• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 117 of 121

    shreekant patil

    संरक्षण क्षेत्रातही आत्मनिर्भर भारत, आता खासगी कंपन्याही करणार मिसाईलची निर्मिती, DRDOने दिली मंजुरी

    Atmanirbhar Bharat In Defense Sector : जे मागच्या 73 वर्षांत घडले नाही, ते मोदी सरकारमुळे देशात घडत आहे. संरक्षणासाठी एवढे दिवस आपला देश इतर राष्ट्रांवर […]

    Read more

    डेबिट कार्ड घरीच विसरलात? काळजी करू नका, फक्त मोबाइलच्या मदतीने एटीएममधून असे काढा पैसे

    How To Withdraw Cash From ATM Using Smartphone : साधारणपणे आपण आठवड्यातून एकदा तरी एटीएमवर हमखास जातोच. रोख रकमेची गरज असल्यावर कोणताही बँक खातेधारक आपल्या […]

    Read more

    WATCH | ऐकावं ते नवलंच! या गावात राहण्यासाठी तुम्हाला काढून टाकावा लागतो शरिराचा अवयव

    Weired | आपल्याला स्वतःचा देश सोडून दुसऱ्या एखाद्या देशात राहायला जायचे असेल तर त्याठिकाणचे विविध नियम असतात… साधारणपणे व्हिसा, पासपोर्ट हे सर्वाधिक महत्त्वाचे असते… काही […]

    Read more

    कोण आहेत डॉ. जयश्री पाटील? ज्यांच्या याचिकेमुळे गेली अनिल देशमुखांची विकेट, जाणून घ्या…!

    Who is Adv Jayashree Patil : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी नुकताच गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर वाझेंच्या […]

    Read more

    म्यानमारची धाकड ब्युटी क्वीन बनली लष्करशाहीच्या विरोधाचे प्रतीक, आंतरराष्ट्रीय पातळीवर उठवला आवाज

    Myanmar’s beauty queen Han Lay : म्यानमारची ब्युटी क्वीन हान ले सध्या चर्चेत आली आहे. सौंदर्य स्पर्धा गाजवणारी ही ब्यूटी क्वीन आता म्यानमारच्या लष्करशाहीविरोधातील आंतरराष्ट्रीय […]

    Read more

    PM Modi Speech : भाजप निवडणुका जिंकण्याची मशीन नव्हे, तर मने जिंकण्याची मोहीम, मोदींचे टीकाकारांना उत्तर

    PM Modi Speech : भारतीय जनता पक्षाने गेल्या 41 वर्षांत देशातील प्रत्येक राज्यात आपली पाळेमुळे रोवली आहेत. यासाठी अनेक पिढ्यांनी मेहनत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    WATCH | उन्हाळ्यात करा Healthy नाश्ता, अशी घ्या काळजी

    कडाक्याचा उन्हाळा (summer) सुरू झाला आहे… उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणं गरजेंच आहे आणि ते कठिणही आहे… उन्हाळ्यामध्ये खाण्या पिण्याच्या बाबतीत अत्यंत काळजी घेणं गरजेचं असतं… […]

    Read more

    WATCH | आता Whatsapp द्वारे करा गॅस बुकींग… अशी आहे पद्धत

    तंत्रज्ञानाच्या मदतीने आपलं जीवन अधिककाधिक सुकर होत चाललं आहे… अनेक गोष्टी सहज घरबसल्या आपल्याला मिळतात… पूर्वी ज्या गोष्टीसाठी रांगा लावून आपल्याला कामं करावी लागत होती.. […]

    Read more

    WATCH | IPL : हॅट्ट्रिकसह सहाव्या विजेतेपदावर मुंबईच्या पलटनचा डोळा

    IPL : संपूर्ण देशात कोरोनाचं संकट वाढत चाललंय… पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार अशीही स्थिती आहे… मात्र यावेळी लॉकडाऊन लागलं तरी घरी बसून अगदीच बोल व्हावं […]

    Read more

    Covid 19 Updates : देशात सलग तिसऱ्या दिवशी 90 हजारांहून जास्त रुग्णांची नोंद, 24 तासांत 446 मृत्यू

    Covid 19 Updates : मंगळवारी भारतात कोरोना रुग्णांची संख्या आदल्या दिवशीपेक्षा किंचित कमी आढळली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे एकूण 96 हजार 982 नवीन […]

    Read more

    आसामात पुन्हा गोंधळ, मतदान केंद्रावर 90 मतदार, पण ईव्हीएममध्ये नोंदली 181 मते; अधिकाऱ्यासह 6 जण निलंबित

    Assam Elections : ईव्हीएमवरून गोंधळ सुरू असताना आसामच्या हाफलोंग मतदान केंद्रावर जास्त मतदानाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बूथवर एकूण 90 मतदार आहेत, […]

    Read more

    तृणमूल नेत्याच्या घरात सापडले EVM आणि VVPAT, निवडणूक आयोगाने अधिकाऱ्याला केले निलंबित

