• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 36 of 121

    shreekant patil

    उत्तराखंड निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांच्या मोठ्या घोषणा, 300 युनिट वीज मोफत, सहा महिन्यांत १ लाख सरकारी नोकऱ्या

    Uttarakhand Elections : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज उत्तराखंडमधील हल्दवानी येथे पोहोचले. यादरम्यान त्यांनी उत्तराखंड निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली आहे. केजरीवाल यांनी उत्तराखंडमधील सर्व बेरोजगारांना […]

    Read more

    भाजपने 5 मुख्यमंत्री बदलले तरी सर्वांनी पक्षश्रेष्ठींचा निर्णय स्वीकारला, पंजाबमध्ये तसे करणाऱ्या काँग्रेससमोर प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान

    Congress Facing challenges : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये अपमान झाल्याचे म्हणत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. हायकमांडने ज्यांच्यावर विश्वास असेल त्याला मुख्यमंत्री करावे, असे ते […]

    Read more

    सोनू सूदवर 20 कोटींच्या कर चोरीचा आरोप, प्राप्तिकर विभागाचा दावा – परदेशातून बेकायदेशीर निधी मिळाला, ईडीदेखील सुरू करू शकते तपास

    Actor Sonu Sood : कोरोना काळात गरीब आणि मजुरांना मदत करून जगभरात प्रसिद्ध झालेला अभिनेता सोनू सूद वादात अडकलेला दिसत आहे. प्राप्तिकर विभागाने मुंबई, लखनऊ, […]

    Read more

    Amarinder Singh Profile : सैन्याचा राजीनामा दिलेला असून युद्धावर गेले होते कॅप्टन, अशी आहे अमरिंदर सिंग यांची राजकीय कारकीर्द

    Captain Amarinder Singh Political Profile : पंजाब काँग्रेसमधील बंडाने अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांची विकेट घेतली. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंत्रिमंडळासह आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर […]

    Read more

    थरूर यांचे बिनधास्त बोल : म्हणाले- काँग्रेसला स्थायी अध्यक्षांची गरज, राहुल गांधी तयार नसतील तर पर्याय शोधावा लागेल!

    MP Shashi Tharoor : काँग्रेस पक्षाला स्थायी अध्यक्ष हवेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी शनिवारी सांगितले. थरूर म्हणाले की, त्यांच्यासारख्या नेत्यांना […]

    Read more

    पंजाबमध्ये काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? विधिमंडळ गटाचा नेता सोनिया गांधी निवडणार, सिद्धूंशिवाय हे 4 नेतेही शर्यतीत

    Who will be Next CM of Congress in Punjab : काँग्रेसने राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाकडे सोपवली, तर कोणाच्या चेहऱ्यावर नावे […]

    Read more

    Punjab CM Captain Amarinder Singh Resign : पंजाबात कॅप्टन अमरिंदर यांची विकेट, राजीनाम्यानंतर म्हणाले, “खूप अपमानित वाटले, हायकमांडला ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांना सीएम करावे!”

    पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी राजीनामा दिला आहे. दुपारी 4.30 वाजता राज्यपालांना भेटल्यानंतर त्यांनी राजीनामा सोपवला. तत्पूर्वी, विविध माध्यमांमध्ये त्यांच्या राजीनाम्याचे […]

    Read more

    खुशखबर : खाद्य तेलांच्या किमतीत घसरण, जाणून घ्या कोणते तेल किती झाले स्वस्त?

    Edible oil Prices fall : खाद्यतेलांच्या किमती कमी झाल्या आहेत. केंद्राने सांगितले की, घरगुती पुरवठा वाढवण्यासाठी आणि साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने उचलेल्या सर्व पावलांनंतर देशभरातील घाऊक […]

    Read more

    फौजदारी खटल्यांची चुकीची माहिती देणे महागात पडणार, सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका, अशा कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा हक्क नाही

    Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले की, ज्या कर्मचाऱ्याने चुकीची माहिती दिलेली असेल किंवा त्याच्याविरोधात प्रलंबित असलेल्या फौजदारी खटल्यांचे तथ्य लपवलेले असेल, त्याला नियुक्त […]

    Read more

    मोठी बातमी : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासोबतच काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊ शकतात कॅप्टन अमरिंदर; पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप

    Capt Amarinder likely to resign as the Chief Minister : पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. 40 आमदारांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याविरोधात आघाडी उघडल्यानंतर […]

    Read more

    Kabul Drone Attack : पेंटागॉनने चूक कबूल केली, माफी मागत म्हटले, दहशतवाद्यांऐवजी 10 अफगाण नागरिकांचा जीव गेला

    Kabul Drone Attack : गेल्या महिन्यात अफगाणिस्तानात झालेल्या ड्रोन हल्ल्याचा बचाव करणाऱ्या पेंटागॉनने आपले वक्तव्य मागे घेतले आहे. पेंटागॉनने शुक्रवारी म्हटले की, अंतर्गत तपासानुसार हल्ल्यात […]

    Read more

    मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी, रेल्वेत गॅस अटॅक आणि प्रवाशांवर हल्ला करू शकतात अतिरेकी

    Alert Of Terrorist Attack in mumbai : दिल्ली स्पेशल सेलने नुकतीच 6 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील एक आरोपी मुंबईतील धारावी परिसरातील रहिवासी आहे. […]

    Read more

    पंजाब काँग्रेसमध्ये बंडाळी : 40 आमदारांनी कॅप्टनविरोधात शड्डू ठोकले, आज विधिमंडळ गटाची बैठक, अविश्वास प्रस्ताव येणार?

