• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 17 of 121

    shreekant patil

    Farmers Protest : शेतकरी आंदोलन संपुष्टात येण्याची दाट शक्यता, केंद्र सरकारने पाठवले 5 प्रस्ताव, किसान मोर्चानेही स्पष्ट केली भूमिका, वाचा सविस्तर…

    Farmers Protest : शेतकऱ्यांचे आंदोलन लवकरच संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकारने शेतकरी संघटनांना पाच महत्त्वाचे प्रस्ताव पाठवले आहेत. आपल्या प्रस्तावांत केंद्राने किमान आधारभूत […]

    Read more

    OBC Reservation : आरक्षण रद्द झाल्याचा 400 जागांवर होणार परिणाम, ओबीसी जागांवरील निवडणुका स्थगित करण्याचा आयोगाचा निर्णय… वाचा सविस्तर..

    OBC Reservation : राज्य सरकारचा अध्यादेश गृहीत धरता येणार नाही, असे सांगत महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. वॉर्डनिहाय ओबीसींचा डेटा मिळत […]

    Read more

    ओबीसी राजकीय आरक्षण टिकवण्यात ठाकरे-पवार सरकारचे अपयश, नाना पटोले म्हणतात – २०१७ पासूनचे भाजपचे प्रयत्न यशस्वी झाले!

    OBC reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीच्या ठाकरे -पवार सरकारला अजून एक मोठा झटका बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27 % […]

    Read more

    भारताच्या राष्ट्रपतींनी रायगड किल्ल्याला दिली भेट, छत्रपती शिवाजी महाराजांना केले अभिवादन, म्हणाले- ही माझ्यासाठी तीर्थयात्राच!

    President of India visits Raigad fort : भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (6 डिसेंबर 2021) महाराष्ट्रातील रायगड किल्ल्याला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी […]

    Read more

    ओबीसी आरक्षण : मलिक म्हणाले – ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको हीच आमची भूमिका, न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करू!

    OBC reservation : ठाकरे-पवार सरकारने ओबीसींना ५० टक्के मर्यादेत राजकीय आरक्षण मिळण्यासाठी कायदा केला होता. सर्वोच्च न्यायालयाने आज त्या कायद्याला स्थगिती दिली. यावर प्रतिक्रिया देताना […]

    Read more

    ‘भाजप पुन्हा सत्तेत आल्यास आपल्याला दुसरे लग्न दुरापास्त!’, सपा खासदाराने दाखवला समान नागरी कायद्याचा धाक

    MP Dr ST Hasan : उत्तर प्रदेशात 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आपापला प्रचार सुरू केला आहे. समाजवादी पक्षाचे सर्व खासदार आणि आमदार भारतीय […]

    Read more

    ‘बाळासाहेब ठाकरेंना मरणोत्तर भारतरत्न द्यावा’, प्रवीण तोगडियांनी पुन्हा केली मागणी

    Praveen Togadia : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण भाई तोगडिया यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही त्यांनी अशी […]

    Read more

    नागालँड गोळीबारावर अमित शाह यांचे लोकसभेत निवेदन, म्हणाले- एसआयटी महिनाभरात तपास पूर्ण करणार, संशयित म्हणून वाहन थांबवायला सांगूनही थांबले नाहीत!

    Nagaland firing : नागालँड गोळीबारावर अमित शहा यांनी आज लोकसभेत वक्तव्य केले. संशयितांच्या धाकाने हा गोळीबार झाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, नागालँडमधील घटनेबद्दल भारत […]

    Read more

    Coal Production : कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ, पुढच्या आर्थिक वर्षात उत्पादन १२० दशलक्ष टनांपर्यंत जाण्याची अपेक्षा

    coal production : यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशातील कॅप्टीव्ह अर्थात कोळसा कंपन्यांच्या मालकीच्या खाणींमधून सुमारे 50 दशलक्ष टन कोळसा उत्पादन झाले असून विद्यमान आर्थिक वर्षात (2021-22) […]

    Read more

    ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन, मुलगी मल्लिका दुआने दिली माहिती, उद्या होणार अंत्यसंस्कार

    Senior journalist Vinod Dua passes away : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. त्यांची कन्या आणि अभिनेत्री मल्लिका दुआ यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे मृत्यूची […]

    Read more

    IND vs NZ : न्यूझीलंडचा संघ अवघ्या 62 धावांवर गारद, भारताला 263 धावांची आघाडी, नऊ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आला नाही

    IND vs NZ : वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या 62 धावांत गारद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध किवी […]

    Read more

    शेतकरी आंदोलन : अमित शहांनी फोन केल्यावर शेतकरी नेते चर्चेसाठी तयार, एमएसपी आणि खटले मागे घेण्याविषयी पाच जणांची समिती

    Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या भवितव्याबाबत संयुक्त किसान मोर्चाने शनिवारी सिंघू बॉर्डवर महत्त्वाची बैठक घेतली. बैठकीनंतर शेतकरी नेत्यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी […]

    Read more

    Omicron in India : भारतात ओमिक्रॉनचा आणखी एक रुग्ण, आफ्रिकन देशातून गुजरातमध्ये परतलेल्या वृद्धाला संसर्ग

