हिजाबवर टोकदार वक्तव्ये : ओवैसी म्हणाले- हिजाब घातलेली मुलगी पंतप्रधान होईल; काँग्रेस नेते म्हणाले- हिजाब न घातल्याने रेप होतात
hijab Controversy : कर्नाटकात सुरू झालेल्या हिजाबच्या वादानंतर या मुद्द्यावरून देशभरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, AIMIM नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी हिजाबबाबत मोठे […]