• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 28 of 121

    shreekant patil

    लखीमपूर घटनेवर शरद पवारांचीही तीव्र प्रतिक्रिया, म्हणाले- मोदी सरकारची नियत दिसली, यूपीत तर जलियानवाला बागसारखी परिस्थिती!’

    NCP President Sharad Pawar : अवघ्या देशात खळबळ उडवून देणाऱ्या यूपीतील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या घटनेवर सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्रीय गृहराज्य […]

    Read more

    ‘तुम्ही शांततेची चर्चा करता, तिकडे तुमचे पंतप्रधान ओसामाला शहीद म्हणतात’ भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानला फटकारले ।

    India Slams Pakistan in UN : भारताने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानवर टीका केली आहे. येथे राईट टू रिप्लाय अंतर्गत पहिल्या समितीच्या सर्वसाधारण चर्चेत भारताने […]

    Read more

    facebook – Whatsapp Down : जगभरात व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प, युजर्सकडून ट्विटरवर तक्रारींचा पाऊस

    सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामने जगभरात अचानक काम करणे बंद केले आहे. सोमवारी रात्री 9.15 च्या सुमारास ही समस्या समोर आली. भारतासह जगभरातील […]

    Read more

    Aryan Khan Drugs Case : शाहरुख खानच्या समर्थनार्थ आले शशी थरूर, आर्यनबद्दल म्हणाले – सहानुभूती ठेवा!

    Aryan Khan Drugs Case : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी सोमवारी बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला पाठिंबा व्यक्त केला. शशी थरूर यांनी ड्रग्ज प्रकरणात शाहरुख […]

    Read more

    माजी कर्मचाऱ्याचा फेसबुकवर मोठा आरोप, पैशांसाठी हेट स्पीचला चालना देते ही दिग्गज सोशल मीडिया कंपनी

    Facebook : अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलला फेसबुकची अंतर्गत कागदपत्रे लीक करणारी व्हिसलब्लोअर फ्रान्सिस हॉगेनने आता स्वतःला जगासमोर प्रकट केले आहे. यासोबतच फेसबुकबाबतही मोठा खुलासा […]

    Read more

    नवरात्रोत्सव २०२१ : रावणदहनाला प्रेक्षक बोलवू नका, लोकांना लाइव्ह पाहण्याची व्यवस्था करा, वाचा… गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना

    Navratri Festival 2021 : राज्याच्या गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२१ साठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रौत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती […]

    Read more

    Pandora Papers Leak : सरकारने दिले चौकशीचे आदेश; आरबीआय, सीबीडीटी आणि ईडी अधिकाऱ्यांकडून संयुक्त तपास होणार

    pandora papers Leak : केंद्र सरकारने पँडोरा पेपर्स प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ही माहिती दिली. एएनआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, […]

    Read more

    माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा बनले जपानचे १०० वे पंतप्रधान, योशिहिदे सुगा यांना वर्षभरातच व्हावे लागले पायउतार

    fumio kishida elected japans new prime minister : जपानच्या संसदेने सोमवारी माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड केली. योशिहिदे सुगा […]

    Read more

    दिल्लीच्या बंद सीमा उघडण्यावरून 43 शेतकरी संघटनांना नोटिसा, सर्वोच्च न्यायालयाने फटकारले- कायदे स्थगित, अंमलबजावणीही नाही, मग विरोध कशाचा?

    supreme court : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली दिल्लीची सीमा उघडण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने 43 शेतकरी संघटनांना नोटिसा बजावल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे उत्तर प्रदेश आणि हरियाणाला […]

    Read more

    लखीमपूर हिंसा : सर्व मृतांच्या नातेवाइकांना 45 लाखांची मदत, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या प्रवेशावर बंदी

    उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारने भरपाई जाहीर केली आहे. राज्याच्या योगी आदित्यनाथ सरकारने हिंसाचारात मरण पावलेल्या प्रत्येकाच्या नातेवाइकांना 45-45 लाख रुपये आणि […]

    Read more

    लखीमपूर हिंसाचार : ‘प्रियांका, मला माहिती आहे मागे हटणार नाहीस!’, पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर राहुल गांधींचे ट्वीट

    Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधत म्हटले की, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, ज्यांना लखीमपूर खीरीला जात असताना […]

    Read more

    वाचा सविस्तर… लखीमपूर हिंसाचाराचा आरोप असलेला केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा कोण? फॅमिली बिझनेस सांभाळतो, राजकारणात सक्रिय; निवडणूक लढवण्याची तयारी

    Know Who Is Ashish Mishra : लखीमपूर खीरी येथील शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 9 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण चांगलेच तापले झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश […]

    Read more

    लखीमपूर दुर्घटना : केंद्रीय मंत्र्यांचा मुलासह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल, 4 शेतकऱ्यांसह 8 जणांचा झाला होता मृत्यू

    Union MoS Home son Ashish Mishra : यूपी पोलिसांनी लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासह 14 जणांविरोधात एफआयआर नोंदवला […]

