Budget २०२२-२३ : अर्थमंत्री निर्मला सीतारामन ३० डिसेंबरला घेणार राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व बैठक, १ फेब्रुवारीला सादर होणार बजेट
Budget 2022-23 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन 30 डिसेंबर 2021 रोजी राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत पूर्व-अर्थसंकल्प सल्लामसलत करणार आहेत, ज्यामध्ये त्या राज्यांच्या अर्थमंत्र्यांकडून सामान्य अर्थसंकल्पाबाबत राज्यांच्या अपेक्षा आणि […]