• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 24 of 121

    shreekant patil

    सिंघू बॉर्डरवर तरुणाची हत्या, आधी हात कापला, मग गळा चिरला; शेतकरी आंदोलनाच्या व्यासपीठासमोर लटकावला मृतदेह

    young man Brutally murdered at Singhu border : शेतकरी आंदोलनाचे ठिकाण असलेल्या कुंडली येथील सिंघू बॉर्डरवर गुरुवारी रात्री एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याला […]

    Read more

    Poonch Encounter : जम्मू -काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांशी लष्कराची चकमक सुरू, जेसीओसह दोन जवान शहीद

    Poonch Encounter : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील मेंधर उपविभागात दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. दरम्यान, एक कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी (जेसीओ) आणि एक जवान शुक्रवारी भिंबर गलीमध्ये झालेल्या […]

    Read more

    #VaccineCentury : भारत लवकरच गाठणार कोरोना लसीकरणाचा 100 कोटी डोसचा ऐतिहासिक टप्पा, केंद्र सरकार असे साजरे करणार हे यश

    corona vaccination : कोरोना महामारीविरुद्ध भारताची ऐतिहासिक लसीकरण मोहीम वेगवान झालेली आहे. लवकरच देश कोरोना लसीकरणामध्ये 100 कोटी डोसचा आकडा गाठणार असल्याचे सांगितले जात आहे. […]

    Read more

    कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मिळणार मदत, जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितींची स्थापना, अशी असेल प्रक्रिया

    district level grievance redressal committees : सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाने मृत पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीतून 50 हजार रुपये मदत निधी देण्याचे आदेश दिले […]

    Read more

    कोरोना पार्श्वभूमीवर कलाकार व संस्थांना अर्थसाहाय्य देणार, राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

    state cabinet important decision : कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांची आर्थिक कुचंबणा झाली असून त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. […]

    Read more

    तैवानमध्ये 13 मजली इमारतीला भीषण आग, 46 जणांचा मृत्यू, 79 जण गंभीर भाजले; 14 जणांची प्रकृती चिंताजनक

    तैवानच्या काऊशुंग शहरातील 13 मजली इमारतीत गुरुवारी भीषण आग लागली. यामुळे 46 जणांचा मृत्यू झाला आणि 79 जण होरपळले. अग्निशमन विभागाने सांगितले की, जखमींना रुग्णालयात […]

    Read more

    सर्वसामान्यांना घाऊक महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा! सप्टेंबरमध्ये दर पोहोचले 10.66 टक्क्यांवर

    inflation : सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दर 10.66 टक्क्यांवर आला आहे. सरकारने गुरुवारी त्याची आकडेवारी जाहीर केली आहे. घाऊक महागाई दर कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे […]

    Read more

    भारतातील बेस्ट एम्प्लॉयर ठरली रिलायन्स इंडस्ट्रीज, फोर्ब्सच्या जागतिक टॉप 50च्या यादीत एकही भारतीय कंपनी नाही

    Forbes World Best Employers Rankings : फोर्ब्सने जारी केलेल्या 2021 साठी जगातील सर्वोत्तम एम्प्लॉयरच्या ‘फोर्ब्स वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर – 2021’ यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) […]

    Read more

    The Focus India Explainer : केंद्राने BSFचे अधिकार क्षेत्र का वाढवले? काय आहेत कारणे? वाचा सविस्तर…

    The Focus Explainer : केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र पाच राज्यांमधील आंतरराष्ट्रीय सीमेपासून 50 किमी पर्यंत वाढवले ​​आहे. म्हणजेच 50 किमीच्या परिघात बीएसएफला कोणत्याही […]

    Read more

    जगातली पहिल्या महामारी प्रूफ इमारतीची निर्मिती सुरू, तब्बल 500 मिलियन डॉलर खर्चून बांधली जातेय 55 मजली इमारत

    Worlds first pandemic proof building : कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे जगभरातील देशांचे खूप नुकसान झाले. अमेरिका, भारत, ब्रिटनसारखे मजबूत देश असो किंवा बांगलादेश, […]

    Read more

    अखिलेश यादवांसह अनेक नेत्यांनी महानवमीला दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

    शारदीय नवरात्रीचा शेवटच्या दिवशी आज देशभरात महानवमी साजरी केली जात आहे, पण यावरूनही गोंधळ आहे. अनेक लोक या दिवशी रामनवमीच्या शुभेच्छा देत आहेत. समाजवादी पक्षाचे […]

    Read more

    फेसबुकची ‘सीक्रेट ब्लॅकलिस्ट’ लीक, भारतातील ‘या’ 10 धोकादायक संस्था आणि लोकांची नावेही समाविष्ट

    Facebook secret list : फेसबुकची एक गुप्त ब्लॅकलिस्ट लीक झाली आहे, त्यात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरं तर, श्वेत वर्चस्ववादी, लष्कराच्या वाढवलेल्या सामाजिक […]

    Read more

    Cruise Drugs Case : आर्यन खान 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच राहणार, न्यायालयाने जामिनावरील निकाल राखून ठेवला

    Cruise Drugs Case : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात राहावे लागेल. प्रदीर्घ सुनावणीनंतर आज न्यायालयाने निकाल […]

