• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 25 of 121

    shreekant patil

    मोठी बातमी : पाकिस्तानी दहशतवाद्याला एके-47 सह दिल्लीत अटक, देशाच्या राजधानीत घातपाताचा कट उधळला

    Delhi Police : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी राजधानीत घातपात घडवण्याच्या प्रयत्नात होता. स्पेशल सेलने दहशतवाद्याकडून एके -47 […]

    Read more

    मोठी बातमी : मुंद्रा बंदरातील ड्रग्ज जप्तीप्रकरणी राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये NIAचे 5 ठिकाणी छापे

    Mundra port drugs seizure case : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुजरातमधील मुंद्रा बंदरातून सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणात आज मोठी कारवाई केली आहे. एनआयएने यासंदर्भात आज राजधानी […]

    Read more

    G20 Leaders Summit : अफगाणिस्तान मुद्द्यावर आज जी-20 नेत्यांची शिखर परिषद, पंतप्रधान मोदी होणार सहभागी

    G20 Leaders Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत मंगळवारी होणाऱ्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. व्हर्च्युअल माध्यमातून आयोजित होणाऱ्या या परिषदेत तालिबान्यांनी […]

    Read more

    ADR : शिवसेनेसह 14 पक्षांना निवडणूक रोख्यांमधून 50 टक्के देणगी, टीआरएसला मिळाले 130 कोटी रुपये

    ADR : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या माहितीनुसार, शिवसेना, आप, द्रमुक आणि जेडीयूसह चौदा प्रादेशिक पक्षांनी 2019-20 मध्ये 447.49 कोटी रुपयांची देणगी इलेक्टोरल बॉण्डद्वारे […]

    Read more

    Lakhimpur Kheri : प्रियांका गांधी ‘अंतिम अरदास’मध्ये होणार सहभागी, व्यासपीठावर येऊ देणार नसल्याचे बीकेयूकडून स्पष्ट

    Lakhimpur Kheri : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी लखीमपूर खेरी हिंसाचारात मृत पावलेल्या चार शेतकऱ्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मंगळवारी ‘शहीद किसान दिवस’ पाळणार […]

    Read more

    मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा खुलासा, दिल्ली-एनसीआर, यूपी, जम्मू आणि काश्मीरमधील 18 ठिकाणी NIAचे एकाच वेळी छापे

    NIA Raids : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दिल्ली-एनसीआर, यूपी, जम्मू आणि काश्मीरसह 18 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. यामुळे एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा खुलासा […]

    Read more

    जम्मू-काश्मिरात २४ तासांमध्ये ३ चकमकींत ५ दहशतवाद्यांना कंठस्नान, खोऱ्यात लष्कराच्या मोहिमेला वेग

    jammu kashmir : जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराचे ‘ऑल आउट’ ऑपरेशन सुरू आहे. मागच्या 24 तासांत जम्मू -काश्मीरमध्ये तीन चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला […]

    Read more

    कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यातील 13 ऊर्जा प्रकल्प बंद, महावितरणकडून ग्राहकांना विजेचा कमी वापर करण्याचे आवाहन

    coal shortage : कोळशाच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रातील 13 वीज प्रकल्प तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. राज्य वीज नियामकाने लोकांना विजेचा किमान वापर करण्याचे आवाहन केले आहे. […]

    Read more

    शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर, पहिल्यांदाच सेन्सेक्स ६०१००, तर निफ्टी १७९०० अंकांच्या वर बंद

    Stock Market : सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी देशांतर्गत शेअर बाजार नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाले. ऑटो, बँक, मेटल, पॉवर आणि रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी झाल्यामुळे […]

    Read more

    मेहबूबांचे बेताल वक्तव्य : म्हणाल्या, जर एखादा सुरक्षा दलाच्या गोळीने मेला तर ठीक, पण दहशतवाद्याच्या गोळीने मेला तर चूक, ही कोणती व्यवस्था?

    Mehbooba Mufti : जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आपल्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा एक बेताल वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या की, […]

    Read more

    इस्लामिक स्टेटचा क्रूरकर्मा दहशतवादी सामी जसीम इराकच्या ताब्यात, अमेरिकेने ठेवले होते 37 कोटी रुपयांचे बक्षीस

    Iraq PM Al Qdimi : इराकने सोमवारी जाहीर केले की, त्यांनी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा एक प्रमुख नेता सामी जसीमला ताब्यात घेतले आहे. इराकचे पंतप्रधान […]

    Read more

    ब्रिटिश वृत्तपत्राचा दावा : रशियन हेरांनी चोरला अस्ट्राझेनेका लसीचा फॉर्म्युला, त्यावरूनच तयार केली स्पूतनिक-व्ही !

    Russia steal AstraZeneca Covid Vaccine formula : रशियन हेरांनी कोरोनाशी लढण्यासाठी तयार केलेल्या अॅस्ट्राझेनेका लसीचा फॉर्म्युला चोरला. यानंतर, याद्वारे, रशियाने आपली स्पुतनिक व्ही लस बनवली, […]

    Read more

    महाराष्ट्र बंद : ठाण्यात रिक्षाचालकांना मारहाण, बेस्ट बसेसची तोडफोड, मुंबई-सोलापूरमध्ये टायर जाळले… कुठे-कुठे लागलं गालबोट?