    EVM and VVPAT found in Trinamool leader’s house : पश्चिम बंगालमधील तिसर्‍या टप्प्यातील मतदानादरम्यान मंगळवारी उलुबेरिया येथे टीएमसी नेत्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट […]

    Read more

    BJP Foundation Day : अमित शाह-जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांचे केले अभिनंदन, पंतप्रधान मोदी करणार संबोधित

    भाजप आज देशभरात आपला स्थापना दिन साजरा करत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा दिल्ली येथील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना […]

    Read more

    Antilia Case : वाझेंच्या वसुलीत पोलिस-प्रशासनातील बडे अधिकारीही सामील, कोट्यवधींच्या व्यवहाराचे NIA कडे पुरावे

    Antilia Case : अँटिलिया आणि मनसुख हिरेन खून प्रकरणाची चौकशी करणार्‍या राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) अनेक नवीन पुरावे सापडले आहेत. हे पुरावे निलंबित पोलीस अधिकारी […]

    Read more

    कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, सीएम येदियुरप्पांच्या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीला स्थगिती

    CM Yeddyurappa : कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. 24 एकर सरकारी जागेचा समावेश असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने […]

    Read more

    मोठी बातमी : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अखेर राजीनामा, 100 कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणाची होणार CBI चौकशी

    परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर हायकोर्टा सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

    Read more

    WATCH | ‘Thalaivi’च्या गाण्यावर थिरकतानाचा करण जोहरचा व्हिडिओ व्हायरल, कंगनानं केलं TROLL

    कंगना रनौत कधी कुणाशी पंगा घेईल सांगता येत नाही… पण एकदा जर ती कुणाशी भिडली तर त्याला सहजासहजी सोडत नाही हेही आपण पाहिलंय… कंगनानं आजवर […]

    Read more

    WATCH | खरं की काय! मिस इंडिया फायनलिस्ट, Glamours model बनली ग्रामपंचायत उमेदवार

    निवडणुका आणि सिनेस्टार्स यांचं नातं आपल्या देशात अगदी घट्ट बनलं आहे… सर्वच पक्ष प्रचारामध्ये सिनेस्टार्स, मॉडेल अशा प्रसिद्ध चेहऱ्यांचा वापर करत असतात… एवढंच काय तर […]

    Read more

    WATCH : भारतीय रेल्वेचा जागतिक विक्रम, चिनाब नदीवर जगातील सर्वात मोठ्या आर्च ब्रिजची कमान पूर्ण

    world’s largest arch bridge Completed on Chenab River by Indian Railway : जागतिक रेल्वेच्या इतिहासातील चमत्कार मानल्या गेलेल्या चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच पुलाचा महत्त्वाचा […]

    Read more

    राफेल सौद्यातील ‘तो’ दलाल कोण? फ्रेंच मीडियाचा दावा – क्लायंट गिफ्टच्या नावावर झाला कोट्यवधींचा भ्रष्टाचार

    Raphael deal : 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ज्या मुद्द्याचा शस्त्रासारखा वापर केला त्या राफेल सौद्याला सर्वोच्च न्यायालयातूनही क्लीन चिट मिळालेली आहे. परंतु आता एका फ्रेंच […]

    Read more

    एकीकडे राज्यात कडक निर्बंध, दुसरीकडे IPL 2021च्या आयोजनाला महाराष्ट्र सरकारचा ग्रीन सिग्नल

     IPL 2021 : राज्यात कोरोना महामारीने थैमान घातलेले असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन लादले आहे. यादरम्यान खासगी ऑफिसेसना जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होम, […]

    Read more

    ‘…आतातरी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’, हायकोर्टाच्या निर्णयाचं फडणवीसांनी केलं स्वागत

    Fadnavis Press Conference : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंती अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केल्यानं अवघ्या देशात खळबळ उडाली आहे. परमबीर […]

    Read more

    हायकोर्टाचे गृहमंत्री देशमुखांविरोधात CBI चौकशीचे आदेश, सर्व आरोप अत्यंत गंभीर असल्याचे मत

    CBI probe against Home Minister Deshmukh : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर मुंबई […]

    Read more

    Naxal Attack : जगदलपूरमध्ये गृहमंत्री अमित शहांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली, जखमी जवानांचीही घेणार भेट

    Naxal Attack : विजापूर येथे शनिवारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 22 जवान शहीद झाले, तर 31 जवान जखमी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जगदलपूर […]

    Read more

    WATCH | प्रचार म्हणजे काय रे भाऊ! या गावात उमेदवार पक्षांना प्रवेशच नाही

    आपल्या देशात निवडणुका (election) म्हटलं की एक एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतं… लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा होत असलेल्या या निवडणुका राजकीय पक्षांबरोबरच मतदारांसाठीही वेगळा अनुभव […]

    Read more