‘वाह रे एमव्हीए तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल!’, पेट्रोल महाग ठेवून दारू स्वस्त करणारं महाराष्ट्र एकमेव राज्य, फडणवीसांचा घणाघात
Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय. पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच हेही अधिवेशन विविध मुद्द्यांमुळे तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी […]