• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 30 of 121

    shreekant patil

    टीम इंडियामध्ये विराट कोहलीविरुद्ध बंड, अजिंक रहाणे – पुजाराची बीसीसीआयकडे तक्रार

    batsmen Pujara and Rahane : विराट कोहलीने टी -20 संघाच्या कर्णधारपदाचा त्याग करत असल्याच्या घोषणेनंतरच संघात नक्कीच काहीतरी गोंधळ असल्याची कुणकुण लागली होती. आता हळूहळू […]

    Read more

    ‘प्रभागरचना सर्वांनाच बंधनकारक, मनपात आघाडीला आमचेही प्राधान्य पण…’ जयंत पाटलांचा शिवसेना- काँग्रेसला स्पष्ट इशारा

    Ncp State President Jayant Patil : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यादृष्टीने शासनाने प्रभाग रचनेचा निर्णयही घेतला. या प्रभाग रचनेवरून बरेच […]

    Read more

    काँग्रेससाठी पंजाब आड, तर छत्तीसगड विहीर; 12 आमदारांनी मुख्यमंत्री बदलासाठी दिल्ली गाठली, हायकमांडला भेटणार

    crisis in Chhattisgarh congress Like Punjab : काँग्रेसच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत, पंजाब काँग्रेसमध्ये आधीच मोठा राजकीय गोंधळ सुरू आहे आणि त्यात आता छत्तीसगडमधील […]

    Read more

    अमित शहा- कॅ. अमरिंदर यांची 45 मिनिटे चालली बैठक; राज्यसभेच्या मार्गाने मोदी सरकारमध्ये कृषिमंत्री बनण्याची शक्यता

    Amit Shah Amarinder singh meeting : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत भेट घेतली. शहा यांच्या […]

    Read more

    तिकडे पंजाब काँग्रेसमध्ये मानापमान, तर इकडे कॅप्टन दिल्लीत अमित शहांच्या भेटीला, पक्ष प्रवेशावर चर्चा?

    पंजाब काँग्रेसमध्ये नवज्योत सिद्धूंच्या सुरू असलेल्या मानापमान नाट्यादरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग बुधवारी संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी […]

    Read more

    राज्यात पाऊस आणि पुरामुळे 22 लाख हेक्टरवरची पिके उद्ध्वस्त, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले – ‘शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, मी त्यांना संकटातून बाहेर काढेन!’

     CM Uddhav Thackeray : सोमवारपासून सुरू झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावरही मोठा परिणाम केला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गुलाब चक्रीवादळ तूर्तास कमकुवत झाले […]

    Read more

    मोदी मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय : शाळांमध्ये सुरू होणार पीएम-पोषण योजना, ईसीजीसीचा आयपीओ येणार

    modi government cabinet decision : बुधवारी केंद्र सरकारच्या वतीने मंत्रिमंडळाने अनेक मोठ्या घोषणा केल्या. मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांविषयी माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, […]

    Read more

    कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला दाखवला आरसा, म्हणाले, पक्षाला अध्यक्ष नसणे हे दुर्भाग्य, सीडब्ल्यूसीची बैठक घ्यावी!

    kapil sibal press conference : देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी […]

    Read more

    कोविड कव्हर विम्याचे तब्बल 31,624 कोटी रुपयांचे दावे; देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील विमा दावे सर्वाधिक

    Covid cover Insurence : भारतात कोरोना महामारीला मार्च 2020 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून विमा कंपन्यांना 31,624 कोटी रुपयांचे तब्बल 25.64 लाख दावे व्हायरसने बाधित झालेल्या […]

    Read more

    इक्वेडोरच्या तुरुंगात वाहिले रक्ताचे पाट, गँगवॉरमध्ये बंदुका-चाकूने हल्ला, भीषण बॉम्बस्फोटही घडवले, आतापर्यंत 24 ठार

    Ecuador violent riots : दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमधील तुरुंगात हिंसक संघर्ष उडाला, यात 24 कैद्यांचा मृत्यू झाला आणि 48 जखमी झाले. येथील समुद्रकिनाऱ्यावरील ग्वायाकिल येथील […]

    Read more

    मुंबई, कोकणासह अनेक जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता, आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू; 4 जिल्ह्यांत अलर्ट

    Maharashtra Rain updates : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये […]

    Read more

    Mumbai Sakinaka Rape : साकीनाका बलात्कार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र केले दाखल, 346 पानांमध्ये 77 जणांचे जबाब

    Mumbai Sakinaka Rape : मुंबईसह देशभरात खळबळ उडववणाऱ्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 18 दिवसांत तपास पूर्ण करत आरोपपत्र दाखल केले आहे. 346 […]

    Read more

    राजीनाम्यानंतर सिद्धूंचा पहिल्यांदाच खुलासा, म्हणाले- कलंकित नेते परतणे मंजूर नाही, अखेरपर्यंत पंजाबसाठी सत्याची लढाई लढेन

    Navjot Singh Sidhu : पंजाबच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सिद्धू यांनी हायकमांडवर दबाव आणण्याचा प्रयत्न […]