    Read more

    बांग्लादेशात दुर्गापूजा मंडपात कट्टरतावाद्यांकडून तोडफोड, देवीच्या मूर्तीची विटंबना, अफवांमुळे उसळला हिंसाचार

    Extremists Attack On Durga Puja Pandal In Bangladesh : बांगलादेशात दुर्गा पूजेच्या निमित्ताने कट्टरपंथीयांनी अनेक पूजा मंडपांवर हल्ला केला आणि मूर्तींची तोडफोड केली. या घटनेनंतर […]

    Read more

    नवाब मलिक म्हणाले, हे लोक तंबाखू आणि गांजामध्ये फरक करू शकत नाहीत, NCB ने जावयाच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालय गाठले

    NCP Leader Nawab Malik : महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा नॉरकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि केंद्र सरकारवर आरोप केले […]

    Read more

    बीएसएफच्या अधिकार क्षेत्रात वाढीवर पंजाबचे आजी-माजी मुख्यमंत्री भिडले, कॅप्टन म्हणाले – देश मजबूत होईल, तर चन्नींचे केंद्रावर आरोप

    BSF Power Jurisdiction : पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय जुगलबंदी पाहायला मिळत आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी […]

    Read more

    ‘महिला आयोगावर रावणाला मदत करणारी शूर्पणखा नको!’, चित्रा वाघ यांचा नाव न घेता रूपाली चाकणकरांवर हल्लाबोल

    State Womens Commision : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील प्रलंबित महिला आयोगावर अध्यक्ष नियुक्तीचा निर्णय नुकताच घेतल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले. यानुसार राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांची […]

    Read more

    G20 Leaders Summit : अफगाणिस्तान मुद्द्यावर G20ची महत्त्वाची परिषद, पंतप्रधान मोदींचे आंतरराष्ट्रीय समुदायाला एकजूट होण्याचे आवाहन

    G20 Leaders Summit : अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत जी -20 नेत्यांच्या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उपस्थिती लावली. व्हर्च्युअल माध्यमातून आयोजित या परिषदेत तालिबानने सत्तेचा ताबा घेतल्यानंतर […]

    Read more

    देशात अनेक ठिकाणी जीमेल सेवेत व्यत्यय, युजर्सना लॉगिन आणि प्रवेशात अडचण, सोशल मीडियावर #GmailDown ट्रेंडिंगवर

    google Gmail Down : गुगलच्या जीमेल सेवा बंद झाल्यामुळे #GmailDown ट्विटरवर ट्रेंड करत आहे. बरेच युजर्स सांगत आहेत की, त्यांची सेवा बंद झाली आहे. गेल्या […]

    Read more

    Retail Inflation : सप्टेंबर महिन्यात सर्वसामान्यांना महागाईपासून मिळाला दिलासा, किरकोळ महागाई दर 4.35 टक्क्यांवर

    Retail Inflation : सप्टेंबर महिन्यात सर्वसामान्यांना महागाई दरापासून (सीपीआय) बराच दिलासा मिळाला आहे. या महिन्यात किरकोळ महागाई कमी झाली आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 4.35 टक्क्यांवर […]

    Read more

    Coal Shortage : कोळशाच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रात वीज कमी पडू देणार नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची ग्वाही, ग्राहकांना काटसरीने वीज वापराचे आवाहन

    coal shortage : महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील कोळशाच्या संकटामुळे वीजपुरवठा खंडित होणार नाही याची ग्वाही दिली आहे. तथापि, त्यांनी असेही सांगितले की, महाराष्ट्राची […]

    Read more

    Coal Crisis : केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, “आम्ही राज्यांना कोळशाचा साठा वाढवण्यास सांगितले होते, पण त्यांनी तसे केलेच नाही!”

    देशातील अनेक राज्यांमध्ये कोळशाच्या तुटवड्याची ओरड सुरू आहे. यावरून केंद्र व राज्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, अतिवृष्टी हेही यामागील […]

    Read more

    हवाई प्रवासासंदर्भात मोठा निर्णय, देशांतर्गत उड्डाणांवरील निर्बंध हटवले, आता १०० टक्के प्रवासी क्षमतेला मुभा

    Domestic Air Operations : हवाई सेवेबाबत सरकारने जारी केलेल्या ताज्या निवेदनानुसार, 18 ऑक्टोबर 2021 पासून सर्व विमान कंपन्या 100 टक्के क्षमतेसह देशांतर्गत मार्गांवर कामकाज सुरू […]

    Read more

    ठाकरे सरकारने २८०० कोटी रुपये थकीत ठेवले, कोळशाचं नियोजनच केलं नाही, म्हणूनच ही वेळ, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

    Electricity Crisis : देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही कोळसा टंचाईची ओरड होत आहे. यावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये वार-पलटवार सुरू आहेत. यादरम्यान भाजप नेते व माजी […]

    Read more

    आनंदाची बातमी : आता मुलांनाही मिळणार कोरोनाची लस, २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनला केंद्राची मंजुरी

    Covaxin for children : देशातील मुलांसाठी कोरोना लस मंजूर करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुलांसाठी भारत बायोटेकची लस मंजूर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत […]

    Read more