    Omicron in India : कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन प्रकाराचे रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. गुजरातमधील जामनगरमध्ये नवा रुग्ण आढळला आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये आफ्रिकन देश झिम्बाब्वे येथून […]

    Read more

    राष्ट्रपती रायगडावर हेलिकॉप्टरने नव्हे, रोपवेने येणार; शिवभक्तांच्या भावनांचा आदर राखल्याबद्दल खा. संभाजीराजेंनी मानले आभार

    MP Sambhaji Raje : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी दुर्गराज रायगडावर ६ डिसेंबर रोजी येणार आहेत. यासाठी आधी ते […]

    Read more

    अफगाणिस्तानला भारताची मदत, वाघा बॉर्डरहून ५० हजार टन गहू आणि औषधे नेणार, मार्ग वापरू देण्यास पाकिस्तानही तयार

    India help to Afghanistan : भारताने संकटग्रस्त अफगाणिस्तानला मानवतावादी मदत म्हणून ५० हजार मेट्रिक टन गहू आणि जीवनरक्षक औषधे देण्याची घोषणा केली होती. अलीकडेच पाकिस्तानने […]

    Read more

    Cyclone Jawad : जवाद चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची ४६ पथके ओडिशा, प. बंगाल आणि आंध्रात तैनात, १८ पथके स्टँडबायवर

    Cyclone Jawad : देशात कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनचा धोका आहे. या सगळ्यात देशातील अनेक राज्यांमध्ये चक्रीवादळ जवादचा धोका निर्माण झाला आहे. हे वादळ शनिवारी सकाळी […]

    Read more

    ओमिक्रॉनच्या भीतीने शेअर बाजार आपटला, सेन्सेक्समध्ये 764 अंकांनी घसरण, निफ्टी पुन्हा 17200 च्या खाली

    Share Market Crashed : गुरुवारी भारतातील दोन जणांमध्ये कोविड-19 च्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला आहे. शुक्रवारी बाजारात मोठी घसरण झाली. […]

    Read more

    राहुल गांधी म्हणाले- शेतकरी आंदोलनात मृतांच्या कुटुंबीयांना मोदी सरकारने भरपाई द्यावी, यादी नसेल तर आमच्याकडून घ्या!

    Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी करत […]

    Read more

    तयारी बूस्टरची : ४० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना कोविड लसीचा बूस्टर डोस द्यावा, तज्ज्ञ शास्त्रज्ञांची शिफारस

    Booster Dose : प्रमुख भारतीय जिनोम शास्त्रज्ञांनी 40 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठी कोरोना लसीच्या बूस्टर डोसची शिफारस केली आहे. त्यांनी 40 वर्षांवरील उच्च-जोखीम […]

    Read more

    ओमिक्रॉनची भारतात एंट्री : काय आहेत ओमिक्रॉनची लक्षणे? लागण झाल्यास तोंडाची चव आणि वास जात नाही, वाचा सविस्तर..

    symptoms of Omicron : कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराने भारतातही शिरकाव केला आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत खुलासा केला की, कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले […]

    Read more

    कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर महाराष्ट्र सतर्क, आरोग्यमंत्री टोपे म्हणाले- पुढच्या एक-दोन दिवसांत येतील नवीन गाइडलाइन्स!

    Omicron variant : महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी सांगितले की, कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पुढच्या एक-दोन दिवसांत सुधारित मार्गदर्शक […]

    Read more

    सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, मग मुलांसाठी शाळा का उघडल्या? सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर केजरीवाल सरकारचा शाळा बंदचा निर्णय

    Delhi Air Pollution : राजधानीच्या वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. सरकारच्या दाव्यानंतरही दिल्लीतील वायू प्रदूषणात वाढ झाल्याचे सांगत न्यायालयाने गेल्या काही आठवड्यात केलेल्या […]

    Read more

    मोठी बातमी : ओमिक्रॉनची भारतात एंट्री, कर्नाटकातील दोघांना लागण, केंद्र म्हणाले- घाबरू नका, कोविड नियमांचे पालन गरजेचे!

    Two Cases Of Omicron Detected In Karnataka : जगातील अनेक देशांमध्ये समोर येत असलेल्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराने दहशत निर्माण केली आहे. आता ओमिक्रॉनने […]

    Read more

    Prashant Kishor : प्रशांत किशोर यांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले- विरोधी पक्षांचे नेतृत्व हा काँग्रेसचा दैवी अधिकार नाही, त्यांचा ९० टक्के निवडणुकांमध्ये पराभव!

    Prashant Kishor : तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जींनंतर आता त्यांचे जवळचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही गांधी कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षाच्या नेतृत्वाच्या प्रश्नावर प्रशांत […]

    Read more

    Cyclone Jowad : जोवाद चक्रीवादळामुळे अनेक राज्यांत पावसाचा अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील या जिल्ह्यांत पावसाची शक्यता

    Cyclone Jowad : आंध्र प्रदेश आणि लगतच्या ओडिशा किनार्‍यावरील कमी दाबामुळे एक चक्रीवादळ तयार होत आहे जे 3 डिसेंबर रोजी वायव्य दिशेने तीव्र होईल आणि […]

    Read more