    Maharashtra Bandh : लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने आज (11 ऑक्टोबर, सोमवार) महाराष्ट्र बंदची हाक दिली. बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि […]

    Read more

    Nobel Prize In Economics : अमेरिकेचे डेव्हिड कार्ड, जोशुआ डी अँग्रिस्ट आणि गिडो इम्बेन्स यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर

    Nobel Prize In Economics : अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. डेव्हिड कार्ड, जोशुआ डी’अँग्रिस्ट आणि गिडो डब्ल्यू इम्बेन्स यांना या वर्षीचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक […]

    Read more

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जागांवर सीबीआयच्या धाडी, अनेकांविरुद्ध गुन्हे दाखल

    Anil Deshmukh : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशमुख यांच्या नागपूर आणि […]

    Read more

    Lakhimpur Kheri Violence : आरोपी आशिष मिश्राला तीन दिवसांची पोलीस कोठडी, पोलिसांची 14 दिवसांच्या कोठडीची होती मागणी

    Lakhimpur Kheri Violence : लखीमपूर खेरी हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्राला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. खरेतर पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितली होती. आशिष […]

    Read more

    क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर मेहबुबा मुफ्तींचे शाहरुखला समर्थन, म्हणाल्या – शाहरुख जर ‘खान’ नसता तर इतका अडचणीत आला नसता!

    Aryan Khan Drug Case : पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा आणि जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानविरुद्ध सुरू […]

    Read more

    Navratri Special : मोदी सरकारमधील उच्चशिक्षित मंत्री शोभा करंदलाजे, आरएसएसला समर्पित केले जीवन, अशी आहे राजकीय कारकीर्द

    Navratri Special : नवरात्री 2021 निमित्त आम्ही देशभरातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांचा परिचय करून देत आहोत. याच मालिकेत प्रसिद्ध राजकारणी, मोदी सरकारमधील मंत्री खा. […]

    Read more

    ओळख नवदुर्गांची : १० ऑक्टोबर- पंचमीला करा स्कंदमातेची पूजा, अशी आहे पौराणिक आख्यायिका, आजचा रंग – नारंगी

    Navratri 2021 : ७ ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या मालिकेतून आम्ही देवी दुर्गेची ९ प्रमुख रूपे आणि त्यांची पौराणिक आख्यायिका देत आहोत. Navratri […]

    Read more

    ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांना राजीव सारस्वत सन्मान प्रदान; साहित्य‍िक हस्तिमल हस्तीदेखील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

    Author Vishwas Patil : पानिपत, महानायक, झाडाझडती यांसह अनेक साहित्यकृतींचे लेखक विश्वास पाटील यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावर्षीचा ‘राजीव सारस्वत सन्मान’ प्रदान करण्यात […]

    Read more

    फार्मास्युटिकल ग्रुपच्या ६ राज्यांमधील ५० जागांवर प्राप्तिकर विभागाचे छापे, ५५० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड

    Income Tax raids on Hetero pharmaceutical : प्राप्तिकर विभागाने 6 ऑक्टोबर रोजी हैदराबाद स्थित औषध कंपनीच्या ५० जागांवर छापे टाकले. या छाप्यांदरम्यान १४२ कोटी रुपयांची […]

    Read more

    काश्मिरात अल्पसंख्याकांची हत्या करणाऱ्यांविरुद्ध केंद्राचे मोठे पाऊल, शोधमोहीम राबवून दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे सैन्याला निर्देश

    target killings in jammu kashmir : जम्मू -काश्मीरमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना टार्गेट करून हत्या करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूट केंद्राने सुरक्षा दलांना दिली आहे. सुरक्षा दलांना […]

    Read more

    Cruise Drugs Case : ड्रग्जप्रकरणी अभिनेता शाहरुख खानच्या ड्रायव्हरलाही बोलावले, एनसीबी कार्यालयात चौकशी सुरू

    Cruise Drugs Case : एनसीबीने अभिनेता शाहरुख खानच्या ड्रायव्हरला बोलावले आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज आणि रेव्ह पार्टी प्रकरणात […]

    Read more

    केंद्राच्या नव्या गाइडलाइन्स : कंटेनमेंट झोनमध्ये सभेस परवानगी नाही, साप्ताहिक आकडेवारीवरून सूट किंवा निर्बंध ठरवणार

    New guidelines on corona virus infection : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आगामी सणांमध्ये कोविड -19 संसर्ग रोखण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. […]

    Read more

    लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चा दसऱ्याला जाळणार पीएम मोदी-अमित शहांचा पुतळा, 18 ऑक्टोबरला देशभरात रेल्वे रोको

    Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) महापंचायतीची घोषणा केली आहे. 26 ऑक्टोबर रोजी किसान मोर्चा लखनऊमध्ये महापंचायत […]

    Read more