंसाचारात जखमी झालेल्या सुमारे एक डझन […]

    Read more

    Bengal By-Poll: ममता बॅनर्जी भवानीपूरमधून निवडणूक लढवणार, टीएमसीची घोषणा- ‘भाजपने उमेदवार उभे करून पैसे वाया घालवू नये’

    Bengal By Poll : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदिग्राममधील शुभेंदू अधिकारी यांच्याकडून निवडणूक हरल्यानंतर आता भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. सत्तारूढ पक्ष तृणमूल काँग्रेसने […]

    Read more

    Farmers Protest : राकेश टिकैत यांच्या वक्तव्यावर अनुराग ठाकूर यांचा पलटवार, म्हणाले- सरकारने 11 वेळा चर्चा केली, काही जण भ्रम पसरवत आहेत

    Farmers Protest : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दीर्घकाळ चाललेल्या चर्चेवर आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या चर्चेला प्रत्युत्तर दिले आहे. अनुराग ठाकूर म्हणाले की, […]

    Read more

    महामारीशी लढण्यास अर्थव्यवस्था शिकली, अल्पावधीत रोजगार निर्मितीवर भर द्यावा लागेल – आरबीआय एमपीसी सदस्य

    RBI MPC member Bhide : प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीचे सदस्य शशांक भिडे यांनी रविवारी म्हटले की, कोरोना महामारीचा आजार आटोक्यात […]

    Read more

    अमरुल्लाह सालेह यांचा ‘बचेंगे तो और भी लढेंगे’चा पवित्रा, गार्डला म्हणाले – “जखमी झालो, तर थेट माझ्या डोक्यात गोळी मारा”

    Amrullah Saleh : अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरूल्लाह सालेह हे पंजशीर प्रांतात आहेत आणि तालिबानविरुद्ध युद्ध लढणाऱ्या एनआरएफ (नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट) चे नेतृत्व करत आहेत. तालिबानकडून […]

    Read more

    पवार म्हणाले, ‘माझ्याकडे १० वर्षे कृषी मंत्रालय होते, पण शेतकऱ्यांना उत्पादन फेकण्याची वेळ आली नाही’, पण याच कार्यकाळातील शेतकरी आत्महत्यांचा पडला विसर

    Sharad Pawar NCP Criticizes Modi Govt : शेतमालाला रास्त भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आपला माल फेकून दिल्याच्या काही घटना घडल्या आहेत. माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी […]

    Read more

    Teachers Day : शिक्षकदिनी महाराष्ट्रातील दोन शिक्षकांसह 44 जणांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान; राष्ट्रपतींचे बोधप्रद भाषण, वाचा सविस्तर…

    Teachers Day : शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी 44 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने आभासी पद्धतीने सन्मानित केले. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचाही समावेश आहे. […]

    Read more

    Coal Scam : सीएम ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जींना ईडीचे समन्स, सोमवारी राहणार हजर, पत्नी रुजिरा बॅनर्जींनी टाळली चौकशी

    Coal Scam :  कोळसा घोटाळ्याची झळ आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणात अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजीरा बॅनर्जी यांना […]

    Read more

    पालघरच्या कापड कारखान्यात स्फोट, बॉयलर स्फोटामुळे एका कामगाराचा मृत्यू; चार जखमी

    पालघरच्या तारापूर एमआयडीसीमध्ये असलेल्या जाखरिया लिमिटेड कंपनी या वस्त्र निर्मिती कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन एका मजुराचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. स्फोटानंतर लागलेल्या […]

    Read more