    Read more

    शिवसेना खा. भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ, ईडीचं समन्स, आधी निकटवर्तीयाला झाली अटक

    ED summons to Shiv Sena MP Bhavana Gawali : अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना खासदार भावना गवळी यांना समन्स बजावलं आहे. कालच खासदार गवळी यांचा निकटवर्तीय सईद […]

    Read more

    प्रवेश करताच कन्हैय्या कुमारकडून काँग्रेसला वाचवण्याचे आवाहन, जिग्नेश मेवाणींचा अधिकृत प्रवेश नाही, पण 2022ची निवडणूक काँग्रेसच्याच तिकिटावर नक्की!

    kanhaiya kumar and gujarat mla jignesh mewani joins congress : राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कन्हैया कुमार मंगळवारी काँग्रेसमध्ये दाखल झाले. गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी […]

    Read more

    मोफत शिवभोजन थाळी बंद होणार, 1 ऑक्टोबरपासून पूर्वीप्रमाणे 10 रुपयांना मिळणार, शासनादेश जारी

    Shivbhojan thali : कोरोना काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यातील गरीब आणि गरजूंसाठी 15 एप्रिलपासून शिवभोजन […]

    Read more

    मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर, 10 जणांनी गमावला जीव, अनेक गुरे बेपत्ता, अनेक घरे पाण्याखाली

    Heavy Rain In Marathawada : मुसळधार पावसाने महाराष्ट्रात कहर केला आहे. राज्याच्या विविध भागांत जीवित व आर्थिक हानी झाली आहे. या अतिवृष्टीत अनेकांनी आपले प्राणदेखील […]

    Read more

    शेअर मार्केट : एकाच महिन्यात कमावले 900 कोटी, ‘या’ दोन शेअर्सनी बिग बुल राकेश झुनझुनवाला यांना केले मालामाल

    rakesh jhunjhunwala portfolio : भारतीय शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्स आणि टायटन या दोन टाटा कंपन्यांच्या शेअरमधून 900 […]

    Read more

    ‘सुतार समाजाला ब्राह्मणांमध्ये स्थान द्या’, आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गात घेण्याची पुण्यातील संघटनेची मागणी

    Sutar community : आजकाल आरक्षणासाठी देशभरात विविध समाजाची आंदोलने, मोर्चे सुरू आहेत, परंतु पुण्यातील सुतार समाजाच्या एका संघटनेने थेट आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गात घेण्याची […]

    Read more

    रामलीलेतील श्रीरामालाच धमकी : पात्र साकारणारा मुस्लिम कलाकार दहशतीत, धर्मांधांच्या भीतीने पोलिसांत धाव, दानिशला खुद्द मुख्यमंत्री योगींचे पत्र

    Ramleela in Ayodhya : उत्तर प्रदेशातील बरेली येथे बिनडोक तालिबानी विचारसरणीचे प्रकरण समोर आले आहे. येथे रामलीलेमध्ये श्रीराम आणि कैकेयीची भूमिका साकारणाऱ्या दानिश खान आणि […]

    Read more

    ना ओल्या दुष्काळाची चिंता, ना कोरड्या दुष्काळाची भीती; जाणून घ्या, पीएम मोदींनी लाँच केलेल्या पिकांच्या 35 नव्या वाणांबद्दल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना भेट दिली आहे. त्यांच्या हस्ते आज पिकांच्या 35 विशेष जाती राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या आहेत. या संदर्भात खुद्द पंतप्रधानांनी ट्विट करून […]

    Read more

    कन्हैया कुमारने जाता जाता कम्युनिस्टांचा केला उन्हाळा, पक्ष कार्यालयातील एसीही काढून घेतला, आज काँग्रेसमध्ये प्रवेश

    कन्हैया कुमार आज काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यादरम्यान महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालात कन्हैया कुमारने स्वत: बसवलेला एसी आता […]

    Read more

    कलकत्ता उच्च न्यायालयाने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला ठोठावला 10 हजारांचा दंड, 2.5 एकर जमिनीचे प्रकरण

    BCCI President Sourav Ganguly : कलकत्ता उच्च न्यायालयाने बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सौरव गांगुलीसह बंगाल सरकार […]

    Read more

    शिवसेनेच्या 3 बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई : अनिल परब चौकशीसाठी पोहोचले, भावना गवळींच्या निकटवर्तीयाला अटक, आनंदराव अडसूळ रुग्णालयात दाखल

    ED action against Three Shiv Sena leaders : अंमलबजावणी संचालनालयाने महाराष्ट्रातील शिवसेनेच्या तीन मोठ्या नेत्यांवर कारवाई केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना आज ईडी […]

    Read more

    मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, शिवसेनेच्या खासदार भावना गवळींच्या जवळच्या सहकारी सईद खानला अटक

    Shiv Sena MP Bhavana Gawali : अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी मोठी कारवाई करत शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या जवळचा सहकारी सईद खान याला मनी लाँडरिंग प्रकरणात […]

    Read more