IT Raid : हिमालयीन योग्याच्या सल्ल्याने NSE चालवणाऱ्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या अडचणीत वाढ, प्राप्तिकराचे छापे सुरू
IT Raid : मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. रामकृष्ण अलीकडेच SEBIच्या आदेशानंतर चर्चेत […]