    Read more

    Pandora Paper Leak : जाणून घ्या पेंडोरा पेपर्स लीक म्हणजे काय, भारतातील सचिन तेंडुलकर, अनिल अंबानींसह 300 हून अधिक जणांवर करचोरीचा ठपका

    Pandora Paper Leak : जवळजवळ 5 वर्षांपूर्वी झालेल्या पनामा पेपर्स लीकने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावे पनामा पेपर्स लीकमध्ये आली […]

    Read more

    नवज्योतसिंग सिद्धू आपल्या मागण्यांवर ठाम, पंजाबचे पोलीस प्रमुख आणि महाधिवक्त्यांना तत्काळ हटवण्याची मागणी

    navjot singh sidhu : काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी रविवारी पंजाब पोलीस प्रमुख आणि महाधिवक्ता यांची बदली करण्याच्या त्यांच्या मागणीचा पुनरुच्चार केला आणि असे केले […]

    Read more

    Kabul Mosque Blast : काबुलमधील मशिदीजवळ मोठा बॉम्बस्फोट, अनेक नागरिक ठार

    kabul mosque blast : अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे, यात अनेक नागरिक मारले गेले आहेत. तालिबानच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने […]

    Read more

    परदेशी गुंतवणूकदारांचा पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास, सप्टेंबरमध्ये भारतात तब्बल 26517 कोटी रुपयांची गुंतवणूक

    Foreign Portfolio Investor : मासिक आधारावर सप्टेंबरमध्ये शेअर बाजाराने 2.73 टक्के वाढ नोंदवली. सप्टेंबरमध्ये सेन्सेक्सने 59 हजार आणि 60 हजारांचा टप्पा ओलांडला. बाजाराच्या या तेजीत […]

    Read more

    अंबानी, अदानी आणि टाटाशी स्पर्धा करण्यासाठी एनटीपीसीचा मेगा प्लॅन, 2024 पर्यंत निर्गुंतवणुकीद्वारे 15 हजार कोटी गोळा करणार

    NTPC Renewable Energy : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने मार्च 2024 पर्यंत निर्गुंतवणुकीद्वारे 15 हजार कोटींचा निधी गोळा करण्याची योजना आखली आहे. यासाठी NTPC त्याच्या तीन […]

    Read more

    काँग्रेसचा आरोप : मुंद्रा बंदर ड्रग्ज प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी एनसीबीचा क्रूझवर छापा

    NCB Raid On Mumbai Cruise Ship : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबईतील एका क्रूझ जहाजावर छापा टाकला होता. यासंदर्भात, कॉंग्रेस पक्षाने आरोप केला आहे की, […]

    Read more

    ड्रग्ज प्रकरणात आर्यनचे नाव आल्यानंतर बॉलीवूडमध्ये गटबाजी सुरू, शाहरुखचा मित्र सुनील शेट्टीने आर्यनला दिला पाठिंबा

    Suniel shetty support : बॉलीवूडमध्ये अमली पदार्थांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. NCB काही काळापासून बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत आहे. अलीकडच्या काळात एनसीबीने अनेक […]

    Read more

    यवतमाळच्या धीरज जगतापने 10 वर्षांपूर्वीच स्वीकारला इस्लाम, अवैध धर्मांतरात सक्रिय, एटीएसने कानपूरमधून केली अटक

    illegal conversion : उत्तर भारतात सध्या अवैधरीत्या धर्मांतराचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. गरीब, दिव्यांग, महिला, मुलींना प्रलोभने दाखवून, धमक्या देऊन धर्मांतराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. […]

    Read more

    भवानीपूर निवडणुकीत विजयानंतर ममतांचा केंद्रावर आरोप, म्हणाल्या- मला सत्तेवरून हटवण्याचा कट रचला!

    mamata banerjee : पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजय निश्चित झाला आहे रविवारी त्या म्हणाल्या की, मी भवानीपूर विधानसभा पोटनिवडणूक 58,832 […]

    Read more

    कायदा आणि सुव्यवस्थेच्या बैठकीत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे काय काम? सीएम चन्नींसमोर नवे संकट

    पंजाबमध्ये नूतन मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. जेव्हापासून त्यांनी शपथ घेतली आहे, तेव्हापासून त्यांच्या काही आव्हाने येत आहेत. आता […]

    Read more

    Bhawanipur By-Poll Results : मतमोजणीच्या ११ फेऱ्या पूर्ण; ममता बॅनर्जी ३४ हजार मतांनी पुढे, तृणमूलकडून गुलालाची तयारी

    Bhawanipur by poll Results : पश्चिम बंगाल विधानसभेच्या तीन जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, भवानीपूर जागेसाठी मतमोजणीच्या 11 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. पश्चिम […]

    Read more

    एलन मस्क यांची कंपनी भारतात सुरू करणार ब्रॉडबँड सर्व्हिस, दुर्गम ग्रामीण भागातही इंटरनेट सेवेचे उद्दिष्ट

    Starlink : अब्जाधीश एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचा ब्रॉडबँड व्यवसाय विभाग स्टार लिंक लवकरच भारतात ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे. डिसेंबर 2022 पासून […]

    Read more