    Punjab Congress News : पंजाब काँग्रेसमधील बंड अद्यापही शमलेला नाही. नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील वाद अधिकच गडद होताना दिसत आहे. कॅप्टनविरोधात […]

    Read more

    अमेरिकेच्या FDAची फायझरच्या कोविड बूस्टरला मंजुरी, 65 वर्षांहून जास्त आणि गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांना मिळणार डोस

    US FDA Approve Pfizer Booster Dose : अमेरिकेत फायझरचा कोविड बूस्टर डोस मंजूर झाला आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) त्याला मान्यता दिली आहे. […]

    Read more

    भाजप नेत्याच्या अटकेसाठी अलिगडमध्ये आलेल्या बंगाल पोलिसांना मारहाण, मुख्यमंत्री ममतांच्या शिरावर ठेवले होते 11 लाखांचे इनाम

    Bengal police : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्यावर 11 लाखांचे बक्षीस ठेवणाऱ्या भाजप नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या पश्चिम बंगालच्या पोलिसांना मारहाण करण्यात आली आहे. काही पोलीस […]

    Read more

    India Vaccination : कोरोना लसीकरणात भारताने मोडला चीनचा ऐतिहासिक विक्रम, रात्री साडे नऊपर्यंत 2.25 कोटी डोस दिले

    India Vaccination : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण देश एका अनोख्या पद्धतीने अभिनंदन करत आहे. देशात लसीकरणाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. शुक्रवारी […]

    Read more

    धोक्याची घंटा : ओझोन थरातील छिद्र अंटार्क्टिकापेक्षा मोठे झाले, समस्त सजीवांसाठी अतिनील किरणे ठरणार घातक

    Ozone layer hole : ओझोन थरातील छिद्र 2021 मध्ये अंटार्क्टिकापेक्षा मोठे झाले आहे. त्यात दरवर्षी वाढ होत आहे. एक महिन्यापूर्वी ओझोन थर संरक्षित करण्यासाठी आणि […]

    Read more

    GST Council बैठकीचे निर्णय : स्विगी-झोमॅटोसारख्या अ‍ॅप्सवरून अन्न मागवणे महाग, काय-काय झाले स्वस्त? वाचा सविस्तर…

    GST council : जीएसटी कौन्सिलची बैठक संपली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सना 5 टक्के जीसॅटच्या कक्षेत आणण्याच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या आहेत. यामुळे स्विगी, झोमॅटो […]

    Read more

    पीएम मोदींच्या भेटवस्तूंचा लिलाव : पॅरालिम्पियन नोएडाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या रॅकेटसाठी 10 कोटी, नीरज चोप्राच्या भाल्यासाठी सव्वा कोटींची बोली

    PM Narendra Modi Gifts Auction : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 71वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, सांस्कृतिक मंत्रालय पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ऑनलाइन लिलाव (ई-लिलाव) आयोजित करत […]

    Read more

    सोनू सूदवर प्राप्तिकर छाप्याचा तिसरा दिवस, आयटी सूत्रांचा दावा – सोनूविरोधात कर गैरव्यवहाराचे अनेक पुरावे

    Bollywood Actor Sonu Sood : अभिनेता सोनू सूदचे घर आणि कार्यालयासह सहा ठिकाणी आयकर विभागाचे छापे सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहेत. या छाप्यात पर्सनल फायनान्सशी […]

    Read more

    न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा रद्द : पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटांपूर्वी घेतला निर्णय, पाक पीएम इम्रान खान यांचे प्रयत्नही अपयशी

    Pakistan Vs New Zealand : सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. किवी क्रिकेट बोर्डाने हा निर्णय रावळपिंडी येथे पहिला एकदिवसीय सामना […]

    Read more

    Talaq-Ul-Sunnat : मुस्लिम समाजातील तलाक-उल-सुन्नत प्रथेला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान, जनहित याचिका म्हणून होणार सुनावणी

    talaq ul sunnat : कोणत्याही कारणाशिवाय पत्नीला कधीही घटस्फोट देण्याच्या पतीच्या मक्तेदारीला दिल्ली उच्च न्यायालयात तलाक-उल-सुन्नत अंतर्गत आव्हान देण्यात आले आहे. मुस्लिम महिलेने दाखल केलेल्या […]

    Read more

    मोठी बातमी : बदली आदेश उलटवण्यासाठी 10 पोलीस अधिकाऱ्यांनी अनिल देशमुख, अनिल परब यांना 40 कोटी दिले, सचिन वाझेचा ईडीला जबाब

    Anil Deshmukh : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब आणि त्यांचे तत्कालीन कॅबिनेट सहकारी अनिल देशमुख यांनी मुंबईतील 10 डीसीपींकडून तत्कालीन शहर पोलिस आयुक्त परमबीर सिंह […]

    Read more

    लसीकरणाचा नवा विक्रम : पीएम मोदींच्या वाढदिवशी सायं. ५ पर्यंत लसीकरणाचा आकडा २ कोटींच्याही पुढे, अभियान आणखी सुरूच!

    COVID 19 vaccination : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाने कोरोनाविरुद्ध आयोजित केलेल्या मेगा लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरणाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. […]

    Read more

    मोठी बातमी : भारताचे स्टॉक मार्केट जगातील 5वे सर्वात मोठे, BSE लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 260 लाख कोटी रुपयांवर

    Share Market : शेअर बाजारातील विक्रमी तेजीमुळे भारतीय शेअर बाजाराचा समावेश जगातील पहिल्या 5 देशांच्या यादीत झाला आहे. एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध सर्व कंपन्यांच्या एकूण बाजार मूल्यांकनावर […]

    Read more